Skip to content

तयार झाला “नवपंचमी” योग..! या ५ राशींचे लोक दोन्ही हातांनी पैसे गोळा करणार..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा सर्व बारा राशींवर परिणाम दिसून येतो. ग्रह संक्रमणाच्या दृष्टीने नोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. या महिन्याच्या अकरा तारखेपासून एक महत्त्वाची गृहस्थिती बदलली आहे. ज्यामुळे नववा राजयोग बदल होत आहे. जो अत्यंत शुभ मानला जातो नवपंचम राजयोग गुरु आणि शुक्र मिळून तयार झालेला आहे.

११ नोव्हेंबर २०२२ रोजी शुक्राच्या संक्रमणानंतर नववा राजयोग तयार झालेला आहे. जो ३ डिसेंबर २०२२ पर्यंत राहील. पाच राशीच्या लोकांना भरपूर पैसा मिळेल चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या पाच राशी.

१) वृषभ रास- नवपंचम राजयोग वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये खूप लाभ देईल. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. पदोन्नती किंवा पगार वाढण्याची शक्यता आहे. गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. परदेशाशी संबंधित काम करणाऱ्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. राजकारणी लोकांना नवीन पदे मिळू शकतात.

२) मिथुन रास- नवपंचम राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरवून येईल. कोर्टात काही प्रकरण असेल तर त्यात यश मिळेल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. व्यवसायात धनलाभ होऊ शकतो. रोगांपासून आराम मिळू शकतो. आणि आर्थिक लाभही सुधारू शकतात.

३) कर्क रास- कर्क राशीच्या लोकांना हा काळ नशिबाची साथ येईल. त्यामुळे कामात यश मिळेल. रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. प्रवास करू शकाल. गुंतवणुकीतून लाभ होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ उत्तम आहे.

४) तुळ रास- तूळ राशीच्या लोकांना हा काळ लाभदायक ठरेल. भाषणाच्या जोरावर कामे होतील. अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते अचानक आर्थिक लावणी होऊ शकतो. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे . तुमचे आरोग्य सुद्धा निरोगी राहील.

५) कुंभ रास- कुंभ राशीच्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसाय यासाठी हा काळ उत्तम आहे. काही बदल होऊ शकतात. ज्याचा तुम्हाला फायदा होईल. मेहनतीचे फळ मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीचे ऑफर ही मिळू शकते. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभही होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *