Skip to content

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर या दिव्याने होईल देवी लक्ष्मीचे आगमन…!

नमस्कार मित्रांनो.

दिवा लावण आणि पूजा करणे खूप शुभ मानल जात. कारण दिवा लावल्याशिवाय कोणतेही पूजा पूर्ण होत नाही. असं मानलं जातं की फक्त दिवा लावल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होत नाही तर वास्तुशास्त्रानुसार दिवा लावल्याने देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत असते. शिव्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या घरावर सुद्धा राहते. घरात घनसंपत्तींना समृद्ध ठेवण्यासाठी एक दिव्याचा वास्तू उपाय खूपच प्रभावी मानला गेलाय.

या उपयाने कुटुंबात येणाऱ्या संकटांपासूनही सुटका मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या वेळी लक्ष्मी दीपक लावण शुभ मानले जात. ज्या व्यक्तींना जीवनात पैशाची कमतरता किंवा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल.

अशा व्यक्तींनी दररोज संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा करून आणि शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या नावान लक्ष्मी दिपक लावून घरातील वास्तू सुधारली जाऊ शकते. ऋग्वेदनुसार देवांचा वास असतो त्यामुळे पूजेपूर्वी दिवा लावण्याची परंपरा आहे.

यासोबतच कोणतीही पूजा करण्यापूर्वी दिवा लावला जातो. शास्त्रानुसार नेहमी देवांच्या मूर्ती किंवा चित्रासमोर नेहमी दिवा लावायला पाहिजे. त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर संध्याकाळी दिवा लावावा. वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी दिवा लावण खूप शुभ मानले जात. कारण संध्याकाळच्या वेळी घराच्या प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मी सह आगमन होत असत.

घराच्या दारात दिवा लावल्यास देवी लक्ष्मीच्या आशीर्वाद आपल्याला मिळू लागतात. असेही म्हटल जात की अस केल्याने देवी लक्ष्मीचा आगमन आपल्या घरामध्ये होत आणि घरात सुख-समृद्धी राहते. अशावेळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपला घराची भरभराट होते देवी लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक मानला जाणारा दिवा लावताना काही वास्तू उपाय करणे सुद्धा आवश्यक आहे.

अस म्हणतात की, दिवा अशाप्रकारे लावावा की तुम्ही बाहेर पडलात तेव्हा हा दिवा उजव्या हाताला येईल. देशी बद्दल सांगायच झाल तर दिव्याचा प्रकाश उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा पश्चिमेकडे दिवा कधीही लावू नये. याबरोबरच संध्याकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत दिवा लावण्याची शुभ वेळ सांगण्यात आलीय. संध्याकाळची वेळ लक्ष्मीसाठी खूप शुभ मानले गेले.

मात्र वास्तुशास्त्रानुसार पाच ते आठ हीच शुभ वेळ मानली गेली आहे. या काळात दिवा लावल्याने व्यक्तीला जीवनात केवळ लाभच होत नाही तर घरात सुख समृद्धी आणि चैतन्य वास करत असते. याबरोबरच राहूचा अशुभ प्रभाव सुद्धा या दिव्यापासून दूर होऊ शकतो.

राहूचा दूर करण्यासाठी तुम्ही कोणत्याही मंदिराजवळ किंवा तुळशीजवळ एक दिवा नक्की लावावा. अस केलन सुद्धा इतर कोणतीही कोणतेही फायदे लगेचच मिळतात अस सांगितले जात. तर अशाप्रकारे तुम्ही सुद्धा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मी दीपक लावून देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घराच्या सुख समृद्धीची कामना करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *