Skip to content

गुडघेदुखीचा होतोय त्रास, ऑपरेशन करण्याचा विचार करत आहात. त्या पूर्वी हा एक उपाय नक्की करून पहा..!

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो सध्याच्या धावपळीच्या जीवनात लोकांना विश्राम करण्यासाठी वेळ पुरत नाही त्यामुळे काहींना सांधेदुखी, काहींना पोट दुखी असे निरनिराळे आजार होत असतात. या आजारांवर उपचार करण्यासाठी लोक लाखो पैसे खर्च करतात पण पैसे खर्च करून देखील हे आजार बरे होत नाहीत किंवा खूप वेळ लागतो यांना बरे होण्यासाठी त्यामुळे व्यक्तीचा त्रास वाढतो. 

अनेक लोकांना गुडघेदुखीचा त्रास असतो या त्रासाला कंटाळून लोक बाहेर फिरणे बंद करतात पाहुण्यांच्या देणे जाणे बंद करतात जिना देखील त्यांना चढायला उतरायला येत नाही किंवा चढताना उतरताना त्रास होतो अशावेळी लोक मोठ्या किमती मोजून ऑपरेशन करायला देखील तयार होतात.

मित्रहो जर तुम्ही देखील गुडघ्यावरील ऑपरेशन करण्याचा विचार करत असाल तर आजचा लेख ऑपरेशन करण्यापूर्वी नक्की वाचा. या लेखातून तुम्हाला अशा एका वनस्पतीची माहिती मिळणार आहे जी गुडघेदुखीवर रामबाण औषध म्हणून ओळखले जाते, ही औषधी वनस्पती गुडघेदुखी, मान दुखी, सांधेदुखी यांसारख्या आजारावर अनमोल उपचार करते. 

मित्रहो औषधी वनस्पती किती उपयुक्त आहे किंवा या वनस्पतीच्या कोणत्या भागाचा कसा वापर केला जातो हे आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही लेख हा अखेरपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला सुद्धा सर्व माहिती मिळेल.

मित्रहो गुडघेदुखीवर रामबाण औषध म्हणून ओळखली जाणारी हे औषधी वनस्पती, हिला कुड्याचे झाड या नावाने ओळखले जाते. ही वनस्पती आपल्या आसपास देखील असू शकते मात्र काही लोकांना वनस्पतींच्या आयुर्वेदिक उपचाराबद्दल अधिक माहिती नसते त्यामुळे लोक वनस्पतींना छाटून टाकतात, कुड्याचे झाड हे खूप मोठे असते. 

जवळपास त्याची उंची आठ ते दहा फूट असते इतकेच नसून या झाडाची साल अतिशय कडू असते. किती मोठी गुडघेदुखी असू दे, किती त्रास असू दे तुम्ही या कुडाच्या झाडाच्या सालीचे चूर्ण करून त्याचा वापर केल्याने त्रास कमी होतो. या झाडाच्या सालीचे चूर्ण करून सकाळ-संध्याकाळ एक चुटकी भर पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि ते पाणी अनसपोटी घ्यायचे आहे.

तसेच ज्या लोकांना संग्रनी आहे अशा लोकांनी या झाडाच्या सालीच्या चूर्ण करून रोज सकाळ संध्याकाळ पाण्यामध्ये एक एक चुटकी भर किंवा अर्धा चमचा घालून प्यायचे आहे. जर मित्रहो तुम्हाला शुगर झाली असेल तर या शुगर ला कमी करण्यासाठी देखील या झाडाच्या सालीचा खूप मोठा वापर केला जातो, याचा खूप चांगला फायदा देखील होतो.

या सालीचे चूर्ण करून तुम्ही सकाळ संध्याकाळ काहीही न खाता पाण्यामध्ये घालून जर पिले तर तुम्हाला याचा लवकरच चांगला परिणाम दिसेल. हे औषध मित्र हो आयुर्वेदिक असून अतिशय उत्तम आहे याचा वाईट परिणाम किंवा साईड इफेक्ट आपणाला हो दिसणार नाही त्यामुळे तुम्ही या झाडाचा नक्कीच वापर करून पहा.

शुगर जरी ३००, ४०० पर्यंत असेल तरीही या झाडाच्या सालीचे चूर्ण करून पाण्यामध्ये अर्धा चमचा टाकून पिल्यास शुगर अगदी पंधरा दिवसांमध्ये आटोक्यात येते, सोबतच मित्रहो ज्या लोकांचे यूरिक ॲसिड वाढलेले असेल अशा लोकांनी या औषधी वनस्पतीच्या झाडाच्या सालीचे चूर्ण करून घ्यायचे आहे व त्यामध्ये हळद टाकून सोबतच त्यामध्ये काळा हिरडा देखील टाकायचे आहे. 

या तिन्ही वस्तू मिक्स करून त्याचे सेवन करावयाचे आहे तीनही वस्तू समप्रमाणात घेऊन रोज सकाळ संध्याकाळी एक चमचाभर घ्यायचे आहे असे केल्याने लवकरच तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये चांगला परिणाम दिसून येईल यूरिक ॲसिड चा त्रास कमी होईल.

मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला अतिशय उपयुक्त असेल अशी आम्हाला आशा आहे. जर हा लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

विशेष सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *