तूळ राशी प्रत्येक इच्छा होईल पूर्ण मे महिना घेऊन येणार आनंदाची बहार.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मे महिन्याची सुरुवात तूळ राशीसाठी विशेष लाभकारी ठरण्याची शक्यता आहे. या काळात बनत असलेली ग्रह दशा ग्रहांची होणारी राशांतरे ग्रह युत्या आणि १९ ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या परि स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.

१ मे पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. मित्रांनो या काळात अक्षय तृतीया येणार आहे. दिनांक ३ मे रोजी अक्षय तृतीया येणार असून ३ मे पासून आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रगतीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात आपण राबवलेल्या योजना आता सफल होणार आहेत.

मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असलेला मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे. प्रेम आपुलकी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. तिरस्काराचे रूपांतर प्रेमामध्ये होणार आहे. आपल्या मानसिक सुख-शांती मध्ये देखील वाढ होणार आहे.

पारिवारिक समस्या आता दूर होतील. आपल्या परिवारामध्ये भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता संपणार आहेत. मैत्रीचे नाते देखील अधिक मजबूत बनणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभाग घेणार आहात. किंवा सामाजिक कार्यात सहभाग घेणार आहात. सामाजिक कार्यात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. 

धार्मिक कार्यात सुद्धा आपला सहभाग वाढू शकतो. एखाद्या अध्यात्मिक गुरु ची भेट आपल्याला या काळात होणार आहे. अध्यात्माची आवड आपल्याला निर्माण होणार आहे. घरात एखादे मंगल अथवा धार्मिक कार्य घडून येण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता आपली या काळात मजबूत बनणार आहे. 

आर्थिक क्षमतेच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे. अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रात आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो काळ अतिशय आनंदी आणि शूभ फलदायी ठरणार आहे.

करियर कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येतील. सोबतच नोकरी मध्ये सुद्धा बढतीचे योग येण्याचे संकेत आहेत. पण या काळात आपल्याला अतिशय सावध राहण्याची आवश्यकता आहे कारण या काळात आपल्याला चुकीच्या कामांपासून दूर राहणे आवश्यक आहे.

कोणत्याही कारणाने चुकीची कामे करू नका. स्वार्थी मित्र ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. स्वार्थी मित्र कोण हे आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्यासोबतच नात्यातील लोकांना ओळखून त्यांच्यासोबत तशाच प्रकारचे संबंध ठेवणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.

वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे. पती-पत्नीमध्ये प्रेम आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. जीवनातील जोडीदाराची भरपूर मदत या काळात आपल्याला प्राप्त होईल. प्रेम जीवनामध्ये झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत.

प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. हा काळ आपल्यासाठी सर्वत्र दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतात. कार्य क्षेत्रात चांगली प्रगती घडून येणार आहे. आता इथून पुढे नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपण यशाचे शिखर प्राप्त करून दाखवणार आहात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.