Skip to content

तूळ राशी ७ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर सुखाचा काळ, मनोकामना होतील पूर्ण.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ७ ऑक्टोबर पासून पुढे येणारा काळ तूळ राशीच्या जीवनामध्ये आनंद आणि सुखाचा काळ ठरणार आहे. या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती तूळ राशीसाठी अतिशय लाभदायक आणि सकारात्मक ठरण्याची संकेत आहेत. या काळामध्ये गृह नक्षत्रात होणारे बदल आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहेत.

मित्रांनो ७ आक्टोबर रोजी प्लुटोग्रह मार्गी होणार आहेत आणि ८ ऑक्टोबर रोजी चंद्र आणि नेपच्यून अशी युती होत आहे. त्यामुळे हा काळ तूळ राशीसाठी लाभकारी करणार आहे. चालू असणाऱ्या अनेक समस्या, अनेक बाधा आता दूर होणार आहेत. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. मानसिक ताण-तणाव आता पूर्णपणे दूर होणार असून मन आनंदाने बहरून येणार आहे.

कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. त्याबरोबर तुला राशीच्या वृश्चिक, तुला राशीच्या कवी आणि साहित्यिक लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. कवी लोकांना त्यांच्या कलेला वाव मिळणार आहे. कलेतून धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहे. कलेच्या मार्फत पैसे मिळवण्यामध्ये सफल करणार आहात.

आर्थिक सुख-समृद्धी आणि शांती मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापारातून आपल्याला भरघोस नफा प्राप्त होण्याची संकेत आहेत. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रगती आपल्या वाट्याला येणार आहे. आता प्रगतिच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. 

कौटुंबिक जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक स्थिती पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक फळांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होईल. कार्यक्षेत्रामध्ये आपण घेतलेली मेहनत आता फळाला येणार आहे. करिअरमध्ये आपण बनवलेल्या योजना यशस्वी ठरतील. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेली कामे उपयोगी पडणार आहेत. सामाजिक क्षेत्रातून मानसन्मानामध्ये वाढ होईल.

कार्यक्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे. आता सर्वच दृष्टीने, सर्वच क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येऊ शकते. आता प्रगतीचे सर्व मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहेत. आता इथून पुढे नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येतील.

ग्रह नक्षत्राची अनुकूल स्थिती आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्या राशीवर बरसणार आहे. त्यामुळे कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येऊ शकते. आपला अनेक दिवसांचा अडकलेला पैसा आपल्याला प्राप्त होईल. आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. संपूर्ण आत्मविश्वासाने केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते.

आता भाग्याची साथ लाभणार असल्यामुळे या काळात जर आपण चांगली मेहनत घेतली, चांगले प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते. आता इथून पुढे करिअरच्या दृष्टीने प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. त्यामुळे भरगोस मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. या काळामध्ये पैशांची देवाण-घेवाण करताना कोणावरही अति विश्वास करू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *