Skip to content

तुळ राशी ऑक्टोंबर २०२२ चमकून उठेल भाग्य मनोकामना होतील पूर्ण. वाऱ्याच्या वेगाने धावणार तुमचे नशिब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ऑक्टोबर २०२२हा महीना तुळ राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळात बनत असलेली ग्रहनक्षत्रांची स्थिती ग्रहांची होणारी राषांतरे ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या जीवनावर दिसून येणार आहे. आता ऑक्टोबर मध्ये आपल्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून आर्थिक आवक समाधानकारक होणार आहे. 

आर्थिक लाभ या काळामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहेत. पापमानसिक सुख शांतीमध्ये सुद्धा वृद्धी होणार आहे. मनाला अनेक दिवसापासून सतवणाऱ्या चिंता दूर होतील. ग्रह नक्षत्रांची स्थिती सर्वत्र दृष्टीने अनुकूल आणि शुभ ठरणार आहे. जीवनातील सर्व समस्या दूर होण्याची शक्यता आहे. माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्याशी बरोबर असणार आहे. जीवनामध्ये धनप्राप्तीचे अनेक संधी आपल्याला प्राप्त होतील. धने लावायचे योग जमून येणार आहेत. 

आपल्या मनात असलेल्या चिंता आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होईल. आपला आत्मविश्वास वाढवणाऱ्या आणि आपल्या मनाला प्रसन्न करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडून येतील. पैशांची चिंता आता मिटणार आहे. आर्थिक प्राप्ती पहिल्यापेक्षा चांगली होणार आहे. उद्योग व्यापारातून आपल्या नफ्यामध्ये वाढ होईल. 

करिअरमध्ये सुद्धा शुभकाळाची सुरुवात होणार आहे. करिअर विषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे व्यापारामध्ये भरघोस नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. 

करियर मध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. करिअरच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे नशिबाला प्रयत्नाची जोड दिल्यास मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. पारिवारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न होनार आहे. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना मला सारखा रोजगार प्राप्त होईल. 

व्यापारातून भरघोस नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. यश आपल्या वाट्याला येणार आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. प्रगतीचे मार्ग आता मोकळे होतील. उद्योग व्यापारातून आपल्याला आर्थिक लाभ प्राप्त होतील. परिवारासाठी आपण पाहिलेले स्वप्न साकार करून दाखवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. 

ऑक्टोबर महिना आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनाविषयी देखील आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार असून प्रेम प्राप्तीचे योग जमून येणार आहेत. विदेशामध्ये जाऊन करियर बनवण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.

विदेश यात्रा करण्याचे योग सुद्धा बनत आहेत. मार्गात येणारे सर्व अडचळे दूर होतील. शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात.हा काळ आपल्या जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होईल. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *