Skip to content

तुमची रास कर्क, मिथुन किंवा सिंह आहे का? असेल तर मग हे वाचाच. नाहीतर 

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीत आपली राशी बदलत असतो. आणि ग्रहांचा हा बदल काही राशींसाठी सकारात्मक तर काही रचनासाठी नकारात्मक ठरतो. मंगळाच काही दिवसांपूर्वी झालेल परिवर्तन या महिन्याच्या १० तारखेपर्यंत म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या १० तारखेपर्यंत असणार आहे. तर कोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते आपण आज पाहणार आहोत.

मिथुन राशी- मित्रांनो मिथुन राशीतील लोकांना मंगळाच राशी परिवर्तन होताच चांगला लाभ मिळू शकतो. कारण मंगळ तुमच्या राशीतून अकराव्या घरात प्रवेश करत आहे. तेव्हा ज्योतिष शास्त्रानुसार त्याला उत्पन्न आणि त्यागाचे स्थान मानल जात. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक बाजू देखील यावेळी मजबूत होणार आहे.

यासोबतच तुमची कार्यशैली जी आहे ती देखील यावेळी दिसून येणार आहे. त्यामुळे तुमचं कौतुक कामाच्या ठिकाणी नक्की पुण्याची संकेत आहेत. तसेच वरिष्ठांची मदत मिळू शकते. तर दुसरीकडे मंगळ हा तुमच्या सातव्या घराचा स्वामी आहे. यावेळी तुम्ही तुमच्या हाताच्या बोटांमध्ये पन्ना हे रत्न घालू शकता. जे तुमच्यासाठी लकी ठरू शकत. नैतिक ज्योतिष शास्त्रानुसार मंगळाचं राशी परिवर्तन होताच कर्क राशीच्या जीवनात सुद्धा परिवर्तन होऊ शकत.

कर्क राशी- कारण तुमच्या राशीतून मंगळ दशम भावात प्रवेश करणार आहे. ज्याला नोकरी किंवा कामाच घर मानले जात. त्यामुळे या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच जर तुम्ही नोकरी करत असाल. तर तुम्हाला बढती आणि वेतन वाढ सुद्धा मिळू शकते. यावेळी तुमच्यासाठी नवीन व्यवसाय संबंध बनू शकतात. त्याचबरोबर व्यवसायाच्या विस्तारासाठी सुद्धा हा काळ उत्तम आहे. 

त्यामुळे या काळात तुम्हाला मालमत्ता आणि वाहन व्यवहारातही चांगला नफा मिळेल. आपण व्यवसायातून महत्वपूर्ण व्यवहार देखील करू शकता. त्यामुळे आत्ताचा काळ तुमच्यासाठी अतिउत्तम आहे. पण तुमच्या राशीचा स्वामी चंद्र देव हा बुध ग्रह याचा संबंध कसा आहे हे पाहण सुद्धा तितकच महत्त्वाच आहे. तुम्ही मोती घालू शकता. ते तुमच्यासाठी भाग्यवान रत्न ठरू शकत. तसेच मंगळाचे राशी परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा शुभ ठरू शकते. 

सिंह राशी- कारण तुमच्या राशीतून मंगळाने नवव्या स्थानात भ्रमण केलेल आहे. ज्याला नशीब आणि प्रदेशाच घर मानल जात. त्यामुळे यावेळी तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ मिळेल. त्याबरोबरच रखडलेली कामे तुमची मार्गी लागणार आहेत. आणि याचा सरकारी संबंधित काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला सिद्ध होऊ शकतो. आपण व्यवसायाच्या संबंधात प्रवास करू शकता. 

जे तुम्हाला भविष्यात लाभाचे संकेत देतात. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना यावेळी नशीबाची साथ मिळणार आहे. याचा अर्थ ते कोणत्याही परीक्षेत यशस्वी ठरणार आहेत. इथे आपल्या कुंडलीत मंगळाचा सूर्याशी कसा संबंध आहे हे पहान सुद्धा महत्त्वाच ठरणार आहे. या काळात तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *