Skip to content

घरात गरिबी येण्याची ही आहेत लक्षणे तुमच्या घरात देखील असतील तर लगेच चेक करा.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू असतात. ज्या आपल्यासाठी अतिशय शुभ असतात. यासोबतच आशा देखील काही गोष्टी असतात. ज्या आपल्या घरामध्ये आपल्या गरिबीचं कारण बनलेले असतात. 

अनेक घरांमध्ये जुने वापरलेले कपडे दोन-दोन दिवस किंवा आठवडा भर तसेच ठेवले जातात. आणि त्यानंतर ते धुतले जातात. थोडक्यात काय तर दररोज कपडे धुण्याचा कंटाळा केला जातो. 

लक्षात घ्या जे कपडे आपण घालून इतरत्र फिरतो वावरतो. त्या कपड्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक उर्जा आपल्या घरात प्रवेश करत असते. आणि त्या कपड्यांमध्ये देखील नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये साठत असते. बऱ्याच जणांना उशिरा अंघोळ करण्याची सवय असते. 

ज्या घरातील लोक सकाळी लवकर उठून सकाळी लवकर आंघोळ करून आपल्या घरातील थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतात. पूजा करतात. त्या घरामध्ये दरिद्रता कधीही राहत नाही. अशा घरांमध्ये लक्ष्मी सातत्याने वाढत राहते. 

आणि लक्ष्मीचे स्थान त्या ठिकाणी निर्माण होते. अनेक लोक उशिरा आंघोळ करतात. अंघोळ केल्यानंतर कालची वापरलेले कपडे परत घालतात. शास्त्रांमध्ये दररोज अंघोळ करण हे किती योग्य आहे. किती गरजेचे आहे. हे आपल्याला सांगितले आहे. त्यामुळे चे नकारात्मक ऊर्जा आपल्या सोबत आलेली असते. 

ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होते दूर होते. मात्र जेव्हा आपण आंघोळ केल्यानंतर कालचे किंवा वापरलेले कपडे परत परिधान करतो. तेव्हा आपण दरिद्रतिला आमंत्रित करतो. 

आणि ही गोष्ट अनेक घरामध्ये गरिबीचे कारण बनले आहे. काही घरांमध्ये वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुतले जातात. 

त्या अगोदर भरपूर कपडे साठवून ठेवले जातात. लक्ष द्या जेव्हा जुन्या कपद्यावर जो थर आहे. तो वाढत जातो. तेव्हा त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक उर्जा वाढत जाते. एक गोष्ट नेहमी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. जुनी झालेले कपडे असतील. त्यांचा आपण परत वापर करत असाल. 

तर ते कपडे चुकूनही परत वापरू नका. स्वच्छ धुतलेले कपडे वापरावे. या सोबत अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्या बाथरूम मध्ये आपण स्नान करतो. त्या बाथरूमचा दरवाजा सतत बंद असावा. तो दरवाजा तुम्ही कामापुरता उघडा ठेवू शकता. मात्र काम झाल्यावर या बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. 

बाथरूम सोबतच टॉयलेटचा दरवाजा देखील नेहमी बंद असावा. कारण या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणामध्ये नकरात्मक उर्जा बाहेर पडत असते. आंघोळ करताना आपण बकेटमध्ये थोडेसे पाणी शिल्लक ठेवतो. 

एखाद्या व्यक्तीच्या अंघोळ झाल्यानंतर जेव्हा दुसरी व्यक्ती आंघोळ करायला जाते. त्याने हे अंघोळीचे पाणी चुकून सुद्धा वापरू नये. शिल्लक राहिलेले पाणी टाकून द्यायचे आहे. जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीचे उरलेले पाणी आपल्या अंगावर घेतो. किंवा त्या पाण्यामध्ये आपण अजून काही पाणी मिक्स करून आंघोळ करतो. 

तेव्हा ते शिल्लक पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात नकारात्मक ऊर्जा उतरलेली असते. अशाप्रकारचे उरलेले पाणी तंत्र मंत्र या उपायांमध्ये वापरले जाते. या वाचलेल्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे नकारात्मकता असते. आंघोळ करताना बादली नक्की धून घ्यावी. आणि मगच आंघोळ करावी.

 या छोट्या छोट्या गोष्टींचा अनेक लोकांना विश्वास बसत नाही. मात्र या छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता तुला घडून आलेला दिसेल. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. 

काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *