Skip to content

तुळशीला पाणी घालताना म्हणा हा मंत्र होतील अनेक फायदे.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व प्राप्त आहे. तुळशीच्या रोपाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानल जात. अस म्हणतात की भगवान विष्णूंना सुद्धा तुळस खूप प्रिय आहे. म्हणूनच तिला विष्णुप्रिया अस म्हणतात. तुळशीच्या पानांशिवाय भगवान विष्णूंच्या पूजेचा प्रसाद अर्पण केला जात नाही. अस मानल जात की तुला पाणी घालण खूप शुभ आहे आणि त्यामुळे घरात सकारात्मकता येते.

तुम्हाला हे माहित आहे का की तुळशीला पाणी घालताना एका विशिष्ट मंत्राच पठण करायच असत. हा मंत्र कोणता आणि हा मंत्र भेटल्यानंतर कोणती फायदे मिळतात हे आपण बोलणार आहोत. धार्मिक ग्रंथानुसार जर तुळशीला पाणी घालताना ओम या मंत्राने अकरा किंवा२१  वेळा हा जप केला तर वाईट नजरेपासून बचाव होतो. 

याबरोबरच घरात धन धान्याची वृद्धी होते. विष्णु भगवान यांच्या पूजेला तुळशीची पाळणे अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने तोडताना ओम सुभद्राय नमः माता तुलसी गोविंदम हृदयानंदम नारायणा प्रथम चिन्ह मितवा नमोस्तुते या मंत्राचा जप करावा. यामुळे पूजेचा दुहेरी फायदा होतो. जीवनात यशस्वी होण्यासाठी महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसित्वम नमोस्तुते या मंत्राचा जप करावा.

जर कुणाला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या डोक्यावरून पायापर्यंत साथ तुळशीची पान आणि सात काळीमिरी चे दाणे २१ वेळा उतरून घ्या. आणि ते नदीच्या वाहत्या पाण्यात सोडून द्या. त्यामुळे वाईट नजरेपासून बचाव होतो. आपल्या हिंदू धर्मात संध्याकाळी तिन्हीसांजेला तुळशी समोर दिवा लावण्याची प्रथा आहे. 

तुळशीची पूजा करताना शुद्ध देसी तुपाचा दिवा नक्की लावा. त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मकता वाढेल आणि नकारात्मक शक्ती घराबाहेर जाईल. घरात समृद्धी नांदेल. हिंदू धर्मात तुळशीच्या वनस्पतीला मोठे महत्त्व आहे. अस म्हणतात की भगवान विष्णूंचा अवतार  श्रीकृष्ण यांनी तुळशीला पृथ्वीवर आणल.

तुळशीच्या पानांशिवाय कृष्ण नैवेद्य सेवन करत नाही. भगवान विष्णू ना तुळशीचे पाणी घालताना त्यात चंदन मिसळा. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतील. आणि घरात समृद्धी येईल. तेव्हा तुम्ही पण तुमच्या तुळशीला पाणी घालताना हा मंत्र म्हणा. यातून होणारे अगणित फायदे आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.