Skip to content

तुळशीचे रोप देते भविष्याचे पाच संकेत, जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुमच्या दारातल किंवा अंगणातल तुळशीचे रोग बघा बर एकदा हा ते तुळशीच रोप आहे ना ते तुमच्या भविष्याचे पाच संकेत देत. म्हणजे तुमचे येणारे दिवस कसे असणार आहेत चांगले की वाईट हे त्या तुळशीच्या रोपाकडे तुम्हाला बघून कळू शकत. कसे चला जाणून घेऊयात.

मित्रांनो बहरलेल तुळशीच रोप बघायला किती छान वाटत. छान हिरवगार टवटवीत रोप बघितलं की मन प्रसन्न होत. पण कधी कधी कळत नाही का? तुळस अचानक सुकते अचानक तिची पाणीच गळू लागतात अगदी नैसर्गिक रित्या हे घडून येत. म्हणजे त्या तुळशीची काळजी आपण येत असतो. पण तरीसुद्धा अस घडत पण याच्या उलट काही काही घरांकडे तुळशीकडे लक्ष ही नसत.

एक वेळ पाणी टाकल तरी त्याला ढुंकून कोणी बघत नाही तरी तुळस बहरते. टवटवीत असते मी बघून असे वाटते की अहो काय करता तुम्ही तुमच्या तुळशीला मित्रांनो असे नैसर्गिक रित्या तुळशीमध्ये बदल होतात. तेव्हा ती तुळस आपल्याला सांगत असते. आपल्या येणाऱ्या दिवसां बद्दल चला बघूया पहिला संकेत

१) तुळशीच्या आजूबाजूला घरात लहान इतर रोप वाढू लागली तर ते शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील वाढणार आहे. हा संकेत असतो नवनिर्मितीचा आणि तुमच्या प्रगतीचा ही छोटी रोप तुळशीचीच असतील तर अजून छान याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे.

२) आता जर तुळशीचे रोप हिरव झाल आणि तिला बाहेर येऊन मंजिरी आली की समजून घ्या वास्तूवर लक्ष्मी मातेची कृपा आहे. अशावेळी तुम्ही तुळशीची योग्य पद्धतीने मशागत केली पाहिजे. वस्तूची भरभराट होते आणि मनही एकाग्र होत.

३) तुळशीचे रोप अचानक सुखायला लागत किंवा वाळायला लागल तर हे येणाऱ्या संकटाचा संकेत म्हणायचा. अचानक पडझड होऊ लागली तर ते अशुभ संकेत आहेत. तुळशीचे रोप वातावरणातील नकारात्मक शक्ती पटकन शोषून घेते.पण जर ते रोपच वाळतर त्या नकारात्मक शक्तीचा परिणाम वस्तूवर होतो. अकारण कलह वाढतात अनावश्यक खर्च होतात. इतकच नाही तर घरातील लोक सतत आजारी पडायला लागतात. म्हणून तुळशीच्या रोपाची योग्य ती काळजी घ्यायला हवी.

४) उशीची हिरवी पान अचानक पिवळी पडून गळू लागली तर हे अशुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ येणाऱ्या काळात तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना तुम्हाला करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत तुम्ही सावध राहून हुशारीने पैसे खर्च करावेत . या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुळशी समोर रोज तुपाचा दिवा लावावा.

५) अनेक वेळा अस घडत की तुळशीजवळ मुंग्या जमवू लागतात. त्या आपल घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रभाव होऊ लागतो. असे होणेही अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा की लवकरच तुमच्या कुटुंबातील कोणीतरी गंभीर आजारी करू शकत.

त्यांच्यावर उपचार करण्यात मोठा पैसा कमवा लागू शकतो. म्हणूनच लक्षात ठेवा जेव्हाही तुमच्या तुळशीजवळ कुठे आहे किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा काही वेळाने उचलून घ्या. नाहीतर तेथे मुंग्या येतील. थोडीशी सतर्कता आणि थोडीशी काळजी घेतली आपण येणाऱ्या प्रसंगांनाही ध्येयाने सामोरे जाऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *