Skip to content

जेव्हाही घरावर खूप मोठी अडचण येईल, तेव्हा घराच्या मुख्य दरवाजावर बांधा ही एक वस्तू.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो जेव्हाही तुमच्या घरावर खूप मोठी अडचण येईल. किंवा कोणतेही संकट येईल. तेव्हा तुम्ही घराच्या दारावर ही एक वस्तू बांधा काही दिवसातच तुमची अडचण तुमचे दुःख तुमचे संकट दूर होईल. 

आणि तुम्हाला सुखी समृद्ध जीवन मिळेल. मित्रांनो जेव्हा आपल्या घरावर अडचण येते तेव्हा संपूर्ण कुटुंब हे दुःखी होत असत. त्या संकटामध्ये वावरत असत. 

म्हणून त्या वेळेस आपल्याला देवाचे नाव घेणे नामस्मरण करणे सेवा करणे किंवा असे काही उपाय करणे गरजेचे असते. त्यातलाच हा एक उपाय आहे. जो तुम्ही तुमच्या घरावर किंवा घरातल्या कोणत्याही सदस्यावर जर कोणती अडचण आली असेल संकट आलं असेल.

समस्या आली असेल तर लगेच तुम्ही हा एक उपाय करा. ही वस्तू तुमच्या घराच्या मुख्य दारावर बांधा लगेच तुमच्या संकटांचे निवारण होईल. तुमच्या अडचणी दूर होतील. कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी तुम्ही हा उपाय हा तोडगा करू शकतात.

मित्रांनो हा तोडगा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका वस्तूची गरज आहे. आणि ती वस्तू आहे तुरटी. हो मित्रांनो तुम्हाला तुरटीचा एक छोटासा तुकडा आणायचा आहे. तो कोणत्याही मसाल्याचा दुकानावर किंवा किराणा शॉपमध्ये तुम्हाला आरामात मिळेल. तुमच्या घरात असेल तर तुम्ही तोही वापरू शकता. मित्रांनो तुम्हाला फक्त ५-१० रुपयाच्या तुरटीच्या तुकडा आणायचा आहे. 

आणि तुरटीचा तुकडा तुम्हाला एखादी काळया  रंगाच्या कापडामध्ये बांधायचे आहे. तुम्हाला फक्त काळ्या रंगाचा कापड घ्यायचा आहे. घरात असलेला ही घेऊ शकतात. किंवा नवीन सुद्धा तुम्ही आणू शकतात. 

काळ्या रंगाचा कापड आल्यानंतर तुम्हाला तुरटी त्यामध्ये बांधायची आहे. आणि बांधून झाल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या बाहेरून तुम्हाला तुरटी बांधायचे आहे. आता बाहेरून कोणत्या बाजूला बांधायची. 

तर मित्रांनो तुम्ही घराच्या मुख्य दाराच्या बाहेर उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला किंवा मधोमध सुद्धा तुरटी भागवू शकतात. यामध्ये दिशा कोणतीही चालेल. फक्त तुम्हाला मुख्य दाराच्या बाहेरुन ती तुरटी बांधायचे आहे. मधोमध सुद्धा मागू शकतात. 

पण वरच्या बाजूला आणि डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला सुद्धा तुम्ही बांधू शकतात. तर मित्रानो नक्की तुम्हाला जेव्हा वाटेल की तुमच्यावर कोणती अडचण लहान मोठी संकट आले दुःख आले तर नक्की हा उपाय करा. 

नक्की त्या दुःखाचे संकटाचे अडचणीचे निवारण होईल. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *