दिनांक १८, १९ नोव्हेंबर त्रिपुरी कार्तिक पौर्णिमा या ६ राशींची लागणार लॉटरी पुढील ६ वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी त्रिपुरी पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण सर्वश्रेष्ठ पौर्णिमा मानली जाते. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात येणार्‍या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. 

धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान शिव शंभू भोलेनाथ यांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या दिवशी दीप प्रज्वलित करून आनंद साजरा करण्यात येतो. या दिवसाला प्रति दीपावली देखील मानले जाते. मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. 

तुळशी बरोबर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा देखील केली जाते. या दिवशी या दिवशी यथाशक्ती दानधर्म केल्याने मनुष्याच्या जीवनात आनंद आणि सुखाची प्राप्ती होते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. यावेळी येणारी त्रिपुरी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

 या सहा राशींसाठी ही पौर्णिमा अतिशय शुभ फलदायी मानले जात आहे. त्यांच्या जीवनात सुखसमृद्धी आणि आनंदाचे बहार येण्याचे संकेत आहेत. पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकुन उठेल आपले भाग्य. 

आता जीवनातील दुःखाचे दिवस संपणार आहेत. पोर्णिमेला बनत असलेला शुभ संयोग अतिशय सकारात्मक ठरणार आहे. पौर्णिमेला बनत असलेल्या संयोगाचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येतो. मित्रांनो या वेळी त्रिपुरी पौर्णिमा ही दोन दिवसाची आहे. 

कार्तिक शुक्लपक्ष भरणी नक्षत्र दिनांक १८ नोव्हेंबर रोजी गुरुवार दुपारी बारा वाजून दुपारी बारा वाजून एक मिनिटाने पौर्णिमेला सुरुवात होणार असून १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून २८ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. पोर्णिमेपासून पुढे येणारा काळ या सहा राशिंसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. 

तर त्याला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ मेष राशीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहे. आता इथून पुढे आपल्या जीवनात मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे. 

आता भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. हा उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. घरात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. आपले आर्थिक क्षमता मजबूत बनेल. धनलाभाचे योग जमून येथील यानंतर आहे. 

कर्क राशी- कर्क राशिच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहेत. उद्योग व्यापारातून समाधानकारक असेल. व्यवसायाला प्रगतीची आवक प्राप्त होणार आहे. 

आपण करत असलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपला मान सन्मान आणि पदप्रतितिष्ठेत वाढ दिसून येईल. नविन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. यानंतर आहे.

सिंह राशी- सिंह राशीला पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ विशेष अनुकूल आणि भरपुर प्रमाणात साथ देणारा आहे. नशीब आपल्याला आता इथून पुढे भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेषांक उठणार आहे. नोकरीत आपले आलेली कामे पूर्ण होतील. 

या काळात भागीदारीमध्ये करत असलेल्या व्यवसायामध्ये अतिशय दक्ष राहणे गरजेचे आहे. वरिष्ठ अधिकारी वर्ग उद्योग व्यापारासाठी व आपल्या कामावर खुश असतील. बेरोजगारांना रोजगारांची प्राप्त होणार आहे. 

आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी आपल्याला उपलब्ध होतील. नवीन आर्थिक योजनांचा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. यानंतर आहे.

तुळ राशी- पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ तूळ राशिच्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात घेऊन येणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यवसाय आणि व्यापार या काळात अतिशय प्रगतीपथावर आहे. 

व्यापारासाठी आपण करत असलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. उद्योग व्यापार आणि या व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याची शक्यता आहे. मनाला आनंदित करणारे शुभ घटना घडून येणार आहेत. व्यवसायातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. 

व्यवसायाचा विस्तार घडविण्यास सुरुवात होणार आहे. राजकीय क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. नोकरीत आपण केलेल्या कामाला फळ प्राप्त होणार आहे. घर परिवार सुखाचे वातावरण निर्माण होईल. 

वृश्चिक राशि- पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीसाठी विशेषांक ठरण्याचे संकेत आहेत. नवीन कामाची केलेली सुरुवात आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे. नवीन व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न यशस्वी ठरतील. 

प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. या काळात बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती देखील होणार आहे. यानंतर आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीवर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. व्यवसायाला नवी चालना प्राप्त होणार असून कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. आपण आपल्या काम करण्याच्या दिशेने दिसून येईल. करिअर कार्य क्षेत्रात प्रगतीच्या नव्या संधी चालून आपल्याकडे येणार आहेत.  

करिअरमध्ये प्रगतीच्या शिखरावर अग्रेसर होणार आहात. व्यवसायानिमित्त काही प्रवास घडू शकतात. या काळात घर जमीन अथवा वारहन सुखाची प्राप्ती होऊ शकते. पारिवारिक कलह आता दूर होणार असून आनंदात वाढ होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *