Skip to content

दिनांक १६ मार्च राहू आणि केतूचे राशी परिवर्तन या राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्ष राजयोग..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्रात होणारे वेळोवेळीचे बदल मानवी या जीवनात खूप मोठे परिवर्तन घडवून आणत असतात. ग्रह नक्षत्राचे बदलती चाल मानवी जीवनावर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव वाढत असते.

 ग्रह नक्षत्रात होणारे बदल जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. नकारात्मक ग्रहदशा व्यक्तीला जीवन नकोसे करून टाकते. जेव्हा हीच ग्रहदशा शुभ आणि सकारात्मक बनते. 

तेव्हा व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. दिनांक १६ मार्च पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. १६ मार्च पासून पुढे येणारा काळ यांच्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. 

ग्रह नक्षत्रात होणारे बदल या राशीसाठी लाभदायक ठरणार आहेत. आता आपल्या जीवनात प्रचंड प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही. जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. 

जीवनात वारंवार येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्योग व व्यापार या व्यवसायाच्या दृष्टीने काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. मित्रांनो १६ मार्च रोजी राहू आणि केतू हे राशी परिवर्तन करणार आहेत. दिनांक १६ मार्च रोजी राहु मेष राशीत तर केतू तूळ राशीत गोचर करणार आहे. 

मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये राहू आणि केतूला विशेष महत्व प्राप्त आहे. हे दोन्ही ग्रह अतिशय महत्त्वपूर्ण मानले जातात. राहू आणि केतू या दोन्हीं ग्रहांना पापी ग्रह असे देखील मानले गेले आहेत. राहू आणि केतूचे होणारे राशी परिवर्तन वक्र गतीने होणार आहे. 

राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह वक्र गतीने राशी परिवर्तन करत असतात. ग्रहांच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाला सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव या पुर्ण बारा राशींवर पडणार असून काही राशिसाठी हे राशि परिवर्तन नकारात्मक ठरणार असले तरी काही भाग्यवान राशींसाठी हे गोचर लाभकारी ठरणार आहे. 

तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया वृषभ राशी. पासून वृषभ राशीसाठी हे गोचर अतिशय लाभकारी ठरणार आहे. 

वृषभ राशी- ज्योतिषानुसार वृषभ राशि साठी राहू आणि केतूचे होणारे हे गोचर लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. या राशी परिवर्तनाचा आपल्या जीवनावर अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येईल. 

करिअरच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. करियरमध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करिअरच्या दृष्टीने नव्या प्रगतीच्या संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधी पासून लाभ प्राप्त करून घेण्याची आवश्यकता आहे. 

कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होण्याचे संकेत आहेत. याकाळात दुःख दारिद्र्य पासून आपली सुटका होणार आहे. राजकीय क्षेत्रातून आनंदाची बातमी कानावर येणार आहे.

 राजकीय जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणार आहे उद्योग व्यापारात भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात उत्तम प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आता आपल्या जीवनात यशप्राप्तीसाठी वेळ लागणार नाही. 

मिथुन राशि- राहू आणि केतूचे होणारे राशी परिवर्तन मिथुन राशिसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या आर्थिक क्षमतेमध्ये चांगली सुधारणा घडून येणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आपल्या जीवनात सुरू असणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे.

व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. पण गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आहे. नोकरीच्या कामात निर्माण झालेल्या अडचणी दूर होतील. एखादी चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते. 

याकाळात व्यापारात निर्माण झालेले अडथळे आता दूर होणार असून व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभकारी ठरणार आहेत. अनेक दिवसापासून अडलेली आपली कामे या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

सिंह राशि- सिंह राशि पर ग्रह नक्षत्राचे विशेष कृपा बरसणार आहे. सिंह राशीसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. भाग्य या काळात आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. भाग्यची चांगली साथ आपल्याला प्राप्त होईल. मानसिक ताणतणावापासून आपण मुक्त होणार आहात. 

अनेक दिवसापासून चालू असणारे ताणतणावाचे दडपण आता दूर होणार असून नकारात्मक विचार सुद्धा दूर होणार आहेत. आणि सकारात्मक विचारांची पेरणी आपल्या मनामध्ये होणार आहे. काम करण्याच्या ऊर्जेमध्ये आता वाढ दिसून येईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे व्यवसायात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. 

मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांचे चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ आनंददायी ठरणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी ठरणार आहात. कोर्टकचेरीच्या कामात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

कन्या राशि- कन्या राशि वर ग्रहण नक्षत्रांचा अनुकूल प्रभाव दिसून येईल. कन्या राशिसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. योजलेली कामे पूर्ण होतील. सांसारिक जीवनात आनंद गोडवा निर्माण होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होईल.

तुळ राशि- ज्योतिषानुसार तूळ राशीमध्ये राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह शुभ स्थितीत आहेत. त्यामुळे तूळ राशीचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही. या काळात राहू आणि केतूचे होणारे राशी परिवर्तन लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. 

आर्थिक क्षमता मजबूत बनेल करियर मध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होणार आहेत. सांसारिक जीवनात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. याकाळात प्रत्येकाशी नम्रतेने वागणे आपल्यासाठी हिताचे ठरेल. करिअरच्या दृष्टीने आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. 

वैवाहिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. प्रेम जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या योजना या काळात पूर्ण होणार आहेत. आपला मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे. 

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी केतूचे होणारे परिवर्तन अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ उत्तम अनुकूल ठरणार आहे. 

आर्थिक क्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. आपल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. अनेक दिवसापासून अडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होईल. मित्र परिवार आणि सहकार्य आपल्याला चांगले मदत करतील. या काळात उद्योग व्यापारात देखील भरघोस लाभ प्राप्त होणार आहे. 

आपल्या जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे नवे मार्ग मोकळे होतील. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होणार आहे. या काळात प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *