Skip to content

घराच्या प्रवेशद्वारावर गणपती असावा की नसावा? जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्या घराच्या द्वारावर गणपती असावा किंवा नसावा तुम्ही सुद्धा तुमच्या घराचा मुख्य दरवाजा असतो. त्याच्यावरती आपण गणपती लावत असतो, आपण म्हणजे बरेच लोक असे करतात. तर हे बरोबर आहे की चुकीचे गणपती तिथे असावा का नसावा त्याबद्दल आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेऊयात.

आपण जेव्हा घराच्या मुख्य द्वारावर गणपती लावतो, तेव्हा आपण त्या गणपतीला द्वारपाल करतो, असे समजले जाते. गणपती बाहेरून लावला म्हणजे गणपती द्वारपाल झाला याचे उलट परिणाम होतात आणि हे चांगल समजल जात नाही. हे अशुभ मानले जाते, बरेचसे लोक लावतात. पण त्या मागचं काही नियम त्या लोकांना माहीत नसतात.

आपण गणपतीला द्वारपाल नाही करायचे म्हणजे गणपती मुख्य द्वाराच्या वरती बाहेरून लावायचा नाही. याचे उलट परिणाम होतील जसे की घरात कलह होईल शांतता भंग होईल वादविवाद होतील नवरा-बायकोमध्ये भांडण होतील म्हणून गणपती घराच्या मुख्य दारावर बाहेरून कधीही लावू नये.

मग गणपती कुठे लावावा तर तो आत घरात लावावा जसा की आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे घराच्या आतून लावा आतून वरच्या बाजूला लावा म्हणजे म्हणजे गणपती आपल्या घरात प्रवेश करत आहेत असे दिसायला हवे आणि जर तुम्हाला घराच्या बाहेरून काही लावायच.

असेल तर तुमच्या घराच्या रक्षणाकरिता तुमच्या सुरक्षेसाठी तुम्ही हनुमानाचा म्हणजेच पंचमुखी हनुमानाचा प्रतिमा बाहेरून लावावी. हे गणपती आपण लावतो घराच्या मुख्य दरवाजाच्या वर तिथे तुम्ही पंचमुखी हनुमान लावा आणि घराच्या आतून गणपती लावावा. तुम्ही असे नक्की करा सगळं काही शुभ होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *