Skip to content

दिनांक १० सप्टेंबर बुध होणार वक्री या ६ राशींची लागणार लॉटरी पुढील १० वर्ष राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार जेव्हा एखादा ग्रह रासी परिवर्तन करतो किंवा वक्री होतो तेव्हा त्याचा शुभ अथवा अशुभ प्रभात संपूर्ण बारा राशीवर पडत असतो. ग्रह नक्षत्राच्या होणाऱ्या प्रत्येक हालचालीचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक बदल घडून आणत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाला ग्रहांचे राजकुमार मानले जाते. एखादा ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव संपूर्ण बारा राशीवर दिसून येत असतो. 

बुध हे सूर्याच्या अगदी जवळचे ग्रह मानन्याता आले आहे. बुध ग्रह हे कन्या राशीचे स्वामी मानले जातात. ते १० सप्टेंबर रोजी स्वतःच्या राशीत वक्री होणार आहेत. बुध ग्रहाला वाणी भाषा बुद्धी संचार आणि गणिताचे कारक मानले जाते. त्याबरोबरच उद्योग व्यापाराचे कारक ग्रह सुद्धा मानले जाते. बुध ग्रह कुंडली मध्ये ज्यावेळी शुभ स्थितीमध्ये असतो किंवा मजबूत स्थितीमध्ये असतो अशावेळी व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. 

बुधाच्या सकारात्मक प्रभावाने उद्योग व्यापार कला साहित्य बँकिंग क्षेत्राच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. दिनांक १० सप्टेंबर 2022 रोज शनिवार सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी बुध कन्या राशीत वक्री होणार आहेत. आणि त्यानंतर २ ऑक्टोबर २०२१ रोज रविवार बुध ग्रह कन्या राशीमध्ये मार्गी होणार आहेत. आणि त्यानंतर दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ रोजी बुध कन्या राशीतून निघून तुळ राशीमध्ये गोचर करणार आहेत. 

बुध ग्रह जवळपास २४ दिवसात राशी परिवर्तन करत असतात. २४ दिवसांमध्ये आपले राशी बदलत असतात. यावेळी बुध कन्या राशि मध्ये वक्री होणार आहेत. बुध हे कन्या राशीचे स्वामी आहेत. त्यामुळे बुधाचे वक्री होणे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे. मित्रांनो ग्रहांचे राशी परिवर्तन किंवा वक्री होणे या अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा देशावर जगावर तसेच मनुष्याच्या जीवनावर देखील वेगवेगळा प्रभाव पडत असतो. 

बुधाचे कन्या राशीत वक्री होणे या काही भाग्यवान राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. यांच्या जीवनातील दुःखदाय काळाचा अंत होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात यांच्या जीवनामध्ये होणार आहे. आता इथून पुढे यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. व्यापार करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठे लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. 

बुध हे बुद्धीचे कारक ग्रह मानले जातात. त्यामुळे या राशींच्या जातकांच्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे. इथून येणारा पुढचा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अतिशय लाभदायक आणि अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश संपादन करू शकाल. 

आता आपल्या जीवनामध्ये प्रगतीला वेळ लागणार नाही. 

मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. बुधाचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस घेऊन येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मिथुन राशि पासून.

मिथुन राशी- बुधाचे वक्री होणे मिथुन राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. १० सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे. मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आता नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापारामध्ये देखील भरपूर प्रमाणात लाभ आपल्याला प्राप्त होईल. आपल्या बुद्धिमत्तेला एक सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे. 

मागील अनेक दिवसांपासून योजलेल्या आपल्या योजना आता प्रत्यक्षात उतरू शकतात. अनेक दिवसाचा संघर्ष आता फळाला येणार आहे. कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. करिअरमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. एखादे मोठे काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात. आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना यावेळी पूर्ण होणार आहेत. मिथुन राशीच्या जातकांसाठी इथून येणारा पुढचा काळ जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो. 

कर्क राशी- कर्क राशीवर बुधाचे वक्री होणे कर्क राशीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. विशेष करून पारिवारिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. नोकरीमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येतील. बेरोजगारांना रोजगारांची प्राप्ती होणार आहे. उद्योग व्यापाऱ्याला आर्थिक जोड प्राप्त होईल. कुटुंबाकडून आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होऊ शकते. एखाद्या मोठ्या उद्योगपतीची मदत आपल्याला या काळामध्ये प्राप्त होऊ शकते.

