नमस्कार मित्रांनो.
चांगल्या माणसांच्या आयुष्यामध्ये नेहमी वाईट का होते. त्यांच्या बरोबरच अस का होत आणि आयुष्यात हे सर्व मिळवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करता. पण ते तुम्हाला का मिळत नाही. या सर्वांच उत्तर आज आपण या लेखा मध्ये पाहणार आहोत. आणि ते उत्तर आपल्याला स्वतः स्वामींनी दिलेले आहेत.
भविष्याच दुसर नाव आहे संघर्ष. तुमच्या मनात आज एक इच्छा आहे आणि ती आता पूर्ण होत नाही. मग आपल भविश्याची योजना बनवत. भविष्यात आपली ही इच्छा पूर्ण होईल. अशी कल्पना मन आपल करत असत.
पण जीवन हे भविष्य नाही. भुतकाळ नाही तर ते जीवन फक्त चालू क्षणांचा आहे आणि ते क्षण आपण वर्तमानात जगत असतो. म्हणून आपण या क्षणांचा अनुभव म्हणजे जीवनाचा अनुभव आपल्याला हे सर्व माहिती असून देखील आपण एवढ निराश राहतो.
आपल्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार आपण करत राहतो आणि येणाऱ्या चांगल्या काळात सुद्धा आपण असा विचार केल्यामुळे आपल्याला जीवनाचा आनंद घेता येत नाही. आणि मग आपण आपली जी काही ध्येय आहेत ती पूर्ण करू शकत नाही. आणि जे काही आयुष्यात ठरवले ते मिळवू शकत नाही.
आपण त्या गोष्टी मिळाव्या म्हणून योजना बनवत राहतो. पण जीवन हे निघून जात, वेळ निघून जाते. एक गोष्ट आपण आपल्या मनात उतरवली पाहिजे ती म्हणजे आपण कधी भविष्य बघू शकत नाही किंवा ते भविष्य आपण घडवू शकत नाही.
मी फक्त ध्येर्य आणि साहस या गोष्टी अंगी करून माझी ध्येय पूर्ण करील व माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी मिळविण्याचा मी आटोकाट प्रयत्न करील. अशी इच्छा आपण आपल्या मनामध्ये भरली पाहिजे.
स्वामींनी सांगितलेली ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, नक्की अंगी लावा. तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते सर्व काही मिळेल. आणि आपला कोणीही प्रमाण देखील करू शकणार नाही. तुम्ही स्वतःच्या जीवावर सर्व काही मिळवू शकता.
मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.
अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.
टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.