चांगली वेळ येण्यापूर्वी शनी देव देतात हे संकेत.

  • by

नमस्कार मित्रांनो.

शनिवारच्या दिवशी जर तुम्हाला यापैकी कशाचही दर्शन झाले तर शनिदेव तुमच्यावर प्रसन्न झालेत असं समजा. तुमचा लवकरात शनी देवाच्या कृपेने चांगला काळ सुरू होणार आहे. असा त्याचा अर्थ होतो. पण कशाचा दर्शन झालं तर चला जाणून घेऊया. शनि देवांना सूर्यपुत्र आणि कर्मफल दाता म्हटलं जात.

 त्याच बरोबर क्षणी संबंधित अनेक मान्यता दिली आहेत. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल भाविकांच्या मनामध्ये थोडीशी भीती सुद्धा असते. पण शनिमहाराज हे आपल्या कर्माचे फळ आपल्याला देत असतात. आपली कर्म वाईट असतील तर निश्चितच आपल्याला वाईट फळ मिळेल. 

त्यामध्ये शनिमहाराजांची काय चूक सांगा बरं नेहमी चांगली कर्म करावी. म्हणजे शनि महाराज आपल्याला त्याच चांगलच फळ  देतील. शनिदेव प्रकृतीमध्ये संतुलन निर्माण करतात. आणि प्रत्येक प्राण्याबरोबर योग्य तो न्याय करतात. जे लोक अनुचित गोष्टी करतात अनैतिक गोष्टी करतात त्यांना शनिमहाराज शिक्षा करतात. 

शनि महराजाना जुगार खेळणं सट्टेबाजी करणवर दारू पिणे या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. शनि महाराजांना स्त्रीकडे वाईट नजरेने बघितलेले ही आवडत नाही. खोट बोलण निर्दोष लोकांना त्रास देण माता-पित्याचा अपमान करणं  कर्मचारी यांचा अपमान करणं शनि  देवाच्या विरुद्ध जाण मुक्‍या प्राण्यांचे हाल करणं त्यांना त्रास देण या गोष्टी शनिदेवांना अजिबात आवडत नाही. 

शनिदेव अत्यंत न्यायप्रिय आहेत. आणि इमानदार लोकांची साथ देतात. इमानदार लोकांच्या मेहनतीला नेहमी फळ देतात. आणि म्हणूनच शनि महाराजांना पृथ्वीचे न्यायाधीश म्हटले जाते. त्यांना कुणावरही अन्याय झालेला बघायला अजिबात आवडत नाही.

 कदाचित याच कारणामुळे शनिदेवांना लोक घाबरत असतील की कदाचीत आपल्या हातुन न जाणून काही चूक होते आणि शनि देव नाराज होतात. पण आपण सच्चाईने आणि सचोटीने वागलो तर शनिदेव आपल्यावर नेहमी प्रसन्न होतील. जर तुम्हाला शनिवारच्या दिवशी यापैकी एकही गोष्ट दिसली तर समजून जा की शनिदेव तुमच्यावर प्रसन्न आहेत. 

आणि तुमच्या समस्यांचा अंत आता होणार आहे. आणि या काही गोष्टी तुम्हाला दिसल्या तर संध्याकाळच्या वेळी शनी मंदिरात जाऊन शनि महाराजांची पूजा अवश्य करावी. शनी देवाच्या कृपेने तुमचे सर्व दुःख दूर होतील. आता ज्या संकेतांबद्दल मी बोलते आहे.

त्यामध्ये सगळ्यात पहिला संकेत म्हणजे भिकारी शनिवारी सकाळी कोणी तुमच्या दारामध्ये निर्धन व्यक्ती तुमच्याकडे काही मागायला आली तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे. तुम्ही त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे त्यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. 

त्याच बरोबर सफाई कर्मचारी शनिवारी सकाळी सकाळी जर तुम्हाला सफाई कर्मचारी झाडू मारताना किंवा साफसफाई करताना दिसले तर हा सुद्धा एक चांगला संकेत आहे. तुम्ही त्यांना काही पैसे नक्की द्या तुमच्या धनामध्ये सुद्धा वृत्ती होईल. 

काळा कुत्रा शनिवारी जर तुम्हाला काळा कुत्रा दिसला तर हे नक्कीच शुभ मानले जातात. त्या काळात कुत्र्याला भाकरी किंवा पोळी आवश्यक खायला दया. आणि शनिमहाराजांची कृपा मिळवा शनिवारच्या दिवशी अंगणात कावळा दिसला पाणी पिताना दिसला तर मात्र ही खूपच शुभ मानले जाते. 

लवकरच तुम्हाला शुभ समाचार मिळणार आहे. असा त्याचा अर्थ होतो. पण जर शनिवारी कावळा तुमच्या डोक्यावर येऊन चोच मारत असेल तर मात्र हा अशुभ संकेत आहे. असं समजा आणि त्यामुळे नक्की तुमच्या कडन काहीतरी चूक झाली आहे. असा त्याचा अर्थ होतो. 

आणि म्हणूनच तुम्ही अशा वेळी शनी मंदिरात जाऊन देवाची क्षमा मागावी. जर तुम्ही शनिवारच्या दिवशी कोणत्याही महत्त्वपूर्ण कामासाठी जात असाल आणि तुम्हाला रस्त्यात काळ्या गाईचे दर्शन झाले तर हा सुद्धा अतिशय शुभ संकेत आहे. 

तुमची कार्यपूर्ती नक्कीच होणार आहे असा त्याचा अर्थ होत असही मानल जात की, शनिवारी दारावर काळ्या गाईच्या येणे सुद्धा शुभसंकेत आहेत. शनिवारी काळ्या  गाईची पूजा सुद्धा नक्की करा. त्यामुळे तुमची इच्छा पूर्ती नक्कीच होईल. 

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा धन्यवाद.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.