दिनांक २३ मार्च ते २५ मार्च दरम्यान..चमकणार या राशींचे भविष्य….जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी….

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो सर्व राशींचे नशीब निरनिराळे असते, या राशींबद्दल काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे असते. मित्रहो येत्या दिनांक २३ मार्च ते २५ मार्च दरम्यान काही राशींचे नशीब खूप चमकणार आहे. बदलत्या ग्रह नक्षत्रांच्या स्थानामुळे व्यक्तीच्या जीवनात देखील वेळोवेळी बदल घडून येत असतात. 

काळ कधी सुखाचाही असू शकतो किंवा कधी हा दुःखाचाही असू शकतो. याचे काही नित्य नसते, पण जसे ग्रह बदलत राहतील तसे हे काळ सुद्धा बदलत जातात. आपल्या जीवनात कधी त्यांचा सकारात्मक प्रभाव पडत असतो तर कधी नकारात्मक प्रभाव पडत असतो.

येत्या काळात आपल्या जीवनात अनेक सकारात्मक घडामोडी घडून येणार आहेत,मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनात असणाऱ्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसांपासून करत असलेले प्रयत्न आता फळाला येतील,तसच आपणाला आरोग्याची प्राप्ती देखील होईल. 

येत्या तीन दिवसांच्या कालावधीत अनेक सकारात्मक बदल आपल्या आयुष्यात होणार आहेत. एखादा नवीन व्यवसाय, उद्योग सुरु करण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. 

मित्रहो दिनांक २३ मार्च रोजी बुध आणि नेपच्यून यांची युती होत असून दिनांक २४ मार्च रोजी बुध ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत आणि २५ मार्च रोजी कालाष्टमी आहे. हे तिन्ही दिवस अत्यंत शुभ आहेत, यांचा काही राशींवर अतिशय शुभ प्रभाव पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मेष :- मित्रहो दिनांक २३ मार्च ते २५ मार्च या काळात ग्रह नक्षत्र हे आपल्या साठी अनुकूल बनत आहेत, त्यामुळे उत्साह वाढेल. कार्यक्षेत्रातून अनेक संधी चालून येतील, कार्यक्षेत्रात आनंदाचे क्षण जगायला मिळतील. या क्षेत्रात आपण घेतलेली मेहनतीचे आता आपणाला फळ मिळणार आहे. 

इथून पुढे भाग्य देखील आपणाला भरपूर प्रमाणात साथ देणार असून अतिशय आनंदाची बातमी आपल्या कानावर पडण्याची शक्यता आहे. तसेच या दिवसात प्रेम प्राप्तीचे योग सुद्धा जुळून येतील. विवाह जुळतील, भाऊ बंदकी मध्ये सुरू असणारे वाद मिटणार आहेत.

बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल, प्रवासाच्या अनेक संधी मिळतील. उद्योग व्यापारासाठी नव्या काळाची सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीची नवी दिशा आपणाला मिळणार आहे.

वृषभ :- या राशीच्या जीवनात अनेक क्षण आनंदाचे येणार आहेत, त्या क्षणांचा मनसोक्त लाभ घेण्यास मिळणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. अनेक दिवसांपासून मनावर असणारा दबाव, अशांतीचे वातावरण आता दूर होणार असून या काळात मन अतिशय आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. 

तसेच हाती घेतलेले काम देखील याकाळात पूर्ण होणार आहे, व्यापारात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपणाला मिळू शकते. मित्र परिवार याकाळात चांगली मदत करतील, राजकीय क्षेत्रात सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होणार आहे.

कर्क :- या राशीसाठी येणारा तीन दिवसांचा काळ अत्यंत शुभ असून सांसारिक जीवनात आनंद निर्माण होणार आहे. इथून पूढील सर्व काळ अनुकूल ठरणार आहे. जीवनातील अशांतीचे वातावरण आता दूर होणार आहे, कार्यक्षेत्रातून एखादी शुभ वार्ता कानावर येऊ शकते.

 करिअर च्या दृष्टीने प्रगतीचे मार्ग आता मोकळे होणार आहेत. व्यापारात नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत, एक नवी चालना प्राप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल, मागील अर्क दिवसापासून मनाला भेडसावणारी चिंता आता दूर होणार असून मनातील काळजी आता मिटणार आहे. 

भय भीतीचे वातावरण देखील आता लवकरच दूर होईल. मानसिक सुख शांती मध्ये वाढ होईल, प्रेमात होकार मिळण्याची शक्यता आहे. वाहन खरेदीचे योग याकाळात होऊ शकतात.

कन्या :- या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे, आपले भाग्य अचानकपणे कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. मागील काही दिवसांपासून आपणाला जी कामे अशक्य वाटत होती ती आता लवकरच मार्गी लागणार आहेत. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणावर वाढ दिसून येईल. 

उत्साह वाढेल, धनलाभ होण्याचे संकेत मिळतील. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. लोक आपल्या शब्दाने प्रभावित होणार आहेत, करिअर विषयी आनंदाची बातमी कानावर पडणार आहे. ग्रह नक्षत्र अनुकूल आणि सकारात्मक बनणार आहेत. त्यामुळे आपल्या जीवनातील संघर्षाचा काळ आता समाप्त होणार आहे.

तुळ :- या राशीचे जीवनात आता आनंदाचे क्षण येणार आहेत, कार्यक्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. बेरोजगार तरुणांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.मनासारखा रोजगार आपणाला प्राप्त होईल, तसेच कौटुंबिक जीवनात देखील सुख शांती निर्माण होईल त्यामुळे मन अगदी समाधान राहील. 

जीवनातील आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून जीवनात भासणारी पैशांची चणचण आता कमी होणार आहे. एखाद्या नव्या कामाची देखील सुरुवात होऊ शकते, अनेव दिवसापासून अडलेले एखादे काम आता लवकरच पूर्ण होऊ शकते. आर्थिक आवक वाढेल त्यामुळे सर्व इच्छा देखील पूर्ण होतील.

धनु :- या राशीचे भविष्य अत्यंत शुभ संकेत दाखवत आहे, जीवनात आनंदाची बहार येणार आहे. अपोलो आर्थिक स्थिती सुधारणार आहे, पैशाची भासणारी चणचण आता कमी होणार आहे. उद्योग व्यापारात यश प्राप्त होईल, नोकरीच्या नव्या संधी निर्माण होतील. 

प्रेमजीवणात सुरू असणारा ताणतणाव आता कमी होणार असून आनंदाची बातमी कानावर पडू शकते. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता लवकरच मिटणार आहेत. कोणत्या ना कोणत्या ठिकाणावरून आपणाला आर्थिक आवक प्राप्त होणार आहे, त्यामुळे जीवनात समाधान आणि शांती भासणार आहे.

कुंभ :- या राशीच्या जीवनात आनंदाचे क्षण येणार आहेत, अनेक उत्कृष्ट संधी आपणाला मिळणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी मेहनत करत होता आता त्या कमला उत्तम फळ प्राप्त होणार आहे. सर्व इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहेत. 

जीवनात सुरू असणाऱ्या अनेक दुःखाची आता समाप्ती होणार असून सुखाची लहर पदरी येणार आहे. तसेच कार्यक्षेत्रात उत्तम यश लाभणार आहेत, कार्यसिद्धीचे योग बनत आहेत. 

तसेच जे लोक कलाक्षेत्राशी निगडित आहेत अशा लोकांसाठी हा काळ अतिशय आनंदाचे क्षण घेऊन येणारा आहे. नोकरीसाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यवसायासाठी हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे.

तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published.