नमस्कार मित्रांनो.
जुन्या काळातील लोकांना काही वस्तू मिळू लागल्या मुर्त्या, पशु पक्षी किव्वा कोणते दगड ते लोक यांनाच पवित्र मानू लागली आणि यातूनच या जगातील पहिला धर्म अस्तित्वात आला तो म्हणजे अनिमिसम या धर्मात कोणतेही देव नव्हते त्या लोकांचा फक्त प्रकृती सोबतच संबंध होता.
त्या धर्मात वेगवेगळ्या जाती सुद्धा नव्हत्या.आणि हा धर्म आताच्या धर्मापेक्षा खूप समजदार होता तो जातीभेद करत नव्हता सर्व लोकांना प्रकृतीचा एक हिस्सा मानत होता.पण ज्यानुसार मानवाचा विकास होत गेला, आपण समूह आणि कुटुंब बनवत राहत गेलो त्यानुसार धर्मात पण मोठमोठे बदल होत गेले.
आतापर्यंत आपण झाडांना व प्राण्यांना आपल्यासारखेच समजत होते त्यांच्यासोबत राहत होते पण शेतीच्या शोधानंतर माणस प्राण्यांना व झाडांना आपल्या मालकीचं समजत आहे. या माणसांनी या प्राण्यांवर व झाडांवर पूर्ण कंट्रोल केलं पण त्यांच्या हातात हें नाही होत की शेतीसाठी योग्य प्रमाणात पाऊस झाला पाहिजे.
त्यामुळे त्यांना हें लक्षात आले की कोणीतरी तर देव असेल की जो चांगल्या शेतीतील पिकासाठी जबाबदार असेल, त्यांना वाटू लागले की कश्या रीतीने त्या देवालाला खुश केले तर या गोष्टींवर माझे पण कंट्रोल राहील. आणि याच कारणांमुळे जन्म झाला पॉलीस्थेटीक धर्माचा.
आता पॉलीस्थेटीक धर्म म्हणजे काय? तर एक असा धर्म जो एक नाही खूप साऱ्या देवांवर विश्वास ठेवतो.ज्याप्रमाणे हिंदू धर्म एक पॉलीस्थेटीक धर्म आहे. त्यानंतर धर्मातील लोक भगवान ला खुश करण्यासाठी प्राण्यांची बळी देऊ लागले.
कारण त्यांना वाटू लागले बळी दिल्याने भगवान खुश होणार आणि शेतातील पीक चांगले येणे आपल्या कंट्रोल मध्ये येणार. अश्याप्रकारे ती लोक ज्या गोष्टी आपल्या कंट्रोल मध्ये नाही त्यासाठी देवाकडे मेणबत्ती लावून प्रार्थना करू लागले.
यासोबतच मानस वेगवेगळ्या रसम आणि रीतिरिवाज यांचे पालन करू लागला. कोणत्याही धर्माला वाढवण्यासाठी २ गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे आपल्या धर्माचा प्रचार करणे व लोकांना पटवून देणे की हा धर्म का चांगला आहे व त्यांचे धर्मांतर करून घेणे.
मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी टाइम्सचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.
मराठी टाइम्स कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.