तळपायाला लावा चुटकीत उष्णता बाहेर  फेका, हात पायाला घाम येणे  मुंग्या येणे कायमचे.

  • by

नमस्कार मित्रांनो.

हाता पायाची आग होत असेल उष्णतेमुळे त्याचबरोबर हाता पायाला मुंग्या येत असतील हाताचे सालटे जात. असतील म्हणजेच हाताची कातडी उष्णतेमुळे जात असेल त्याच बरोबर उष्णतेमुळे तुमचं तोंडयेत असेल. किंवा त्याचा कुठलाही त्रास तुम्हाला असेल उष्णतेमुळे हाता पायाला खूप घाम येत असेल. 

बऱ्याच जणांना हाताला खूप घाम येतो. पायांना सुद्धा खूप घाम येतो. उष्णतेमुळे अशी समस्या असेल किंवा शरीरामध्ये उष्णतेमुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर या उपायाने उष्णता तुमच्या शरीरामधून बाहेर निघून जाईल. आणि हे सर्व त्रास आहे उष्णतेचे हे पूर्णपणे निघून जाईल तरी अत्यंत साधी सहजरीत्या उपलब्ध होणारी वनस्पती आहे. 

तर तोंड येणे ही एक महत्त्वाची समस्या आहे. त्याच्यामध्ये तोंड येणे असला दोन-तीन प्रकार असतात काही कारणास्तव अपचनामुळे किंवा उषणतेणे तुमचं तोंड येत असेल त्याचबरोबर नावाची असं म्हणतो. त्या गोष्टीचा त्रास असेल तर त्यामुळे सुद्धा त्याच बरोबर थ्रस नावाची एक बुरशी त्याच्यामुळे सुद्धा तुमचं तोंड येते. 

परंतु जर तुमचं तोंड उष्णतेमुळे येत असेल. किंवा अपचनामुळे तुमचं तोंड देत असेल. तर त्यासाठी ही वनस्पती आहे. ती रामबाण या साठी याचा वापर कसा करायचा ते ही तुम्हाला मी सांगणार आहे. हाताला आणि पायाला मुंग्या येणे हातापायांची आग होणे किंवा तळ हाताला कातडी येत असेल. तर त्यासाठीचा कसा वापर करायचा ते तुम्हाला सांगणार आहे. 

तर ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.  यासाठी जी वनस्पती आपल्याला लागणार आहे ती आहे जास्वंद वनस्पती ही अत्यंत महत्त्वाची आयुर्वेदिक वनस्पती आहे. त्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन बी-१२ आणि ब गटातील बी मधले सर्व जीवनसत्त्वे असतात त्यामुळे या वनस्पतीचा वापर केला तर विटामिन बी ट्वेलची सुद्धा शरीरांमध्ये कमतरता भासत नाही. 

इतकी महत्त्वाची वनस्पती या वनस्पतीची पाने आपल्याला आणायची आहेत. तर हा उपाय कसा वापर करायचा हे मी तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर आता पायाला मुंग्या येणे हातापायाचे सालटे जाने यासाठी कसा वापर करायचा आहे. 

तेही तुम्हाला मी सांगतो सर्वात आधी याचा तोंड येत किवा विटामिन बी-१२ची कमतरता वाटत असेल तर याचा वापर कसा करायचा. तर मिडीयम  आकाराचे आणि कुठल्याही प्रकारची तुम्ही जास्वंद वापरू शकता. म्हणजे लाल रंगाचा असेल तर त्याचा वापर करा कारण त्याच्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. ते खुप गरजेचे आहेत. 

म्हणून शक्यतो लाल रंगाची फुले येतात. त्या जास्वंदाचा वापर करायचा आहे. अशा जास्वंदची दोन पाण आपल्याला घ्यायचे स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत. मोठी पाने  असतील तर एक पान घेतलं तरी चालेल. स्वच्छ धुऊन घ्यायचे आणि सकाळी उपाशीपोटी आपल्याला हे पान चावून चावून आणि हळूहळू गिळत राहायचं. थोड चिकट वाटतं लाळसारखे वाटते. 

परंतु यामुळे तोंड येण्याची समस्या असेल किंवा अपचनाची समस्या असेल तर ती पूर्णपणे निघून जाते. पीत्तची समस्या कुठल्याही प्रकारच्या पीत्तची समस्या असेल तर त्याची समस्या सुद्धा याने निघून जाते. मग ते शीत पित्त असेल किंवा आम्ल पित्त असेल तर ती सुद्धा समस्या निघून जाते. 

आता सर्वात महत्त्वाचं या वनस्पतीचा हातापायाची आग होण पायाला मुंग्या येणे हाताला मुंग्या येणे किंवा हाताची जी कातडी आहे किंवा हाताचे सालटे जाण्यासाठीचा वापर कसा करायचा आहे तुम्हाला सांगतो. तर याच्यासाठी दहा ते बारा पान आणायचे आहेत  स्वच्छ धुऊन घ्यायचे. आणि त्याला चांगल्या रीतीने वाटून घ्यायच आहे. 

आता तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. फक्त ती अत्यंत चांगल्या रीतीने बारीक झाली पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्या ते वाटायचे. ही पाने वाटल्यानंतर त्याच्यामध्ये अत्यंत चिकट वाटते कारण हेच गुणधर्म या पानांमध्ये अत्यंत आयुर्वेदिक असतात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे विटामिन्स असतात. त्याचबरोबर हा बुळबुळीत आणि चिकट पदार्थ असतो. हा आपल्याला लावायचा आहे. 

तो हाताला लावायचा आहे यामूळे हाताचे सालटे जाणे बंद होईल. हाताला मुंग्या येणे तळहाताची आग पूर्णपणे बंद होऊन जातं. कारण हाताने लावल्याबरोबर तुमच्या लक्षात येईल की हे अत्यंत गार पडतो. हात आणि शरीरातील उष्णता निघून जाते. त्याचबरोबर तळपायाला सुद्धा हे आपल्याला लावायचा आहे. तळपायाला असलेली उष्णता खाली ओढून घेतली जाते. 

आणि उष्णता निघून जाते शिवाय तळपायाला घाम येतो. तो सुद्धा याने पूर्णपणे निघून जातो अत्यंत चांगल्या रितीने याचा वापर करता येतो. सहज रित्या उपलब्ध होणारी वनस्पती आहे. तुम्ही अवश्य वापर करा ज्यांना गरज आहे.  त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. 

तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा धन्यवाद.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published.