Skip to content

गरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून पुढील पाच वर्ष राजासारखे जीवन जगतील या राशीचे लोक.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मनुष्याला जीवनात प्रगतीची उंची गाठायची असेल मानसन्मान आणि सुख समृद्धी हवे असेल. तर ज्योतिषानुसार व्यक्तीला ग्रह नक्षत्राचे अनुकूलता आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिषानुसार आपण कितीही मेहनत केली.

 कितीही कष्ट केले तरी ग्रह नक्षत्राची अनुकूलता नसेल तर मग हवे तसे यश आपल्याला प्राप्त होत नसते. किंवा हवे तसे यश प्राप्त होणे अवघड असते. पण ग्रह नक्षत्राची अनुकूलता लाभल्यानंतर ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद असताना थोडीशी जरी मेहेनत केली तर खूप मोठे यश प्राप्त होऊ शकते. 

सकारात्मक ग्रह दशा मनुष्याच्या जीवनात अनेक शुभ घडामोडी घडून आणत असते. ग्रह नक्षत्रात होणारे बदल जेव्हा शुभ किंवा अशुभ किंवा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. आणि दुःख यातना अपयश अपमान भोगावे लागतात. 

अनेक प्रकारे संघर्ष करावा लागतो. पण हीच ग्रह नक्षत्राची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा परिस्थिती मध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा अनुकूल काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहेत. 

उद्याच्या शनिवारपासून अशाच काहीशा शुभ काळाची सुरूवात या भाग्यवान राशींच्या जीवनात होण्याचे संकेत आहेत. भगवान शनि देवाची कृपा आपल्यावर बर सण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. 

आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता संपत आला असून जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर माघ शुक्लपक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शनिवार लागत आहे. 

शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून आज पासून या काही खास राशीवर शनीची विशेष कृपा होणार आहे. शनिमहाराज आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. मित्रांनो भगवान शनिदेव हे कर्म फळाची दाता असून न्यायाची देवता मानले जातात.

आपल्याला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. या काळात शनि महाराज या काही खास राशींवर विशेष प्रसन्न होणार आहेत. शनिची कृपा बरसते तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही. शनी हे कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्याचे कर्म असतात तसे त्याला फळ प्रदान करत असतात.

उद्याच्या शनिवारपासून शनीची शुभ दृष्टी या काही खास राशींवर पडणार आहे. यांच्या जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे. तर झाला वेळ वाया न घालवता पाहुयात. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून. 

मेष राशी- मेष राशीवर शनीची शुभ दृष्टी पडण्याचे संकेत आहेत. या काळात शनि आपल्यावर प्रसन्न राहणार आहेत. आपला मानसिक ताण-तणाव दूर होणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून मनाला जी चिंता सतावत आहे ती चिंता आता समाप्त होणार आहे. 

मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. मनाला आनंदित करणारे अनेक शुभ घटना या काळात घडून येतील. भोगविलाससीतेच्या साधनांमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून  अडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक प्राप्ती मध्ये देखील वाढ होणार आहे. निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार आहेत. 

ज्या क्षेत्रात नवीन कामाची सुरूवात केली आहे. त्यामध्ये यश प्राप्त होणार आहे. या काळात एखाद्या नवीन कामाची सुरूवात करू शकता. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. नातेसंबंध मधूर बनतील. मानसिक सुखात वाढ होणार आहे. 

या काळात मानसिक सुखाची प्राप्ती आपल्याला लाभणार आहे. मन शांत राहणार आहे. आरोग्य उत्तम राहू शकते. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होतील. करिअरमध्ये मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. करिअरच्या दृष्टीने देखील हा काळ अनुकूल आहे. 

मिथुन राशी- मिथुन राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. यानंतर आहे मिथुन राशीच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. शनीची विशेष कृपा आपल्या बरसणार आहे. शनिया काळात आपल्याला अतिशय दुःख देणार आहे. आता नशिबाची दार उघडणार आहेत नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल शनीची दृष्टी आपल्या पडणार आहे आपल्यावर विशेष प्रसन्न होणार आहे. 

कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. योजलेली कामे पूर्ण होणार आहेत. सांसारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. आपल्या कौटुंबिक किंवा संसारीक जीवनात समस्या निर्माण झाल्या असतील. किंवा तणावाचे वातावरण असेल. तर या काळात दूर होणार आहे. भाऊबंदकी मध्ये चालू असनारा वाद देखील आता मिटणार आहे. 

आर्थिक प्राप्तीत भरपूर प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. या काळात आर्थिक क्षमता वाढणार आहे. प्रेम जीवनातील समस्या दूर होतील. प्रेम जीवनात ज्या काही समस्या चालू होत्या. ज्या काही अडचणी येत होत्या. त्या आता दूर होणार आहेत. घर परिवारात आनंद आणि सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

सिंह राशी- सिंह राशि साठी काळ विशेष लाभकारी होण्याचे संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो या क्षेत्रात आपल्याला आपण मेहनत घेतात किंवा ज्या क्षेत्रात आपण प्रयत्न करतात. त्या क्षेत्रात आपल्याला आपल्याला यश प्राप्त होणार असून आर्थिक क्षमतेमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. 

शनिमहाराज यांना काळे तीळ आणि उडीद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते.  विशेष लोकांची मदत देखील या काळात आपल्याला प्राप्त होऊ शकते. गरजू लोकांची मदत केल्यास त्याचे चांगले फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. 

राजकीय क्षेत्रातील लोकांची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक प्रगतीचे अनेक स्रोत आपल्याला उपलब्ध होणार आहेत. 

कन्या राशी- कन्या राशीवर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम बनणार आहात.  आर्थिक क्षमयेत भरपूर प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. आपली आर्थिक क्षमता वाढणार असून पैशांची आवक या काळात आपल्याला प्राप्त होणार आहे. समाजात आपला मान सन्मान वाढणार आहे. उद्योग व्यापारात यश प्राप्त होणार आहे. 

लघु उद्योग सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीत अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.  दुःख दारिद्र्य पासून मुक्त होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताणतणाव आणि या काळात मनावर असणारे दडपणाचा दूर होईल. 

मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. पुढील वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. न्यायालयीन प्रकरणे मार्गी लागणार आहे. 

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. वृश्चिक राशिच्या जीवनात अतिशय आश्चर्यकारक घडामोडी घडून येणार आहेत. आपण करत असलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. या कार्य क्षेत्रात आपल्याला भरपूर लाभ होणार आहे.

 उद्याच्या शनिवारपासून परिस्थिती अनुकूल बनणार आहे. आता इथून पुढे अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. जीवनात झालेले परिवर्तन आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. मागील काळातील चालू असणाऱ्या समस्या समाप्त होणार आहे. 

व्यवसायात आर्थिक प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. आर्थिक विषमतेमध्ये पहिल्यापेक्षा चांगली वाढ दिसून येईल. प्रगतीच्या संधी मिळणार आहेत. व्यवसायामध्ये विशेष प्रगती घडून येत आहे. पैशांची देखील आता वाढणार आहे आपल्याला अतिशय सकारात्मक काळाची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. 

या काळात सरकारदरभारी आलेली देखील कामे देखील पूर्ण होतील. त्या दिवसापासून सरकार दरबारी आलेली कामे मार्गी लागणार आहेत. सरकार दरबारची कामे त्या काळात पूर्ण होऊ शकतात. 

कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण आपल्याला लाभणार आहे. आपल्या आर्थिक व्यवहार करताना मात्र आर्थिक बदल करावे लागतील. किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आपल्यासाठी फायदेशीर होऊ शकते.

मीन राशी- शनीची दृष्टी आपल्या राशीवर पडणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. त्यामुळे पैशांची आवक वाढणार आहेत.

आता इथून पुढे येणारा प्रत्येक दिवसात बदल होण्याचे संकेत आहेत. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होईल. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट मार्फत नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडले आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published.