मार्गात येणारे संपूर्ण अडथळे दूर होणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने अतिशय अनुकूल घडामोडी घडवून येण्याचे संकेत आहेत. जीवनातील जोडीदाराचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेचे अनुभूती आपल्याला होणार आहे. या काळामध्ये संततीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. पारिवारिक जीवनामध्ये शांती राहणार आहे. परिवारातील लोकांसोबत चांगला वेळ घालवणार आहात. 

सिंह राशी- सिंह राशीच्या जीवनावर बुध ग्रहाचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. १० सप्टेंबर पासून पुढे जीवनाला एक सकारात्मक कलाटनी प्राप्त होणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. शत्रुवर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. न्यायालयीन कामांमध्ये येणारे अडचणी आता दूर होतील. तसेच सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडचणी देखील दूर होणार आहेत. 

सरकार दरबारी अनेक दिवसापासून आडलेली आपली कामे आता पूर्ण होतील. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी या काळामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. सिंह राशीच्या जातकांसाठी अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. 

कार्यक्षेत्रामध्ये अधिकाऱ्यांशी आपले संबंध चांगले बनणार आहेत. अधिकाऱ्यांची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे. अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. या काळामध्ये आरोग्याचे विशेष काळजी घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे. आर्थिक क्षमता भरपूर प्रमाणात वाढणार आहे. व्यापारामध्ये भरगोस यश प्राप्त होण्याची शक्यता आहेत. 

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनामध्ये आनंद आणि सुखाचे दिवस येणार आहेत. मानसिक सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे. या काळामध्ये आत्मविश्वासांमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होईल. कदाचित परिवारापासून दूर सुद्धा जावे लागू शकते. मित्र अथवा नातलगाकडून नोकरीमध्ये आपल्याला चांगली मदत प्राप्त होऊ शकते. त्यांच्या ओळखीने एखादी चांगली नोकरी मिळू शकते. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने देखील चांगले लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. 

व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. पारिवारिक जीवनामध्ये काही वाद अथवा समस्या निर्माण होऊ शकते. पण प्रत्येक समस्येतून मार्ग सुद्धा निघणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. भाग्याची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे. त्यामुळे मनाला आनंद देणाऱ्या घडामोडी या काळामध्ये घडून येतील. उद्योग व्यापार कला साहित्य असे अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. 

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर बुध ग्रहाचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल बूधाचे वक्री होणे आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरू शकते. या काळामध्ये आपल्याला शुभ फलांची प्राप्ती होणार आहे. मनाला शांती लाभणार आहे. या काळामध्ये आत्मविश्वासांमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होईल. जीवनामध्ये जोडीदाराची चांगली साथ आपल्याला लाभू शकते. थोडे बहुत वाद जरी उत्पन्न झाले तरी प्रत्येक समस्येतून मार्ग सुद्धा निघणार आहे. 

मित्रांनो या काळामध्ये आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे आपल्यासाठी आवश्यक आहे. वादापासून दूर राहणे गरजेचे आहे. या काळामध्ये एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. घरामध्ये एखादे धार्मिक कार्य देखील करू शकता. आता इथून पुढे अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक स्त्रोत आपल्याला उपलब्ध होणार आहेत. 

धनु राशि- धनु राशीसाठी बुधाचे वक्री होणे विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. इथून येणारा पुढचा काळ जीवनाला एक सकारात्मक दिशा देणार आहे. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. व्यवसायाच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतात. नोकरीमध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. भरतीचे योग येऊ शकतात. 

पारिवारिक जीवनामध्ये आनंद आणि प्रसन्नतेची प्राप्ती आपल्याला होणार आहे. मनाला शांतता लाभणार आहे. आता विश्वासामध्ये कमालीची वाढ दिसून येईल. या काळामध्ये अचानक धनलाभाचे योग सुद्धा जमूने येतील. आर्थिक आवक समाधानकारक होणार असली तरी अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पैशांची बचत करणे अतिशय आवश्यक आहे. हाच पैसा पुढे चालून उपयोगी पडू शकतो. 

कुंभ राशी- कुंभ राशीवर बुध ग्रहाचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. बूधाचे वक्री होणे आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. इथून येणारा पुढचा काळ सर्वच दृष्टीने लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. व्यापारामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. एखाद्या मित्राची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. मित्राच्या मदतीने एखादे मोठे यश संपादन करून दाखवू शकता.

सरकारी कामांमध्ये देखील चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांचे सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. मित्रांची चांगली मदत प्राप्त होईल. जीवनामध्ये निर्माण झालेल्या अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत. एखाद्या जुन्या मित्राच्या गाठीभेटीमुळे मन आनंदी बनू शकते. या काळामध्ये आर्थिक आवक जरी वाढणार असली तरी खर्चही वाढू शकतो. त्यामुळे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.