गरिबीचे दिवस संपले ३३ वर्षात पहिल्यांदा उद्याच्या सोमवार पासून या राशींवर धनवर्षा करतील महादेव..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो नशिबाचे खेळ फार निराळे असतात. ते कधी राजाला रंक आणि  रांकाला राजा बनवू शकतात. ज्योतिषानुसार बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मानवी जीवनात परिवर्तन घडून येत असते. 

मानवी जीवनात जे काही सकारात्मक किंवा नकारात्मक घडत असते. ते ग्रहण क्षेत्राच्या स्थितीवर अवलंबून असते. ग्रह नक्षत्र जेव्हा नकारात्मक असतात. तेव्हा मनुष्य कितीही प्रयत्न केले तरी त्याला हवे तसे यश प्राप्त होत नाही.

 पण जेव्हा ग्रह नक्षत्राची स्थिती सकारात्मक बनते. तेव्हा थोडेसे प्रयत्न करूनही खूप मोठे यश प्राप्त होऊ शकते. आणि अशी अनेक उदाहरणे आपण आपल्या जीवनात पाहिलेच असतील. 

ग्रह नक्षत्राची शुभ स्थिती भाग्योदय घडवून आणण्यासाठी पुरेसे असते. आणि त्यातच ईश्वरी शक्तीची कृपा असेल आशीर्वाद असेल तर मग प्रगतिला वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवारपासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येन्याचे संकेत आहेत. 

भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपल्याला आपल्या जीवनातील गरिबीचे दिवस आता संपणार आहेत आता नशीब चंमकण्यास वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राची अनुपस्थिती आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. 

आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. करियर आणि कार्यक्षेत्रात अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहेत. आता आपल्या जीवनात आपल्या जीवनात चालू असणारा मानसिक ताण-तणाव पूर्णपणे दूर होणार आहे. 

मित्रांनो आज मध्य रात्रीनंतर कार्तिक कृष्णपक्ष मृगनक्षत्र दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सोमवार लागत आहेत. सोमवार हा भगवान भोलेनाथ यांचा दिवस असून हा अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. जेव्हा महादेव प्रसन्न होता. तेव्हा भक्तांची गर्दी भरल्याशिवाय राहत नाहीत. 

उद्या सोमवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. 

मेष राशी- कालच झालेले गुरुचे राशी परिवर्तन मेष राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या जीवनात प्रगतीचे दिवस घेऊन येणार आहेत. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये अतिशय चांगली सुधारणा घडून येणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र आणि राजकारणात यश प्राप्त होईल. 

आपल्या जीवनात चालू असणारे दुःखाचे दिवस संपणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणारा दुःखाचा अंधकार आता दूर होणार असून आपले जीवन सुख समाधान आणि आनंदाने फुलून येणार आहे. 

मिथुन राशी- मिथुन राशी वर भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा आपल्या वर असणार आहे. आपल्या जीवनात मांगल्याची सुरुवात होणार आहे. अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणारा मानसिक ताणतणाव दूर होणार असून मनाला आनंदित करणार्या शुभ घटना घडून येतील. 

आपल्या जीवनातील अपयशाचा काळ आता समाप्त होणार आहे. करियर एक कार्यक्षेत्र नोकरी व्यापारात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनातील समस्या आता समाप्त होतील. आर्थिक विकास घडून येण्याचे संकेत आहेत. 

सिंह राशी- सिंह राशीवर ग्रह नक्षत्राची अनुकूलता बरसणार असून महादेवाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्योग व्यवसाय आणि नोकरी साठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. करिअरमध्ये आपले कष्ट आता फळाला येणार आहे.

जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार असून धनलाभाचे योग जुळून  येणार आहेत. परिवारातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. तरुण-तरुणींच्या विवाहातील अडचणी दूर होतील. 

यानंतर आहे तुळ राशी तुळ राशीवर महादेवाचे विशेष प्रभाव राहणार असून ग्रह नक्षत्राची अनुकूलता आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. नोकरीत आपल्याला यश प्राप्त होईल.

नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याची शक्यता आहेत. प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या दूर होतील. उद्योग व्यापार राजकारण समाजकारण शिक्षण नोकरी कला साहित्य अशा अनेक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीवर महादेवाची कृपा बरसणार असून आपल्या जीवनातील दुःख दूर होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. कार्य क्षेत्रातील लोकांशी आपले संबंध सुधारणार आहेत. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये यशाचे नवे मार्ग मोकळे होणार आहेत. 

जे काम कराल त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. यानंतर आहे मकर राशी मकर राशीचे ग्रहमान अनुकूल बनत आहे. त्यामुळे महत्त्वपूर्ण कामे या काळात पूर्ण करून घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे. 

या काळात नशिबाची भरपूर साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी दुःखाची मालिका आता संपणार आहे. नवीन कामाची केलेली सुरुवात पुढे चालू यश प्राप्त करून देणार आहे. 

आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये पहिल्यापेक्षा चांगल्या सुधारणा घडून येईल. करियर आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे दिवस येणार आहेत. बेरोजगार तरुणांना मनासारखा रोजगार प्राप्त होण्याचे योग आहेत. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि अजून आपल्याला काय जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *