Skip to content

घरात वटवाघुळ दिसतास मिळतात हे संकेत; वास्तुशास्त्रानुसार काय घडत?

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी काही उदाहरणे आहेत त्या धारणानुसार वेगवेगळे प्राणी पक्षी सकारात्मक ऊर्जासार ही पक्षी संकेत देतात. तर काही पक्षांना अशुभ मानले जात. मात्र यामागचं कारण कोणालाच माहिती नसत. आपण कधी कधी अंधश्रद्धा म्हणून याकडे दुर्लक्षही करतो.पण वास्तू आणि ज्योतिष शास्त्रानुसार काही पक्षी आपल्याला काही वेगळेच संकेत देतात.

यामध्ये टिटवी,वटवाघुळ, कावळा,चिमणी, घुबड,कोकीळ, बहिरी,ससाणा,कोंबडा आणि कबूतर या पक्षांचा समावेश आहे. वटवाघुळ घरात आल्याने शुभ असते की अशुभ याबाबत संभ्रम आहे.आज आपण ज्योतिष शास्त्रानुसार घरात वटवाघुळ आणि प्रवेश करण्यात का अशुभ मानलं जातं. याची सविस्तर माहिती जाणून आहोत.

मित्रांनो वास्तुशास्त्राच्या नियमानुसार नकारात्मक ऊर्जेने घर प्रभावित होते.घरात वटवाघुळणे प्रवेश केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेत वाढ होते. पुराणांमध्ये या प्राण्यांबाबत सांगण्यात आलेले आहेत. या प्राण्याला शुभ मानले जात नाही. यास अपशकुन मानले जाते. जीवनात अशुभ बातमी येण्याचा संकेत आहेत. प्रवेश करणे अशुभ मानलं जातं वटवाघुळ घरात आल्याने आर्थिक हानी होते. आणि कर्ज वाढत जाते.

एकदम वटवाघूळ घरात येणार हे तुम्हाला तुमच्या आर्थिक अडचणींचे संकेत देणार असतं वास्तुशास्त्रात वटवाघळाला खूप अशुभ मानलं जातं.घरात अचानक वटवाघुळ आली. तर आपल्याला वाईट संकटातून जावे लागेल वटवाघुल्यामुळे घरात भांडणे होतात.पती-पत्नीच्या जीवनात अनेक अडचणींना सामना करावा लागतो. यामुळे घरातील सदस्यां कलह निर्माण होतो. घरात सतत वाद सुरू राहतात.

त्यामुळे घरातील वातावरण नकारात्मक होते हस्त खेळतो कुटुंब उध्वस्त होऊन जातात.घरातील सदस्यांमध्ये वाद विवाद व्हायला लागतात. आपत्य जीवनात अनेक समस्या येऊ शकतात. तसेच नकारात्मकाकडे सुद्धा इशारा करते. वटवाघळाच्या पंखात अनेक प्रकारचे घातक बॅक्टेरिया असतात. त्यामुळे ज्याद्वारे संसर्ग पसरू शकतो.

यासाठी घरात वटवाघुळ आणि प्रवेश केल्यास स्वच्छतेच्या नियमांचे पालन आवश्यक करा. नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घ्या. वटवाघुळ घरात येणं आशुभ मानलं जातं. घरात वटवाघुळ चा प्रवेश हा शुभ संकटांना आमंत्रण देणे संचार करते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तींवर या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो.

घरात नकारात्मक ऊर्जा असली, की घरात विपरीत परिणाम होऊ लागतात बहुतांश घरात भविष्यात अचानक येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी पैशाची बचत केली जाते. मात्र घरात वटवाघुळ आल्याने अशा बचतीवर परिणाम होतो. अचानक आपल्यावर मोठे काहीतरी संकट येऊन, बचत संपून जाते आणि यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तींवर आर्थिक संकटे सुद्धा येतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *