जुलै महिन्यात कन्या राशितील व्यक्तींच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच.

  • by

नमस्कार मित्रांनो.

कन्या राशि साठी हा महिना काही क्षेत्रात यश मिळणारा ठरणार आहे. नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता आहे परंतु विषम घराचा स्वामी बुध स्वतःच्याच राशीमध्ये सूर्यासोबत बसणार आहे. पाचव्या घरातील स्वामी शनी सहाव्या भावात असल्याने विद्यार्थ्यांना मात्र त्रास होऊ शकतो. 

दुसऱ्या घरात केतू ग्रह असल्यामुळे आणि मंगळ तसेच राहूचे दुसऱ्या  घरात असल्यामुळे कुटुंबात तणावाचे वातावरण निर्माण होईल. अकराव्या भावात गुरु आणि मंगळाची पूर्ण दृष्टी असल्यामुळे आर्थिक स्थिती मात्र मजबूत राहील. सरकारी क्षेत्रातून पैसे मिळतील.

दहाव्या भावात शनि आणि केतूच्या युतीमुळे आरोग्याच्या समस्या सुद्धा दूर होतील. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. करिअरच्या दृष्टिकोनातून कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला जाणार आहे. दशम घराचा स्वामी बुध स्वतःच्याच राशीत सूर्या सोबत असेल म्हणून नोकरीच्या ठिकाणी त्यांना यश मिळण्याचे योग आहेत.

सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे. तुमच्या अधिकाऱ्यांकडून तुम्हाला मानसन्मान मिळेल. अधिकारी पदाची संबंधित काही लोकांना सरकारकडून पाठिंबा सुद्धा मिळू शकतो. किंवा पूर्ण बढती मिळू शकते. 

महिन्याच्या उत्तरार्धात ११ व्या भावात सूर्याच भ्रमण आणि दहाव्या भावात दुधाची शुक्राचा सहयोग झाल्यामुळे नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नक्कीच चांगली बातमी मिळू शकते. मंडळी कन्या राशीचे पुढचं भविष्य सांगणार आहोत. 

उद्योग आणि व्यवसायाशी संबंधित लोकांना सुद्धा या महिन्यांमध्ये यश मिळणार आहे. व्यवसायाचे नवीन मार्ग खुले होतील. अनेक लोक नवीन व्यवसाय सुरू करू शकतील. नवीन क्षेत्रात व्यवसायाचा प्रसार केल्यास त्यांना यश सुद्धा मिळेल. तुम्हाला अति आत्मविश्वास टाळण्याचा सल्ला मात्र दिला जातोय.

 उत्साहाच्या भरात निर्णय घेऊ नका. सारासार विचार करूनच निर्णय घ्या. प्रेम प्रकरणात संमिश्र परिणाम मिळतील. प्रिय करांमध्ये मतभेद होऊ शकतात. दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण सुद्धा होऊ शकतो. बाहेरच्या व्यक्तीमुळे संशय सुद्धा निर्माण होऊ शकतो.

तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवा आणि बाहेरच्या लोकांना हस्तक्षेप करू देऊ नका. त्याचबरोबर कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. खासकरून अविवाहितांसाठी आनंददायी काळ ठरेल. तुमच्या जीवनात तुम्ही तुमच्या जीवनसाथी बरोबर आनंदात राहाल. घरामध्ये शुभ कार्याचे योग सुद्धा आहेत. 

कौटुंबिक दृष्टिकोनातून हा महिना चांगला परिणाम देणारा आहे. काही काळासाठी कुटुंबामध्ये वातावरण तणावाचे असेल पण तुम्हाला थोडे संयमाने घेण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. 

खास करून तुमच्या वडिलांशी अनावश्यक वाद तुम्ही घालू नका. पटत नसेल तर शांत रहा. जमीन मालमत्तेचे काही वाद तुमचे चालू असतील तर ते या महिन्यामध्ये मिटण्याचे योग आहेत. तुमच्या भावंडांच तुम्हाला सहकार्य मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.