नमस्कार मित्रांनो.
आज आपण तुरटीचा उपाय बघणार आहोत. तूरटी ही एक खूप गुणकारी वस्तू आहे. तुरटीचा वापर आपण कितीतरी टोने टोटके सतंत्र मंत्रांमध्ये करतो. आज आपण असाच गावासाठी तुरटीचा उपाय बघणार आहोत. काही व्यक्ती या उपायांचा अवलंब करून आपले जीवन सुखी व समृद्ध करतात. तर काही व्यक्तींना या सर्व अंधश्रद्धा वाटतात.
आता ज्याचे त्याचे विचार व ज्याचे त्याचे मत आपण त्यात काहीही करू शकत नाही. ज्यांना मानायचे ते मनो ज्यांना नाही मानतच तो ज्याचा त्याचा प्रश्न. कोणताही उपाय करताना त्यात विश्वास हवा. विश्वास पूर्वक केलेले कोणतेही काम पूर्ण होते. व उपाय याचा निश्चितच आपल्याला फायदाही मिळतो.
तुरटीचा वापर आपण फार पूर्वीपासून करत आलेलो आहोत. तुरटीचा वापर आपण अँटीसफ्टीक म्हणून करतो. जखम झाली कापले किंवा मार लागला. त्या ठिकाणी तुरटीची पावडर लावली जाते. किंवा तूर्तीचे पाणी लावून ती जखम घेतली जाते. परंतु काही असे उपाय आहेत जेणेकरून आपण आपली दशा व दिशा दोन्हीही बदलू शकतो.
जर आपण एखादे काम करीत असतो. परंतु त्यात काही ना काही अडथळे येत असतील. आपल्या कष्टाचे म्हणावे तसे फळ मिळत नसेल. व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल. तर तिचा हा उपाय करून पहा. आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी तसेच घरातील प्रत्येक खोलीत एक एक तुरटीचा तुकडा ठेवावा.
याचा सर्वात मोठा फायदा हा आहे. की तुरती ज्या ठिकाणी ठेवलेली असते. त्या ठिकाणचा वास्तुदोष निघून जातो. यामुळे तुमच्या कामातील अडथळे दूर होतील व तुमची प्रगती होईल. व तुमचे प्रत्येक कार्य विनासायास पूर्ण होईल. जर तुम्ही भरपूर कष्ट करीत आहात. परंतु तुमच्या कष्टाचे म्हणावे तसे फळ मिळत नसेल. तर एका पांढ-या कापडात एक तुरटी चा तुकडा बांधून द्यावा.
व ही गाठोडी आपल्या दुकानाच्या पुढे किंवा घराच्या पुणे मुख्य दाराच्या वरच्या बाजूला लावून द्यावी. असे केल्याने वास्तूदोष दूर होतो. आपल्या आसपासच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच आपल्या घरात बरकत येते. आणि तुमच्या व्यवसायात वृद्धी व्हायला सुरुवात होते. पैशांची आवक वाढते. जर तुमच्यावर खूप कर्ज झाले असेल काही केल्या जात नसेल कर्जाचा डोंगर वाढतच चालला असेल.
तर एक नागलीचे पान विड्याचे पान घ्यावे. त्यामध्ये थोडेसे कुंकू टाकावे व त्यात एक छोटासा तुरटीचा तुकडा टाकून ते पान लाल रंगाच्या दोर्याने बांधून घ्यावे. नंतर हे पान पिंपळाच्या झाडाखाली खड्डा करून त्यात माती खाली दाबून द्यावे. या उपायामुळे थोड्याच दिवसात तुम्हाला कर्जापासून मुक्तता मिळेल. थोडे थोडे करता करता तुमचे संपूर्ण कर्ज फिटेल व तुम्ही कर्ज मुक्त व्हाल.
मित्रांनो तुरटीच्या या उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या आर्थिक समस्येपासून सुटका मिळवू शकता. तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करून धनवान होऊ शकता. हे उपाय नक्की करून पहा.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी टाइम्सचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी टाइम्स कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.