गरिबीचे दिवस संपले उद्याच्या सोमवार पासून या राशींवर धनवर्षा करतील भोलेनाथ.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ईश्वरी शक्तीचा आधार प्राप्त झाल्यानंतर मनुष्याचे नशीब बदलायला वेळ लागत नाही.  ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर भाग्यदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. 

आपल्या जीवनात कितीही कठीण किंवा नकारात्मक परिस्थिती असू द्या. जेव्हा भगवान भोलेनाथाची कृपा बरसते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

 दिनांक १४ फेब्रुवारी पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. त्यांच्या जीवनातील दुःख दारिद्रय आणि अपमानाचे दिवस संपणार असून प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे.

मित्रांनो दिनांक १४ फेब्रुवारी रोजी असा काही खास संयोग बनत आहेत. या संयोगाच्या प्रभावाने या राशिच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहेत. आता आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. आपल्या अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा देखील या काळात पूर्ण होणार आहेत.

या काळात प्रगतीच्या अनेक मार्ग आपल्यासाठी उपलब्ध होणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर माघ शुक्लपक्ष पुनर्वसु नक्षत्र दिनांक १४ फेब्रुवारी रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथ यांचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. विशेष म्हणजे याच दिवशी सोमप्रदोष व्रत आहे.

मित्रांनो सोमवारी येणाऱ्या व्रताला सोमप्रदोष व्रत असे म्हटले जाते. या व्रताला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्व प्राप्त आहे. सोमवारी येणाऱ्या प्रत्येक प्रदोष  व्रताला सोमप्रदोष व्रत असे म्हटले जाते. भगवान भोलेनाथ यांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय केले जातात.

विशेष म्हणजे यावेळी प्रदोष व्रताच्या वेळी अतिशय सकारात्मक संयोग बनत आहेत. यावेळी प्रदोष व्रतासाठी सिद्धी योग, रवी योग, आयुष्यमान योग बनत आहेत. या संयुगाचा अतिशय सतत सकारात्मक प्रभाव या भाग्यवान राशींच्या जीवनावर पडण्याचे संकेत आहेत.

उद्याच्या सोमवार पासून पुढे येणारा काळ यांच्या राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

आपण ज्या राशीविषयी बोलत आहोत त्या आहेत- मेष, कुंभ, मिथुन, वृश्चिक, धनु, तुला, मकर, मीन, सिंह.

Leave a Reply

Your email address will not be published.