नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो माणसाच्या आयुष्यातील परिस्थिती काळानुसार बदलत असते. ज्योतिषानुसार दररोज ग्रह नक्षत्रांच्या स्थितीत बदल होत असतात. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात सुख आणि दुःख यांचा सामना करावा लागतो. या जगात सर्व लोकांचे राशीचक्र आस्था आणि ग्रह नक्षत्रांची हलका देखील सर्व लोकांच्या आयुष्यावर भिन्न प्रभाव पाडते.
ग्रहांच्या शुभ व अशुभ स्थानानुसार माणसाला आपल्या जीवनात फळ मिळते. मित्रांनो आज आपण कन्या राशीचे जून महिन्यातील राशी फळ जाणून घेणार आहोत. तर चला मग जाणून घेऊया कन्या राशि बद्दल. कन्या राशीतील जातकांच्या करियरसाठी जून महिना चांगला असेल.
आपल्या करिअरमध्ये आपल्याला शुभ परिणाम मिळू शकतात. नोकरीमध्ये तुमच्या साठी परिस्थिती अनुकूल असणार आहे. वरच्या अधिकार्यांशी तुमचे संबंध चांगले असतील. परंतु परिश्रमपूर्वक काम करावे लागेल. आपल्याला पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे.
शिक्षणाच्या बाबतीत जून महिना तुमच्यासाठी मिश्र राहील. ज्ञानाच्या पाचव्या घरात शनी उपस्थितीमुळे शिक्षणामध्ये हळूहळू प्रगती होईल. अभ्यासात मन लागेल आणि एकाग्रता हे ठीक राहील. जून महिना कन्या राशि साठी कौटुंबिकदृष्ट्या उत्तम सुख देणारा असेल.
कुटुंबीयांच्या सहवासामुळे प्रेमाची भावना वाढेल. सुसंवाद उत्तम असेल आणि प्रत्येक जण एकमेकांना सहकार्य करेल. हा महिना प्रेम जीवनासाठी अनुकूल आहे. महिन्याच्या सुरुवातीस शनि पाचव्या घरात येत आहेत. आणि त्यावर मंगळाची दृष्टी आहे. दोन ग्रहांचे हे परस्पर संबंध प्रेम प्रेमिकेच्या नात्यात संघर्षाची प्रतिके या निर्माण करू शकते.
लग्न जीवनसाथी आणि पाटनर यांचा भाग समजल्या जाणाऱ्या सातव्या घराचा स्वामी असलेल्या बृहस्पतीचा सहाव्या भागात गेल्याने जोडीदाराला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परंतु पती पत्नी मधील संबंध चांगले असण्याची शक्यता आहे.
हा महिना कन्या राशीच्या लोकांसाठी मिश्रित असणार आहे. लाभ आणि उत्पन्नाचा भाऊ अकराव्या घराकडे शनीची दृष्टी आहे. तसेच दोन जून पासून मंगळ अकराव्या घरात विराजमान होतील. अकराव्या घरात कन्या राशि साठी जून महिना मिश्रित असण्याची शक्यता आहे.
कोणत्याही मोठ्या आजाराची कोणतीही दशा योग्य दिसत नाही. परंतु काही लहान समस्या होऊ शकतात. आपण माता दुर्गेची पूजा करावी आणि दररोज १०८ वेळा माता लक्ष्मीच्या मंत्रांचा जप करावा. यामुळे संकटामध्ये सहारा भेटेल.
कोणीतरी जवळचा व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकतो. नोकरीत जागा बदलण्याचे योग दिसत आहेत. वैवाहिक जीवनामध्ये विपधा येऊ शकते. जोडीदाराच्या प्रती उदाहरण म्हणून तुमचा राग भलत्याच गोष्टींवर निघू शकतो. मध्यस्थी होण्यापासून दूर राहा. हे तुमच्यासाठी हितकारक आहे. अडकलेले धन परत मिळेल.
कोर्टकचेरीचे प्रकरणे सुरळीत होतील. आनंदात वाढ होईल. मुलांच्या बाजूने काही तरी त्रास होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची तब्येत चिंताजनक असेल. तर मित्रांनो आज आपण कन्या राशी विषयी जाणून घेतल आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.