घरावर कोणतेही संकट आले तर दिवा लावून हा मंत्र बोला..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो घरावर कधीही कोणते संकट आले तर फक्त एक दिवा लावावा. आणि हा एक मंत्र बोला फक्त एक वेळेस बोला. मित्रांनो आपल्या प्रत्येकावर कधी ना कधी संकट अडचणी येतच असतात. 

आपल्याला वाटते आपण कुठेतरी फसलो आहे. कुठेतरी अडकलो आहे. खूप मोठे संकट आपल्यावर आलेले आहे. आपण चारही बाजूंनी अडचणींमध्ये आहोत. अस जेव्हा तुम्हाला वाटेल. तेव्हा तुम्हाला वाटेल की माझ्यावर खूप मोठे संकट आले आहे. खूप मोठी अडचण आली आहे. 

पण ती कोणतीही अडचण असू द्या. कोणतेही संकट असू द्या आणि कोणताही दिवस असू द्या तुम्ही फक्त देवघरासमोर बसा आणि एक दिवा लावा. दिवा तेलाचा तुपाचा कसाही कोणताही दिवा तुम्हाला फक्त लावायचा आहे. दिवा लावून झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायचे आहे.  

कितीही संकट तुमच्यावर आल आहे जी ही अडचण आलेली आहे. ती दूर करा एवढीच प्रार्थना करायची. आणि त्यानंतर एक मंत्र तुम्हाला बोलायचे आहे. हा मंत्र दुर्गा मातेचा मंत्र आहे. काली मातेचा मंत्र आहे. जी तुमची सगळे दुःख अडचण दूर करतील. फक्त मनोभावाने श्रद्धेने करायचा आहे. 

असं नाही की अडचण आली संकट आल आणि कुणीतरी सांगितले म्हणून मी हा उपाय करतो. हा मंत्र बोलतो. अस नाही पूर्ण विश्वासाने श्रद्धेने की हो हा दिवा लावून हा मंत्र आपण बोललो तर नक्की काही ना काही फरक जाणवेल. अनुभव येईल. आणि माझ्या अडचणी दूर होतील. 

मित्रांनो श्रद्धेने विश्वासाने तुम्ही दिवा लावून हा एकदा मंत्र बोलला. तर नक्की चमत्कार होतो. आणि लगेच होतो. लगेच अडचणीत संकटात तुमची कमी होतील. आता हा मंत्र कोणता आहे. तर दिवा लावून झाला प्रार्थना करून झाली. 

की लगेच तुम्ही हा मंत्र बोला ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे तुम्ही कुठेही लिहून ठेवू शकता. एकदम सोपा मंत्र फक्त दिवा लावून तुम्हाला हा मंत्र बोलायचं आहे. 

आणि काही दिवसात किंवा काही क्षणात तुमच्या अडचणी संकट दूर होतील. तर नक्की जेव्हा संकट येईल तेव्हा मंत्राला विसरू नका. 

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर आम्हाला कमेंट मार्फत नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट बर पण नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.