Skip to content

चाणक्य नीतीनुसार स्त्री च्या या ३ चुकांमुळे सर्व नात्यांमध्ये पडू शकते फुट. घराचा एका झटक्यात होऊ शकतो सत्यानाश.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी आचार्य चाणक्य यांनी आपले जीवन सुखी समाधानी व सुंदर बनवण्यासाठी अनेक लहान सहान बारकावे सांगितल्याचे मानले जाते. आचार्यांचे हे बोध आज जगभरात चाणक्य नीती स्वरूपात प्रसिद्ध आहेत. आचार्य चाणक्य म्हणतात की अनेकदा आपण स्वतःच्या आनंदासाठी इतरांवर अवलंबून असतो. पण अस केल्याने ना आपण आनंदी राहू शकतो. ना ज्यांच्याकडून आपल्याला सुखप्राप्ती आहे त्यांना आनंद मिळू शकतो.

अशा परिस्थितीत सर्व स्त्री आणि पुरुषांनी स्वतःच्या वागणुकीबाबत सतर्क राहून त्याचा सर्वात आधी स्वतःवर मग आपल्या जवळच्यावर मग उगा उगाणे समाजावर काय परिणाम होतो हे जाणून घ्यायला हवे. अन्य आणि क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या महिला आपल्या भावना नियंत्रणात ठेवण्याबाबत मात्र काहीशा कमकुवत करू शकतात. चाणक्य सांगतात की अशा महिलांनी की माणूस स्वतःच्या सुखासाठी तीन गोष्टी आवर्जून टाळायला हव्यात. त्या कोणत्या आहेत आपण जाणून घेऊयात.

१) आजारांकडे दुर्लक्ष- महिला प्रत्येक बाबतीत सतर्क असतात. पण याला स्वतःचे आरोग्य अपवाद म्हणता येईल. म्हणजेच अनेकदा कामाच्या रगड्यात घरातील जबाबदाऱ्यांमुळे महिला स्वतःच्या हेल्थ कडे लक्ष देत नाहीत. परिणामी अनेक दुर्धर आजारांचा सामना करावा लागतो. तुम्ही एक बाब लक्षात घ्या.

जर तुम्ही ठणठणीत असाल तरच तुम्ही कामे करू शकाल. त्यामुळे चुकूनही त्यास अंगावर काढू नका. आज वरच्या वैद्यकीय प्रकरणांमध्ये कॅन्सर सारखे गंभीर आजारही दुर्लक्ष केल्याने दिसून आलेले आहेत. अशावेळी तुमच्या प्राधान्य स्तरावर पहिले आरोग्याकडे लक्ष राहिले पाहिजे. म्हणून स्त्रियांनी त्यांच्या स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे.

२) अपेक्षा- महिलांचा स्वभाव हा भरभरून देणारा मानला जातो. आपल्याला आपल्या कुटुंबासाठी मित्र परिवारासाठी जोडीदारासाठी नेहमीच काही ना काही खास करण्याचा उत्साह असतो. यात गैर काहीच नाही. मात्र त्याआधी तुम्ही स्वतःला ठणकावून सांगायला हवे की मी जे काही करेन त्याचा मूळ हेतू हा समोरच्याला आपल्या आनंदात आनंद शोधणारा हा आहे. या बदल्यात मलाही अशीच वागणूक मिळेल अशी अपेक्षा माझी नाही.

जर आपल्याला हे शक्य नसेल तर समोरच्यांसाठी काही करणे टाळल्यास हिताचे राहील. उलट ज्या गोष्टींची अपेक्षा तुम्ही त्या व्यक्तींकडून कराल त्या गोष्टी स्वतःच पूर्ण करू शकता. अपेक्षा नसताना मिळालेले सुख व उलट अपेक्षाभंगाचे दुःख यातील अंतर आपणच दूर करायचे आहे. म्हणून कोणाकडूनच अपेक्षा करू नका.

३) अति समजूतदारपणा- अति तिथे माती ही म्हण आपणही ऐकून असाल. अर्थात संसार सुखाचा करण्यासाठी समजूतदारपणा गाठीशी असावा लागतो पण जेव्हा केव्हाही तुम्हाला समजदार पणा दाखवावा लागतो तेव्हा समस्या सुरू होऊ शकतात. नवरा किंवा कुटुंबाची प्रत्येक गोष्ट ऐकायलाच हवी असे नाही.

जिथे तुम्हाला तुमच मन स्पष्ट संकेत देत असेल तिथे स्वतःला प्राधान्य देणे फायद्याचे ठरू शकते. इतरांचे म्हणणं दुखवता तुम्ही स्वतःला आनंदी ठेवायला हव. आणि यासाठी नेहमी स्वतःचा विचार बाजूला ठेवन हा पर्याय असू शकत नाही. स्त्री म्हणजे घरातील लक्ष्मी असते आणि त्या लक्ष्मीचा सगळ्यांनी हादर आणि मान सन्मान केलाच पाहिजे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *