Skip to content

घरात वास्तू दोष आहे की नाही हे कसे ओळखाल? 10 वास्तूशास्त्र टिप्स.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे की नाही हे ओळखण्यासाठी काही सोपी अशी दहा लक्षणे आम्ही आज सांगणार आहोत. 

मित्रांनो ज्याप्रकारे शरीर व्याधी निर्माण झाल्यानंतर एखादा रोग किंवा आजार झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दाखवतो. अगदी त्याच प्रकारे आपली वास्तू म्हणजे आपलं घर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दाखवत असत. आणि लक्षणांवरून आपल्याला समजते की आपल्या वास्तुमध्ये दोष आहे की नाही. 

मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरात राहत असताना आपल्याला अगदी बिनधास्त वाटायला हवं. कोणत्याही प्रकारची भीती आपल्याला वाटता कामा कामा नये. जर आपल्या घरातील कोणत्याही सदस्याला घरामध्ये राहत असताना विनाकारण भीती वाटत असेल. तर समजुन जा की आपल्या घरामध्ये वास्तुदोष आहे. दुसरी गोष्ट जर आपणास रात्री वेगवेगळे आवाज येत असल्याचा भास होत असेल. 

मित्रानो खरच हे आवाज येत नाहीत. मात्र जर आपल्याला किंवा आपल्या घरातील कोणत्याही सदस्याला जर असे भास होत असतील. तर हा सुद्धा एक वास्तुदोष असण्याचा ज्वलंत पुरावा आहे. तिसरी गोष्ट जर तुमच्या कोणत्याही एखाद्या चालू कामांमध्ये कोणतेही कारण नसताना अडथळे येत असतील. चालू काम चालू चालू मध्ये बंद पडत असेल. तरीसुद्धा आपण याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

मित्रांनो चौथी गोष्ट जर आपल्याला घरातून एखाद्या घुबडाच दर्शन झालं. तरी अतिशय अशुभ समजला जातो. आपल्या घरामध्ये आपण  घुबडाच फोटो तस्वीरी अजिबात ही लावू नयेत. किंवा आपल्या घराच्या आसपास उघड दिसणार नाही. याची काळजी आपण घ्यायला हवी. पाचवी गोष्ट जर आपल्या घरातील सदस्यांची मानसिक स्थिती म्हणजेच मेंटल पोझिशन जर वारंवार बिघडत असेल. हे अतिशय चिंताजनक लक्षण आहे. 

सहावी गोष्ट घरातील सदस्य तर एकमेकांशी विनाकारण भांडत असतील कोणत्याही लहानसहान गोष्टींवरून कुरबुरी आणि वादविवाद होत असतील. भांडणास तोंड फुटत असेल. तरीसुद्धा आपण सजग व्हायला हव. सातवी गोष्ट जर आपण आपल्या घरातील सदस्य विनाकारण खर्च करत असतील लक्ष्मीला पाण्यासारखं उजळत असतील तरीसुद्धा हा एक प्रकारचा वास्तुदोष आहे. 

वास्तूमध्ये असणाऱ्या दोषामुळे आपल्या घरातून पैसा बाहेर चाललेला आहे. आठवी गोष्ट जर घरामध्ये सतत आजारपण असे कोणत्या न कोणत्या कारणास्तव घरातील व्यक्ती आजारी पडत आहेत. घरातील सदस्यांना आरोग्य तर लागत नसेल. वर्षामध्ये सतत आधार पण चालू असेल तरीसुद्धा आपण लक्ष द्या. नववी गोष्ट मित्रांनो वाईट स्वप्ने पडतात स्वप्न पडतात. 

कधीतरी वाईट पडला तरी चांगली पडतात मात्र सातत्याने वारंवार वाईट स्वप्न पडत असतील. तरीसुद्धा हा एक प्रकारे इशारा आहे. आपली वास्तू देवता आहे ती आपणास आपला तो वास्तुपुरुष आहे तो आपणास काहीतरी सूचित करू इच्छितो आहे. आणि त्याच्या सूचनांकडे आपण वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे. नाहीतर मी खूपच घातक परिणाम सांगू इच्छितो की आपल्याला जर आपल्या घरामध्ये आत्मा किंवा तत्सम वस्तूंचा वावरत असल्याचा भास होत असेल. 

तरीसुद्धा आपण वेळीच सावध व्हा. वास्तुदोष दाखवणारी ही ची लक्षण आहेत. ही आपणास वेळीच सावध करण्यासाठी असतात. आपला तो वास्तुपुरुष आहे तो आपणास या सर्व भावनांची जाणीव करून देत असतो. मित्रांनो ही होती घरात वास्तुदोष आहे की नाही हे जाणून घेण्याची पद्धती.

मित्रांनो कसा वाटला लेख हे आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *