Skip to content

गरिबीचे दिवस संपले आजच्या सोमवारपासून राजासारखे जीवन जगतील या ६ राशींचे लोक.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो जीवनाचा कठीण प्रवास करत असताना मनुष्याच्या जीवनावर जेव्हा ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद बरसतो तेव्हा व्यक्तीच्या नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो नशिबाचे खेळ फार निराळे असतात. ते कधी राजाला रंक तर रंकाला राजा बनू शकतात‌. ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद मनुष्याच्या जीवनामध्ये खूप मोठे परिवर्तन घडवून आणत असतो.

नकारात्मक ग्रहदशा  आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद जेव्हा प्राप्त होतो‌ तेव्हा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती चालू असू द्या. किती वाईट काळ चालू असू द्या. जेव्हा ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद बरसतो तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

 भगवान भोलेनाथाची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार आहे. आता जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य अपयश आणि अपमान समाप्त होणार असून एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होण्यासाठी वेळ लागणार नाही. भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. 

मागील अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी आर्थिक समस्या परेशानी तंगी पारिवारिक किंवा सामाजिक समस्या अशा सर्व प्रकारच्या समस्या आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. भगवान भोलेनाथांच्या आशीर्वादाने उद्योग व्यापारात निर्माण झालेल्या समस्या देखील आता समाप्त होतील. आता आपले भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर भाद्रपद कृष्णपक्ष अदरा नक्षत्र हा विधवा नवमी दिनांक १९ सप्टेंबर रोज सोमवार लागत आहे. 

सोमवार हा भगवान भोलेनाथांचा  दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रांनो भगवान भोलेनाथ हे देवाधिदेव महादेव आहेत. ते सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ मानले जातात. महादेव हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. श्रद्धा आणि भक्ती पूर्ण अंतकरणाने महादेवाचे नित्य नेमाने नामस्मरण जरी केले तरी ते प्रसन्न होतात. आणि भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख दूर करतात. 

महादेव जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा भक्ताची झोळी भरल्याशिवाय राहत नाहीत. मित्रांनो महादेवाची उपासना ही सर्वात श्रेष्ठ उपासना मानले जाते. ज्यांच्या जीवनामध्ये दारिद्र्याचा काळ चालू आहे किंवा ज्यांच्या जीवनामध्ये वारंवार संकटे अथवा वारंवार काही ना काही बिमारी येत असते अशा लोकांनी भगवान भोलेनाथाची उपासना करणे लाभकारी मानले जाते.

प्रत्येक सोमवारी महादेवाच्या नावाने गरजू व्यक्तींना दान केल्यास भगवान भोलेनाथ फार लवकर प्रसन्न होतात. मान्यता आहे की श्रद्धा आणि भक्ती पूर्ण अंतकरणाने शिवलीला अमृताचे वाचन केल्याने मनुष्याच्या जीवनात सुख समृद्धीची भरभराट व्हायला वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या सहा राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. 

ग्रह नक्षत्राची सकारात्मक स्थिती आणि भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने चमकून उठेल यांचे भाग्य. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या सहाराशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून मेष.

मेष राशी- राशीवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान भोलेनाथाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये वारंवार येणारी संकट आता दूर होणार आहेत. मागील अनेक दिवसापासून जर एखाद्या बिमारीने आपण ग्रस्त असाल तर त्यातून आपली सुटका होऊ शकते. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. व्यापारामध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. व्यवसायामध्ये आपण राबविलेल्या योजना यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे. 

व्यवसायातून आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. करिअरच्या दृष्टीने मनाला आनंदित करणाऱ्या अनेक घडामोडी घडवून येतील. करिअरमध्ये एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील कठीण काळ आता समाप्त होणार असून अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने अतिशय अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचे वातावरण निर्माण होईल.

वृषभ राशि- वृषभ राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ होईल. प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. या काळामध्ये आपली आर्थिक स्थिती मजबूत बनेल. व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. व्यापाराला एक नवी चालना प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारातून मनाप्रमाणे लाभ आपल्याला प्राप्त होतील. 

सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान सन्मान वाढणार आहे. शेतीमधून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून ज्या कामासाठी मन लावून मेहनत करत आहात ती कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील. कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मागील अनेक दिवसापासून करिअरविषयी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. नोकरी विषयक एखादी आनंदाची बातमी खानावर येऊ शकते.

कर्क राशि- कर्क राशि वर महादेवांची विशेष कृपा बरसणार आहे. कर्क राशीच्या जीवनातील अनेक समस्या समाप्त होणार आहेत. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होणार असून मनाला आनंद आणि प्रशांत लाभणार आहे. आध्यात्मिक सुखाची अनुभूती आपल्याला होऊ शकते. भगवान भोलेनाथांची श्रद्धा पवार वकभक्ती भावाने आराधना केल्याने जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होऊ शकतात. ग्रहांची अनुकूलता असल्यामुळे व्यवसायाचा विस्तार घडून येऊ शकतो. विदेशात जाऊन एखादा व्यापार करायचा असेल तर आपले स्वप्न या काळामध्ये साकार होऊ शकते. 

अनेक दिवसापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत. पारिवारिक जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहेऋ मागील अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी आता दूर होतील. तरीपण खान पानावर लक्ष ठेवणे आपल्यासाठी आवश्यक आहे. या काळामध्ये आर्थिक देवाण-घेवाण करताना कोणावरही अति विश्वास करू नका. आर्थिक दिवाण-घेवाण करताना सावध राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

कन्या राशि- कन्या राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. भाग्य या काळामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यापाराच्या दृष्टीने अनेक सकारात्मक घडामोडी या काळामध्ये घडून येणार आहेत. मानसिकतान आता पूर्णपणे दूर होणार आहे. 

आपल्या जीवनात वारंवार येणाऱ्या आर्थिक समस्या आता समाप्त होतील. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. संसारिक जीवनामध्ये प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आता भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. संततीविषयी आपल्या मनात असणारी चिंता आता दूर होणार आहे. महादेवांच्या आशीर्वादाने या काळामध्ये कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

तूळ राशी- तूळ राशी वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने करिअरमध्ये मोठे यश आपल्या हाती लागू शकते. व्यापाराच्या दृष्टीने आपण लावलेले नियोजन यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. त्यामुळे व्यवसायामध्ये आपल्या नफ्यामध्ये वाढ होऊ शकते. आर्थिक गुंतवणूक चांगली होणार असल्यामुळे या काळामध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील अनुकूल परस्थिती बनत आहे. पण गुंतवणूक करण्याआधी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. या काळामध्ये नोकरी विषयक कामामध्ये देखील आपल्याला यश प्राप्त होईल. मागील अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न फळाला येणार आहेत. मित्रांनो हा काळ अनुकूल ठरणार आहे. पण या काळामध्ये वाईट किंवा चुकीच्या लोकांपासून दूर राहणे आवश्यक आहे. कोणतेही वाईट काम करू नका. महादेवाची श्रद्धा आणि भक्तीपूर्ण उपासना करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. अनेक दिवसांच्या अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात‌. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. अनेक दिवसापासून रंगवलेली आपली स्वप्न या काळामध्ये साकार होऊ शकतात. स्वप्नांना नवी पालवी फुटणार आहे. एका नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. 

उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक स्त्रोत आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आपल्या कष्टाला मना जोगे फळ प्राप्त होईल. आता इथून पुढे सुखद काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. अनेक आर्थिक व्यवहार या काळामध्ये जमून येतील. प्रगतीच्या नव्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. व्यापारातून आर्थिक लाभ समाधानकारक होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.

मकर राशि- मकर राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील वाईट काळ आता पूर्णपणे बदलणार आहे. शुभकाळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. 

नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन सुरू केलेले व्यवसाय लवकरच भरभराटीस येतील. कौटुंबिक जीवनामध्ये आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. या काळामध्ये आध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. एखाद्या अध्यात्मिक गुरुची भेट घडून येऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *