Skip to content

चप्पल किंवा बूट कधीच पालथे पडू देऊ नका, हे परिणाम भोगावे लागतील.

नमस्कार मित्रांनो.

मंडळी चप्पल हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग आहे.चप्पल असुदे किंवा बूट यामध्ये ज्योतिष शास्त्र किंवा वास्तुशास्त्र या दोन्ही मध्ये काही नियम सांगितले आहेत. बऱ्याचदा अस होत की आपण घरासमोर सोडतो किंवा आपल्याकडून चुकून चप्पल उलटी होते. अगदी अन्य अपेक्षित पणे नकळत अशा गोष्टी घडत असतात.

मात्र अशी पालखी पडलेली चप्पल किंवा बूट आपण सरळ करून ठेवली पाहिजे. जर तुमची चप्पल वारंवार उलटी पडत असेल आपल्या घरामध्ये विनाकारण वाद निर्माण होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात पालथी चप्पल पडल्यास काय होते. मित्रांनो वास्तुशास्त्रात बऱ्याच गोष्टींचे नियम पाळायला सांगितले आहेत. घरात घडत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी पण आपल्या जीवनावर खूप मोठा प्रभाव टाकतो.

आपल्या वडीलधाऱ्यांकडून आपण नेहमी ऐकतो की चप्पल कधीच पालथी पडू देऊ नका. ती पडली की लगेच सरळ करून ठेवायचे असते. चप्पल किंवा बूट पालथे पडल्यास घरात विपरीत परिणाम भोगावे लागतात. भांडणे चालू होतात. जर तुम्ही एखादी चप्पल दीर्घकाळ उलटीच ठेवत असाल ती सरळ करत नसेल तर तुम्ही आजारी सुद्धा पडू शकता.

वास्तुशास्त्र ज्योतिष शास्त्र याच गोष्टींकडे लक्ष करतात. चप्पल पालथी जास्त वेळ ठेवू नका कारण याने घरात कलह निर्माण होतो. म्हणून या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. बराच वेळेला आपली चप्पल तुटते, खराब होते त्यावेळी आपण म्हणतो की चप्पल दुरुस्त करून घेऊ म्हणून ती चप्पल आपण तशीच घरामध्ये ठेवतो. अगदी ती चप्पल तशीच महिनोन्महिने पडून असते.

पण असे तुटलेले चप्पल किंवा बूट आपल्या घरांमध्ये अशांतता निर्माण करतो. त्यांचा मोठ्या प्रमाणे घरांमध्ये अशांतीचा वास निर्माण होतो. म्हणून अशा चप्पल तुम्ही दुरुस्त करून घ्या किंवा लगेच फेकून द्या. बऱ्याच लोकांना सवय असते चप्पल दरवाजा जवळ उभा करून ठेवतात बाहेरून आले की चप्पल दरवाजा जवळ उभी करून येतात. अशा प्रकारची चूक करू नका.

कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते. परिणामी माता लक्ष्मी अशा घरांमध्ये येणे पसंत करत नाही. मला सवय असेल की आल्यावर ती चप्पल दरवाजा वरती सोडणे व दरवाजाच्या आत येणे. पण अशा या चपलांमुळे माता लक्ष्मीला प्रवेश करून देत नाही. अशा घरांमध्ये कधीही प्रगती होत नाही. बरकत होत नाही. नवीन पैसा कधीही घरात येत नाही. दरवाजा जवळ चप्पल कधीच काढू नका.

अजून महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचे असेल तर चुकूनही चप्पल किंवा बूट गिफ्ट म्हणून देऊ नका. असे प्रकारच्या गिफ्ट दिल्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या करिअरवरती खूप मोठा परिणाम होतो. त्या व्यक्तीचे करिअर निर्माण होण्यामध्ये खूप अडचणी निर्माण होतात. जर तुम्ही फाटकी चप्पल किंवा बूट घालत असाल तर तुमच्याकडे असणारे पैशांची कमी होण्याची भीती असते.

ज्या प्रगतीच्या शिड्या तुम्ही चढत आहात त्यामध्ये सुद्धा घसरून निर्माण होऊ शकते. म्हणून फाटके चप्पल किंवा बूट आपण चुकूनही घालू नयेत. आपण ज्या चप्पला घालतो त्याच्या संबंध शनि देवाची आहे.

म्हणून जर तुम्ही फटक्या चप्पल घालत असाल तर तुमच्यावरती शनि देवाचा प्रकोप होतो. तुम्हाला जर असं वाटत असेल शनि तुमच्यावर प्रकोप आहे तर प्रत्येक कामात शनी मध्ये येतो. जर तुम्ही चप्पल दान केली तर तुम्ही शनिवारी सायंकाळच्या वेळी चप्पल दान करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *