Skip to content

चोरी गेलेले पैसे व दागिने शोधण्यासाठी उपाय. पाटा वरवंटा सांगेल चोराचे नाव.

  • by

नमस्कार मित्रांनो.

स्वयंपाक म्हटला की, वाटप आलच आणि हे वाटप दगडी फाटा वरवंटावरील असे तर जेवणाचा स्वादच वेगळा असतो. मात्र आधुनिक राहणीमान उंचावल्याने पूर्वी वापरात असणारी चूल दगडी जाते पहाटे वरवंटे या वस्तूंची जागा आता अनुक्रमे व्यासपीठ गिरणी आणि मिक्सरने घेतल्याने या अडगळीच्या ठिकाणी दिसतात. तर हाच पाटावरवंटा किंवा जात तुम्हाला तुमचे चोरी गेलेले पैसे आणि दागिने मिळवण्यास तशी मदत करेल हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. 

तर मंडळी कधी कधी आपले दागिने किंवा पैसे आपण आपल्या घरात कोठेही ठेवून देतो. कारण आपल्याला खात्री असते कोणी ते घेऊन जात नाही. त्यातल्या त्यात येणाऱ्या जाणाऱ्यांवरील आपला विश्वास असतो. पण वाऱ्यावर पडलेले हे दागिने किंवा पैसे आपल्या घरात येणारा व्यक्ती कधीकधी गुपचूप आपल्या न कळत उचलून घेतो. आणि नंतर तुम्हाला ती वस्तू दिसत नाही. 

अशावेळी आपण ती वस्तू कुठे ठेवली याचा खूप विचार करतो. आणि सर्वीकडे शोधाशोध करतो. मग खूप डोक्याला ताण दिल्यावर क्वचितच आपल्या लक्षात येते की दागिने किंवा पैसे याच ठिकाणी ठेवले होते. पण ते तिथे नाहीच आहे. मग अशावेळी आपल्या मनात वस्तू चोरी गेल्याची शंका येऊ लागते. तेव्हा आपल्याकडे आलेल्या व्यक्तींपैकीच ही वस्तू कोणीतरी चोरली अशी दृढ शंका जर तुम्हाला आली तर त्याची खात्री करून घेण्यासाठी हा उपाय नक्की उपयोगात पडेल. 

तर त्यासाठी काय करावे तर घरात झाडू पाटा वरबंटा मुसळ या वस्तू म्हणजे घरची लक्ष्मी म्हणून त्या सर्व वस्तू आपल्या घरी पाहिजेतच असं म्हणतात. कारण आपल्या घरात असलेल्या पाटा वरवंटा किंवा जातं या दोन्ही वस्तूंची नजर घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात असते. अशी मान्यता आहे. तर त्या वस्तू ठेवलेल्या ठिकाणी तुम्ही जा आणि हा उपाय तुम्ही ज्या वस्तूने कराल त्याला हळदीकुंकू लावून आणि थोडे शिध म्हणजेच अन्न पाण्याचा छिडकाव करून नमस्कार करा. 

आणि आपली समस्या सांगून आपल्या घरात आलेल्या एका एका व्यक्तीची अशी पाठोपाठ नावे घेत हा पाटा किंवा जात तुम्हाला उचलायच आहे. यावेळी पाटा फक्त तुम्हाला उचलायचा आहे आणि तो उभा आपल्या हाताने सहज उचलता येईल असा पकडायचा आहे. 

हा उपाय करतानाच तुम्हाला तो अनुभव जाणवेल. काय होईल ज्याने तुमचे पैसे किंवा दागिने चोरले नसेल किंवा त्या व्यक्तीचं नाव घेत तुम्ही हा पाठव उचलला तर तो खूप हलका आणि सहज उचलला जाईल असा असेल. पण ज्या व्यक्तीने तुमचे पैसे किंवा दागिना खरंच चोरल असेल त्या व्यक्तीचं नाव घेत तुम्ही हा पाटा उचलला तर ती तुम्हाला खूप भारी आणि उचलायला जड जाते.

ज्या व्यक्तीचं नाव घेताच पाटा भारी झाला तर तुम्हाला जोर सापडलाच म्हणून समजा. मंडळी हा उपाय केल्यावर तुमचे पैसे किंवा दागिन्यांबद्दल अतिशय प्रेमाने आणि काळजीपूर्वक त्या व्यक्तीला विचारणा करा. आणि आपल्या परीने ती बाजू सांभाळा. पाटा आणि वरवंट्याला आजही महत्त्व दिले जाते. 

भल्या पहाटे उठून ओवींवर धान्य दळणाऱ्या महिला असे चित्र आता दुर्मिळ झाले असेल. तरीही या वस्तू आपल्या घरात लक्ष्मीच स्थान निभवत असते. तर यापैकी कोणतीही एक वस्तू तुमच्या घरी असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा. आणि तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *