Skip to content

गरीबीचे दिवस संपले उद्याच्या सोमवार पासून पुढचे ११ वर्षे या राशीवर धनवर्षा करतील भोलेनाथ

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो एक वेळा योग जमून आले. तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. मनुष्याच्या जीवनात काळ कधी सारखे नसते. बदलत्या ग्रह नक्षत्र स्थितीनुसार मानवी जीवनात  घडामोडी घडून येत असतात. 

ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील वाईट काळ संपण्यास वेळ लागत नाही. त्यातच ईश्वरी शक्तीची कृपा बरसली तर दुधात साखरच म्हणावे लागेल. ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव आणि ईश्वरीय शक्तीचा आधार लाभल्यानंतर मनुष्याच्या जीवनात आनंदाची बहार येण्यास वेळ लागत नाही. 

उद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील नकारात्मक ग्रहदशा समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. 

करिअरमध्ये सुखाचा काळ येणार आहे. भोलेनाथावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार असून प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. मित्रांनो मागील काळात आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला असेल.  

आपल्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला असणार. अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागल्या असतील. कामात अपयश येणे पैशांना बरकत नसणे पैसा येतो पण कुठे जातो काही कळत नाही. मानसिक ताण मनावर चिडचिडे अशा अनेक प्रकारे आपल्याला त्रास सहन करावा लागला असणार. 

भांडणे वाद घरात अशांतीचे वातावरण निर्माण अशा अनेक प्रकारच्या समस्याना आपल्याला तोंड द्यावे लागले असणार. पण आता परिस्थिती बदलणार आहे. दुःखाचे वाईट दिवस संपणार आहेत. मांगल्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता इथून पुढचा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणारा आहे.

मित्रांनो आज मध्यरात्री नंतर मार्गशीर्ष कृष्णपक्ष नक्षत्र दिनांक २७ डिसेंबर सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथ दिवस असून अतिशय पावन दिवस मानला जातो. मित्रांनो महादेव हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. ते अतिशिग्र प्रसन्न होतात. जेव्हा महादेवाची कृपा बरसते. तेव्हा भाग्यदय घडून यायला वेळ लागत नाही. 

उद्या सोमवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार असून येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. 

वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. जीवन सुख समाधान आणि आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत, ते पाहूया.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. अनेक दिवसांच्या काळजी आणि चींतेपासून मुक्त होणार आहात. अनेक दिवसांचा मानसिक ताणतणाव आता होणार असून मण आनंदी आणि प्रसन्न बनेल. उद्योग व्यापार आणि व्यवसायामध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील.

व्यवसायातून आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. महादेवाच्या कृपेने जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. कौटुंबिक कलह भांडणे अशांती आता दूर होणार असून सांसारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. 

शेतीमधून आर्थिक लाभ होणार आहे. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी मुळे जुन्या आठवणींना उजाळा प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्यासाठी अनुकूल असल्यामुळे या काळात वाईट असते. वाईट संगती पासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे. 

मिथुन राशि- मिथुन राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार असून हाती पैसा खेळता राणार आहे. पैशांना बरकत प्राप्त होईल. मागील अनेक दिवसापासून तरुण तरुणीचा विवाह येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. 

मनासारखा जोडीदार मिळण्याचे योग आहेत. नोकरीत अनेक दिवसांपासून आलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत प्रमोशनचे योग आहेत. काम मार्गी लावू शकते. व्यवसायातून आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. 

व्यवसायात मित्रांची मदत आपल्याला लागणार आहे. आपल्या जिद्द आणि चिकाटी क्षेत्राचा विस्तार होईल. या काळात आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या मनाला आनंदित करणाऱ्या घटना घडून येतील. 

कर्क राशि- कर्क राशीला अनुकूलता लाभणार असून महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. अनेक दिवसापासून आपला पडलेला पैसा आता प्राप्त होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. जोडीदाराची भरपूर मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशि वर महादेवाचे कृपा बरसणार असून प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल. त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनातील जोडीदाराची सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. 

या काळात सुखासमाधानात वाढ दिसून येईल. पारिवारिक दृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणारी आहे. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे. 

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीवर भोलेनाथ विशेष प्रसन्न होणार आहेत. वृश्चिक राशीसाठी ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत आहेत. महादेवाच्या कृपेने आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. मागील काळात अडकलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होईल. महादेवाकडे करत असलेली प्रार्थना या काळात पूर्ण होणार आहे. मनाला आनंदित करणारे शुभ घटना घडून येतील. 

मागे काळात आपण केलेल्या कष्टाची फळे या काळात आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काही नव्या योजना बनणार आहेत. याकाळात रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून आपल्या शब्दाने कुणाचे मनातला भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी.

धनु राशि- धनु राशि साठी येणारा काळा लाभकारी ठरणार आहे. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या अशांती आता दूर होणार आहे.संसारिक सुखात वाढ होईल. गरीबीचे दिवस आता समाप्त होतील. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 

जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणारच आहात. आता परिस्थितीत बदल घडून येण्यास वेळ लागणार नाही. नोकरीच्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

मकर राशि- मकर राशि साठी ग्रह नक्षत्र ची स्थिती अतिशय अनुकूल ठरत आहे. व्यवसायात नवे नवे मार्ग आपल्याला प्राप्त होणार आहेत. व्यवसाय वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभाचे ठरतील. राजकारणात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. 

आपली मेहनत फळाला येणार आहे. विद्यार्थी वर्गाला या शिक्षणात यश प्राप्त होणार आहे. तरुण-तरुणींच्या व्यक्ती जीवनात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. 

प्रेम विवाह जमून येऊ शकतात. बेरोजगार तरुणांना मनासारखा रोजगार प्राप्त होऊ शकतो. सुखासमाधानाने आनंदात वाढ होणार आहे. मान सन्मानाने यश कीर्ती मध्ये सुद्धा ही वाढ होणार आहे. 

कुंभ राशी- कुंभ राशी वर महादेवाचे विशेष कृपा बरसणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने येणारा काळ लाभकारी ठरणार आहे. नवीन व्यवसाय उभरण्याची आपले स्वप्न साकार होऊ शकते. नोकरीत मान वाढणार आहे. आपला आवडलेला पैसा आपल्याला प्राप्त होईल. यश आणि कीर्ती मध्ये वाढ दिसून येईल. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि अशाच प्रकारे तुम्हाला माहिती वाचायला आवडत असतील तर आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *