Skip to content

जानेवारी २०२३ मध्ये या राशींची पाचही बोट असतील तुपात सर्वच स्वप्न पूर्ण होतील. २०२३ या राशींसाठी ठरणार धमाकेदार.

  • by

नमस्कार मित्रांनो.

जानेवारी २०२३ काही राशीसाठी ठरणारे अगदी धमाकेदार म्हणजेच त्यांची वर्षाची सुरुवात अगदी जोरदार होणाऱ्या म्हणायला हरकत नाही पण कोणत्या राशी आणि धमाकेदार होणार. म्हणजे असं नक्की काय घडणार चला जाणून घेऊया.

आता सगळ्यात आधी बघूया जानेवारी २०२३ राशन साठी धमाकेदार का ठरणारे त्याला कारण आहेत शुक्र महाराज २९ डिसेंबरला शुक्र मकर राशि प्रवेश करणारे आणि २२ जानेवारी २०२३ पर्यंत शुक्र महाराज मकर राशीतच राहणार आहे. आणि शुक्राचा हे संक्रमण काही राशींसाठी लाभदायक ठरणारे.

तुम्ही म्हणाल कशामुळे हो शुक्र महाराज त्यासाठीच तर ओळखले जातात त्यांना पैसा समृद्धी यश हे सगळं शुक्रवार देतात. आणि जर ते तुमच्या अनुकूल असतील तर विचारायलाच नको चला तर मग जाणून घेऊया. त्या भाग्यवान राशी ज्यांच्या वाट्याला येतायेत. पैसा यश समृद्धी सगळं काही सगळ्यात पहिली रास आहे.

१) मेष रास- शुक्राच्या या संक्रमणामुळे या राशींच्या लोकांना पैसे कमावण्याचे अनेक संधी मिळते. नोकरदार लोकांनाही पगार वाढ तसेच पदोन्नती मिळू शकते. काहीच नाही तर एखादी चांगली बातमी तर नक्कीच मिळू शकते.

व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ चांगला बनवला गेला. उत्पन्न वाढेल अजून काय हवं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोडीदाराचं पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्ही रोज ओम शुभ्राय नमः जप सुरू केला, तर जानेवारी महिना तुमचा धमाकेदार जाणाऱ्या शंकाच नाही.

२) कन्या रास- या राशीच्या लोकांचा कल धार्मिक कार्याकडे असेल. त्यामुळे मनशांती लाभेल तसंच नवीन ओळखीतून उत्पन्नही वाढेल. या काळात तुम्ही धार्मिक स्थळी जाऊ शकतात. कुटुंबात सलोखा वाढेल. लक्ष्मीचे कोणतेही स्तोत्र जर तुम्ही नित्यनेमाने म्हटलात तर तुम्हाला त्याचा अनुभव नक्कीच येईल.

३) तुळ रास- तूळ राशीसाठी हे संक्रमण शुभ ठरणार त्यांच्या सुखसुईमध्ये वाढ होणार. करिअरमध्ये सकारात्मक बदल होतील. जर तुम्ही येत्या वर्ष नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. नवीन संधी दार थोटाऊ शकते. जोडीदाराशी असलेल्या नात्यात गोडवा टिकेल वाढेल व्यवसायात घेतलेले नवे निर्णय भविष्यात लाभदायक ठरतील.

४) मकर रास- शुक्र मकर राशीतच प्रवेश करणारे तसेच काही काय तिथे मुक्काम सुद्धा करणारे. त्यामुळे मकर राशीसाठी आर्थिक स्थिती उत्तम असेल. करिअरमध्ये त्यांना चांगले यश मिळेल. जानेवारीमध्ये आवडत्या ठिकाणी सहलीचा आयोजन तुम्ही करू शकता. फक्त आनंदाच्या भरात खर्चावर नियंत्रण ठेवा. या काळात तब्येतीतही सुधारणा होईल. जुन्या शारीरिक समस्या दूर होतील. देवीची उपासना तुम्हाला या काळामध्ये फलदायी ठरू शकते.

५) मीन रास- शुक्राच्या संक्रमणामुळे मीन राशींच्या लोकांना साडेसाती असूनही हा काळ आनंददायी ठरणारे. कारण १७ जानेवारी पासून मीन राशीच्या साडेसाती सुरू होती पण शुक्र महाराज जोपर्यंत मकर राशि मध्ये आहेत तोपर्यंत त्यांना काळजीचा कारणे. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.

अनेक दिवसांपासून रखडलेली काम मार्गी लागतील. व्यवसायिकांचे त्यांच्या भागीदारांसोबत ते संबंधही सुधारतील. आरोग्य ही चांगले राहील तुम्हाला दत्ताची उपासना करण्याचा सल्ला देण्यात येतोय. तसेच शनि स्तोत्राचा पठणही सुरू ठेवाव.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *