दिनांक ३० मे सोमवती अमावस्या शनि जयंती या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षे राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या ततिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच वैशाख महिन्यात येणारी भाऊका अमावस्या विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. यावेळी येणारे अमावस्या ही अतिशय खास मानली जाते. कारण यावेळी अमावस्येला अतिशय शुभ संयोग बनत आहे.

कारण यावेळी येणारी अमावस्या ही सोमवती अमावस्या म्हणून साजरी होणार आहे. सोमवारी येणार्‍या अमावास्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. विशेष म्हणजे या वेळी अमावस्येच्या दिवशी शनि जयंती साजरी होणार आहे. हा अतिशय अद्भुत संयोग बनत असून या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही भाग्यवान राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहे.

मित्रांनो अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. नदी अथवा कुंडामध्ये स्नान करून सूर्याला अर्ग देणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. मान्यता आहे की या दिवशी अन्नदान केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते. अमावस्याच्या दिवशी स्नान करून पित्रांचे दर्पण अथवा पिंडदान केल्यानेपितरांच्या  आत्म्याला शांती मिळते.

सोमवती अमावस्याच्या दिवशी व्रत उपवास करून भगवान भोलेनाथाची पूजा आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात, पितृ दोष सुद्धा दूर होतात. वैशाख महिन्यातील अमावस्या तिथीला शनि जयंती साजरी केली जात आहे. या दिवशी भगवान शनिदेवाची पूजा केली जाते. मान्यता आहे की, शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा आराधना करून शनि चालीसाचा पाठ केल्याने शनि दोष दूर होतात.

या दिवशी काळे तीळ, काळे कापड आणि मोहरीचे तेल दान करणे महत्त्वपूर्ण मानले जाते. वैशाख कृष्णपक्ष कृतिका नक्षत्र दिनांक २९ मे रोजी दुपारी ०२:५६ अमावस्येला सुरुवात होणार असून दिनांक ३० मे रोजी सोमवार सायंकाळी ५ वाजता अमावस्या समाप्ती होणार आहे. यावेळी वैशाख अमावस्या आणि शनी जयंतीच्या दिवशी अतिशय अद्भुत संयोग बनत आहे.

यावेळी सकाळी ७:०० वाजता पासून सर्वर्थ तिथी योग बनत  असून त्यानंतर सुकर्मा योग बनत आहे. या संयोगाचा विशेष शुभ प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात अतिशय सकारात्मक प्रभाव घडून आणणार आहे. या राशिच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. यांच्या जीवनातील सर्व दुःख आता दूर होणार आहेत. आता इथून येणारा पुढचा काळ या भाग्यवान राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे.

प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे,  प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत ते पाहूया.

मेष राशी- सोमवती अमावस्येचा सकारात्मक प्रभाव मेष राशीच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. सोमवती अमावस्याच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता इथून पुढे भगवान शनि देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. जीवनात आपण घेतलेले निर्णय आता सफल ठरणार आहेत.

आपण बनवलेल्या योजना आता सफल ठरणार आहे. अतिशय मंगलमय दिवस आपल्या वाटेला येण्याचे संकेत आहेत. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहेत त्यात आपल्याला मोठे यश प्राप्त होईल. संसारीक जीवनात निर्माण झालेल्या समस्या अडचणी आता दूर होणार आहेत. मानसिक सुख-शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. हा संयोग आपल्या जीवनात अतिशय अमुलाग्र बदल घडवून आणू शकतो. 

हा संयोग आपल्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतो. ज्या क्षेत्रात आपल्याला यश हवे असेल त्यात आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रात चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होईल मानसिक सुख-शांती मध्ये वाढ दिसून येईल.

वृषभ राशी- अमावस्येचा बनत असलेला संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. जीवनात आता मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. मानसिक ताण- तणाव आता दूर होईल. जीवनातील वाईट काळ समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येण्याचे संकेत आहेत.

आपल्या धनसंपत्ती मध्ये मोठी वाढ दिसून येईल, पैशांच्या अडचणी आता दूर होतील. मानसिक ताणतण आता समाप्त होणार आहे. आपल्या मनात असलेले भीतीचे दडपण आता दूर होणार असून मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होणार आहे. आपल्या विश्वासा मध्ये मोठी वाढ दिसून येईल. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे ज्या कामाला आपण हात लावाल त्यात आपल्याला मोठे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

कर्क राशी- अमावस्याचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहेत. प्रत्येक संकटातून आपल्याला मार्ग मिळणार आहे. यशाचे द्वार आपल्यासाठी मोकळे होणार आहे. उद्योग व्यापारातून मोठा लाभ आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

व्यवसायाचा विस्तार घडवून येणार आहेत. मोठा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. परिस्थिती आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत. आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम आणि अनुकूल बनत आहे. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. सोमवती अमावस्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात दिसून येईल. सोमवती अमावस्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनात दिसून येईल. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात मोठे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. 

भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत, आपल्या व्यवसाया मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीचा मार्ग मोकळे होणार आहेत. कोर्टकचेरी कचरे मध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.

श-त्रुवर विजय प्राप्त करण्यात आपण सफल ठरणार आहात. जीवनात अनेक कालावधीपासून चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे आणि पैसा खेळता राहणार आहे. व्यापारातून मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येणार आहेत. व्यापारातून आर्थिक आवक वाढण्याची संकेत आहेत.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात त्यात आपल्याला भरघोस यश मिळणार आहेत.

आता भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. भाग्य आपल्याला चांगल्या प्रमाणात साथ देणार आहे. शनि महाराज आपल्या राशीवर प्रसन्न होणार आहेत. आता इथून पुढे प्रगतीच्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. 

ज्या क्षेत्रात आपल्याला हवे असेल त्यात मोठे यश आपल्याला लाभणार आहे. आपल्या कल्पनेत असलेले स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. उद्योग व्यापारातून आपल्या कामांमध्ये वाढ दिसून येईल, व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असणार आहे. आपल्या मान-सन्मानात आणि यश कीर्ती मध्ये वाढवणार आहे.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशी वर सोमवती अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. कार्यक्षेत्रात अडकलेली कामे आता पूर्ण होतील. अडकलेल्या कामांना गती प्राप्त होणार आहे. उद्योग-व्यापार आणि कार्यक्षेत्रात अनुकूल सुरुवात होणार आहे. सांसारिक सुखाची प्राप्ती देखील आपल्याला होईल. आपली प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहेत. ज्या गोष्टींमध्ये मन लावून काम कराल त्या गोष्टीमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. 

या काळात आनंद आणि सुखाची बहार आपल्या जीवनात होणार आहे. आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. न्यायालयातील गोष्टीदेखील मार्गी लागणार आहे. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. आर्थिक क्षमतेमध्ये सुधारणा दिसून येईल. प्रेम जीवनात चालू असणाऱ्या समस्या, घडामोडी आता दूर होणार आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशी वर अमावस्या चा अतिशय शुभ-अशुभ प्रभाव दिसून येईल. जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून सुख-समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. मोठी खुशखबर कानावर येऊ शकते. मानसिक ताण तणाव देखील आता दूर होईल. व्यापारातून प्रगतीच्या दिशा आपल्याला मोकळ्या होणार आहेत.

मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे, आपल्या योजना फळाला येणार आहे. वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल, आपल्या शब्दाने लोक प्रभावित होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकुलाची सुरुवात होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.