Skip to content

ज्यांच्या देवाऱ्यात या चार वस्तू असतात त्यांच्या घरात कधीच कसली कमी राहत नाही.

नमस्कार मित्रांनो.

स्वामी म्हणतात ज्यांच्या देव घरात या चार वस्तू त्यांच्या घरात कशाचीही कमतरता भासत नाही.तिथे भरभराट राहू शकते.मित्रानो आपले देवघर म्हणजे आपल्या चांगल्या कर्माचे स्थान जिथे आपण आपली इच्छा बोलतो आपल्या समस्या सांगतो.तिथून आपल्याला शक्ती मिळते.

जिथून आपले घर पवित्र बनते.ते देवघर त्या देवघरात या चार वस्तू स्वामींनी सांगितली आहे.त्या आपल्या देवघरात आपण ठेवायलाच हव्यात.मित्रानो या चार वस्तू आम्ही आजच्या लेखामध्ये तुम्हला सांगणार आहोत.त्या छोट्या गोष्टी नक्की तुमच्या देवघरात ठेवा.

१) चंदन – चंदन हे शांतते आणि शीतलचेच प्रतीक आहे.एका चंदनाची खोड पूजेच्या ठिकाणी ठेवावी.चंदनाच्या सुहासने नकारात्मक गोष्टी सुद्धा दूर होतात.चंदनला शिवलिंगावर लावतात.कापली गध लावल्याने मेंदू शांत होतो.चंदन असेल तर आपल्या घरात शांतता असते.आपल्या घरात समाधान असेल तर आपल घर हे पवित्र राहील.म्हणून घरामध्ये थोड तरी चंदन असावे.

२) शंख – जिथे शंख ठेवतात तिथे लक्ष्मी नांदते.शंख हे सूर्य आणि चंद्र देवाच्या सारख्या आहे.या चार मध्ये भागवरून मागील बाजूस ब्रम्हा आणि पुढील बाजूस गंगा आहे आणि सरस्वती नदी आहे.आपल्याला जे लाभ तीर्थक्षेत्र पासून मिळातात तेच लाभ आपल्याला शंखाच्या दर्शनाने मिळतात आणि शंखाची पूजा केल्याने मिळतात.म्हणून प्रयत्न असावेत कि आपल्या देवघरात एक तरी शंख असावा आणि त्याची नित्यनेमाने पूजा झालीच पाहिजे.

३) शिवलिंग – शंकराचे एक प्रकारची मूर्ती तुम्हाला माहिती असेल शंकराची मूर्ती आणि शंकराचा फोटो ठेवत नाहीत. त्यांची पूजा करत नाहीत पण महादेवाची पिंड महादेवाचे लिंग आपण पुजत असतो म्हणून शिवलिंग आपल्या देवघरामध्ये असायलाच हवे. ती सर्व मूर्तींपेक्षा अधिक प्रभावी असूनही पूजेसाठी योग्य मानली जाते.

शिवलिंग घरात असल्याने घराची ऊर्जा संतुलित राहते आणि सर्व प्रकाराचे सुख आपल्या घरात येत असत. म्हणून शिवलिंग ठेवल्याने आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा असते. वाईट गोष्टींपासून आपला बचाव होतो. म्हणून शिवलिंग आपल्या देवघरामध्ये असायला हव.

४) कवडी- प्राचीन काळापासून काही परंपरा किंवा उपाय प्रचलित आहेत. हे उपाय केल्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पिवळ्या कवडीला देवी लक्ष्मीची प्रतीक मानले आहे. एका पिवळ्या कवडीला आपण जर लाल कपड्याला बांधून आपल्या देवघरात ठेवली तिजोरी मध्ये ठेवले.

तर यांनी आपल्याला भरपूर लाभ मिळतात. तर तुम्ही प्रयत्न करावे कि तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळतील किंवा सफेद रंगाच्या कवड्या मिळाल्या तर त्या तुम्ही देवघरात ठेवू शकता. एक दोन कवड्या ठेवल्या तरी चालतात.

मित्रांनो तर या चार गोष्टी या चार गोष्टी चंदन शंख शिवलिंग कवड्या या तुमच्या देवघरामध्ये असायलाच हवे. त्यामुळे तुमचे देवघर पूर्ण होईल आणि तुमच्या घरातील वातावरण पवित्र होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *