गरिबीचे दिवस संपले आजच्या शनिवारपासून राजासारखे जीवन जगतील या राशींचे लोक.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मनुष्याच्या जीवनात प्रगती आणि उन्नती घडवायची असेल यशाचे उंच शिखर जर गाठायचे असेल जीवनात मोठी झेप घ्यायची असेल तर ज्योतिषानुसार मनुष्याच्या जीवनावर ग्रह नक्षत्रांचा सकारात्मक प्रभाव  त्याबरोबरच शनीचा आशीर्वाद असणे देखील अत्यंत आवश्यक आहे.

शनिचा आशीर्वाद व्यक्तीच्या पाठी असणे अत्यंत आवश्यक आहे कारण अनेक वेळा असे दिसून येते की ज्यावेळी ग्रह नक्षत्रांची अनुकूलता नसते म्हणजे ग्रह नक्षत्र अनुकूलन असतात किंवा ग्रह नक्षत्राची प्रतिकूलता असते अशा स्थिती मध्ये व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी त्याला हवे तसे यश प्राप्त होत नाही. 

पण ज्यावेळी ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात अशावेळी थोडी जरी मेहनत केली थोडेसे जरी प्रयत्न केले तरी खूप मोठे यश व्यक्तीला प्राप्त होते. म्हणजे व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी स्वतःच्या प्रयत्न बरोबरच ग्रह नक्षत्रांची अनुकूलता असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि सोबतच शनिचा आशीर्वाद असणे अत्यंत शुभ फलदायी मानले जाते. 

जर शनिचा आशीर्वाद पाठीशी असेल तर दुधात साखरच म्हणावं लागेल. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे. यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. उद्याच्या शनिवारपासून यांच्या जीवनात अतिशय सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास सुरुवात होणार आहे. 

आता जीवनात प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. प्रगतीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. शनि देवाची विशेष कृपा आपल्या राशीवर असणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर आषाढी शुक्ल पक्ष आश्लेषा नक्षत्र दिनांक २ जून रोज शनिवार लागत आहे. 

शनिवार हा भगवान शनि देवांचा दिवस असून आज पासून या काही खास राशींवर शनिदेव विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. मित्रांनो भगवान शनिदेव हे कर्मफलाचे दाता मानले जातात. ते न्यायाचे दैवत मानले जातात. जसे ज्यांचे कर्म असतात तसे त्यांना फळ प्राप्त होत असते. 

सनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे असे वाटत असेल तर आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पंचांगानुसार दिनांक दोन जुलै रोजी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहे. २ जुलै २०२२ रोज शनिवार सकाळी ०९:४० मिनिटांनी बुध ग्रह आपल्या स्वराशीत म्हणजेच मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. आणि विशेष म्हणजे यावेळी रवी योग बनत आहे. 

बुधाच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशींवर पडणार असून या काही खास राशींसाठी हे भूचर अतिशय अनुकूल आणि शुभ फलदाणी ठरण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- बुधाच्या मिथुन राशीत होणाऱ्या राशी परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव मेष राशीवर दिसून येणार आहे. हे भूचर आपल्या राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. हे विचार आपल्याला अनेक लाभ प्राप्त करून देणारे आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टिकोनातून हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे आणि सोबतच शनीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. 

जीवनातील मानसिक ताण तणाव कमी होणार आहे आपल्या जीवनाला जर एखादी चिंता असेल तर ती चिंता सुद्धा आता दूर होणार आहे. व्यवसायात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नोकरीच्या क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. 

एखादी चांगली नसते या काळात आपल्याला प्राप्त होऊ शकते. त्याच्या दृष्टीने प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार असून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.संसारिक सुखात देखील इकडून येतील.

वृषभ राशि- वृषभ राशीसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. या काळात आपल्या वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे. आपल्या वाणीचा म्हणजेच आपल्या बोलण्याच्या कलेचा पुरेपूर वापर करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. लोक आपल्या शब्दाने प्रभावित होतील. 

बुधाचे हे परिवर्तन विशेष सकारात्मक ठरणार आहे आणि शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. मार्गात येणारे प्रत्येक अडथळे आता दूर होण्याचे संकेत आहेत.करिअरच्या दृष्टीने ज्या काही समस्या मागील काळात निर्माण झाल्या होत्या त्या समस्या आता दूर होतील. 

संसारिक जीवनामध्ये भाऊबंदकीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार असून पती-पत्नीमध्ये देखील प्रेमाचे वातावरण निर्माण होणार आहे. पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटतील. परिवारातील लोकही आपली चांगली मदत करणार आहेत. त्यासोबतच मित्र देखील आपली सांगली मदत करणार आहेत.

सिंह राशी- सिंह राशीसाठी हे भूचर लाभकारी ठरणार आहे. सिंह राशीसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. दुधाचे मिथुन राशीत होणारे राशी परिवर्तन लाभकारी आणि विशेष फलदायी ठरणार आहे. उद्योग व्यापार आणि व्यवसायामध्ये विशेष यश आपल्याला प्राप्त होणार आहे. सुख शांती आणि संपन्नते मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. 

आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधने आपल्याला उपलब्ध होणार आहेत. शनि चा आशीर्वाद पाठीशी राहणार आहे त्यामुळे नोकरीच्या क्षेत्रामध्ये जर काही अडचणी चालू असतील तर त्या अडचणी आता दूर होणार आहेत. 

त्यासोबतच राजकीय क्षेत्रामध्ये काही लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत. पैशाची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. या काळात आपल्या मनाला आनंदी करणाऱ्या किंवा आपला विश्वास वाढवणाऱ्या अनेक घडामोडी घडून येणार आहेत.

कन्या राशि- बुधाचे हे भूचर कन्या राशीसाठी अनेक लाभ प्राप्त होतील. या काळात आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आरोग्य उत्तम राहण्याचे संकेत आहेत. एखाद्या मोठ्या बिमारी पासून किंवा अंकिता पासून चालू असलेल्या बिमारीतून आपण बाहेर पडू शकणार आहात. 

व्यापारात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. व्यवसायाचा विस्तार घडवून येण्यास सुरुवात होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ सकारात्मक ठरणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने मानसिक ताणतणाव दूर होईल. 

कोर्ट कचेरीच्या कामात चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याचे संकेत आहेत. शत्रु वर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. या काळात आपल्या त्रास कमी होईल. सोबतच नातलगा मध्ये सुद्धा आपले प्रेम वाढणार आहे नातेसंबंध मधुर बनतील.

तुळ राशी- बुधाचे मिथुन राशीत होणारे राशी परिवर्तन तूळ राशीसाठी विशेष अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील अडलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. संसारिक सुखा विषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. 

संसारिक जीवनामध्ये आनंद आपुलकी प्रेम आणि गोडवा निर्माण होईल. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून चालू असलेले वाद आता मिटणार आहेत. सासरच्या मंडळींकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येण्याचे संकेत आहेत. 

त्यासोबतच नोकरीच्या दृष्टीने सुद्धा आनंदाची बातमी कानावर येण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल शनि चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. या काळात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येऊ शकतात.

धनु राशि- धनु राशि साठी हे भूचर लाभकारी करण्याचे संकेत आहेत. आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांना आता यश प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणाव दूर होईल. कार्यक्षेत्रातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. 

नवा व्यवसाय सुरू करण्याचे आपले ध्येय आपले स्वप्न या काळात पूर्ण होणार आहे. प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे.नशीब एका नव्या दिशेने कलाटनी घेण्यास सुरुवात करणार आहे. शनि चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे संसारिक सुखामध्ये देखील वाढ होणार आहे.

मीन राशि- बुधाचे मिथुन राशीत होणारे भूचर मीन राशीसाठी सर्वत्र दृष्टीने अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील नकारात्मक काळ आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. नकारात्मक ग्रहदशा आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. 

व्यापारात मोठा लाभ आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायाचा विस्तार घडून येण्यास सुरुवात होणार आहे. या काळात अडलेली कामे पूर्ण होतील सोबतच आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.