Skip to content

दिनांक २ मार्च आज माघी अमावस्या या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्ष राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या ला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि त्यातच मागे अमावस्या आहे विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्या तिथीला मागे अमावस्या असे म्हणतात. 

सुख समृद्धी आणि सौभाग्याच्या प्राप्तीसाठी ही अमावस्या विशेष महत्वपूर्ण मानले जाते. मान्यता आहे की या दिवशी केलेले अथवा धार्मिक कार्य शीघ्र फलदायी ठरते. पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी श्राद्ध किंवा तर्पण केले जाते. 

यावेळी अमावस्याला अतिशय शुद्ध सहयोग भरत आहेत. त्यामुळे या अमावस्येला या काही खास राशींचे भाग्य उदयास येणार आहे. मागे अमावस्या आहे यांच्यासाठी विशेष शुभफलदायी ठरण्याचे संकेत आहेत. 

अमावस्या पासून पुढे येणारा काळ यांच्यासाठी सर्व दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. मागे अमावस्या दिवशी जलाषय किंवा कुंडामध्ये सूर्यदेवाला जल अर्पण करणे लाभदायक मानले जाते . 

या दिवशी पितरांचे तर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. पितृ दोष दूर होतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. या दिवशी भगवान शनिदेवाचे सुद्धा पूजा केली जाते. अमावस्येला शनिदेवाचा दिवस मानला जातो. 

त्यामुळे अमावस्याच्या दिवशी शनिदेवाला जाऊन काळे तीळ काळे उडीद तेल लोखंड इत्यादी वस्तू अर्पण करणे उत्तम मानले जाते. मान्यता आहे की असे केल्याने भगवान शनिदेव प्रसन्न होतात. मनुष्याच्या जीवनातील साडेसातीचा प्रभाव कमी होतो. 

दिनांक १ मार्च रोजी रात्री एक वाजून एक मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक दोन मार्च रोजी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशीचा जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहेत. 

आता प्रगतीला वेळ लागणार नाही. आता इथून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. घर परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. 

सुख सौभाग्यात वाढ होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. 

सुरुवात करुया मेष राशी पासून- अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल मेष राशीचे भाग्य. जीवनातील आर्थिक अडचणी आता समाप्त होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी पैशांची तंगी आता समाप्त होण्याचे संकेत आहेत. 

सांसारिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील. आपल्या जीवनातील अमंगळ काळ समाप्त होणार असून आपल्या जीवणात सुख समृद्धीचे बहार येण्याचे संकेत आहेत. आपल्या साहस आणि पराक्रमा मध्ये वाढ दिसून येईल. 

शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. मानसिक तान तनाव दूर होणार आहे. नकारात्मक काळाचा अंत होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जिवनातील वाईट काळ समाप्त होण्याचे संकेत आहेत. आता जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही. 

ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात भरघोस यश प्राप्त होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रातून एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. 

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अडचणी भय भीतीचे दडपण आता दूर होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील. मिथुन राशीच्या जीवनातील अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होतील. 

वैवाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे. वैवाहिक जीवनात आनंददायी घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. माता दुर्गे च्या कृपेने आपल्या जीवनात येणारी संकटे आता समाप्त होणार आहेत. प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार आहे. आर्थिक समता मजबूत बनेल.

तरुण-तरुणींच्या जिवनात विवाहाचे योग येतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. आपल्या कुटुंबाचे सहकार्य आपल्याला लाभणार आहे. या काळात सासरच्या मंडळींकडून एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. कार्यक्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ दिसून येईल. 

सिंह राशि- सिंह राशी व ग्रह नक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. सिंह राशी वर ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. अमावस्या पासून पुढे प्रगतीचे नवीन समीकरण जुळून येणार आहे. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत.

 मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मागील अनेक दिवसापासून आपल्या मनावर असलेला दबाव किंवा मानसिक तान तनाव आता दूर होणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना आनंदाची बातमी मिळेल. नवा रोजगार उपलब्ध होण्याचे संकेत आहेत नवीन क्षेत्रात पदार्पण करू शकता. 

नोकरीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न ही या काळात यशदायक ठरू शकतात. शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. नवीन कामात यश प्राप्त होणार आहे. याकाळात कोणावरही अवलंबून राहू नका स्वतःच्या हिमतीवरती यश प्राप्त करा. 

कन्या राशि- कन्या राशि साठी काळ प्रत्येक गोष्टीत अनुकूल ठरणार आहे. कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत उत्तम काळ आहे. कन्या राशीच्या जीवनातील मानसिक ताण तणाव दूर होईल. 

मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडून येतील. अनेक दिवसांपासून असलेला तान तनाव दडपण दूर होणार आहे. मन प्रसन्न बनेल. एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.अडचणींचा काळ समाप्त होणार असून जीवनात येणारी संकटे आता दूर होणार आहेत. 

प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. सुख सौभाग्य आणि ऐश्वर्यात वाढ दिसून येईल. मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत आपल्याला लाभणार आहे. या काळात जे ठरवाल त्या योजना पूर्ण होणार आहेत. सरकारी कामात यश प्राप्त होईल. अनेक दिवसाचा संघर्ष आता फळाला येईल. 

तूळ राशी- तूळ राशीचे भाग्य आता उदयास येणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. नाते संबंध मधुर बनतील. मित्रांनो सर्वांशी प्रेमाने वागणे हिताचे ठरणार आहे.इथून पुढे आपले भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. 

जीवनात अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येतील. आपल्या जीवनात आपला अडून बसलेला पैसा आता आपल्याला प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनात पती पत्नी मधील वाद मिटणार असून या काळात प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ दिसून येईल.

इथून पुढे येणारा काळ कार्य क्षेत्राच्या दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक लाभ होईल. करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येईल. या काळात अविवाहित तरुण तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग जमून येतील. धनलाभाचे योग देखील बनत आहेत.

मीन राशि- मीन राशीच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहेत. नव्या योजना साकार बनतील. 

ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मानसिक ताण तणाव दूर होईल. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. आपण निश्चित केलेले ध्येय आपल्याला प्राप्त होऊ शकते. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *