Skip to content

दिनांक ३१ जानेवारी सोमवती अमावस्या या राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्ष राजयोग

  • by

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्या ला विशेष महत्व दिले जाते. आणि विशेष म्हणजे हे अमावस्या मोठी अमावस्या असल्यामुळे या दिवसाला आणखीनच महत्व प्राप्त झाले आहे. 

पोष महिन्यातील कृष्ण पक्षात येणार्‍या अमावास्येला मौनी अमावस्या असे म्हणून घेतले जाते आणि सोमवारी येणार आहे तिला सोमवती अमावस्या असे म्हणतात. ही अमावस्या सोमवती अमावस्या साजरी होत आहे. हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्या ला विशेष महत्व प्राप्त आहे. 

हा दिवस सुरत उपवास आणि गंगेमध्ये स्नान करायला विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. सौभाग्य महिला पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी व्रत करतात. पितृदोष निवारण्यासाठी हा दिवस विशेष शुभ फलदायी मानला जातो. सोमवती अमावस्या दिवशी पितरांचे नावे दानधर्म करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. 

पितरांचे तर्पण केल्याने पित्राच्या आत्म्याला शांती मिळते. पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. पिंपळाच्या झाडाची पूजा करून पिंपळाला दूध अर्पण करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते. पिंपळाला प्रदक्षिणा घातल्याने प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याची शक्यता असते. 

या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करणे लाभकारी मानले जाते. मान्यता आहे की असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. अमावस्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात. आणि आपल्या आर्थिक स्थितीत बदल घडून येतात. 

पौष कृष्णपक्ष  उत्तरा नक्षत्र दिनांक ३१ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजून १८ मिनिटांनी अमावसेला सुरुवात होणार असून दिनांक १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:१६मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे. 

अमावस्या पासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. 

मेष राशी- मेष राशी वर आनंदाचा वर्षाव होणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाचे नवे रंग भरणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मित्रांचा आशीर्वाद आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. या काळात पितर आपल्यावर प्रसन्न असतील. 

घरात चालू असणारे अशांतीचे वातावरण भांडणे कटकटी वादविवाद आता दूर होतील. घरातील वातावरण अतिशय शांत बनणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. या काळात पारिवारिक सुखात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 

या काळात पारिवारिक सुख उत्तम लाभणार आहे. उद्योग व्यापारात चालू असनारा नकारात्मक काळ किंवा नकारात्मक स्थिती आता बदलणार असून सकारात्मक स्थितीमध्ये रूपांतर होणार आहे. व्यवसायामध्ये वाढ होणार आहे. करियर आणि कार्यक्षेत्रात नव्या परिस्थितीला सुरुवात होईल. कार्यक्षेत्र आणि कलेच्या दृष्टीने सर्व अनुकूल ठरणार आहे. 

कोर्टात चालू असणारे खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ लाभदायी ठरणार आहे. परंतु गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

तज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारी वर्गाच्या दृष्टीने प्रगतीच्या संधी चालून आपल्याकडे येतील. उद्योग व्यापारात प्रगती घडून येणार आहे. या संधीचा योग्य उपयोग करून घेणे आपल्या हिताचे ठरणार आहे. 

वृषभ राशि- वृषभ राशि वर अमावस्याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. कार्यक्षेत्रातील कामाला गती प्राप्त होणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. आर्थिक क्षमतेत भरपूर प्रमाणात वाढ होईल. हाती पैसा खेळता राहणार आहे. 

आपला आडलेला पैसा आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून आडलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. सांसारिक सुखात देखील वाढ होईल. वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या समाप्त होणार आहे. जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे. 

कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. नव्या आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. समाजात मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. सरकार दरबारी अडलेली कामे पूर्ण होतील. 

कर्क राशि- वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ कर्क राशीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. प्रगतीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. करियरमध्ये नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. करिअरच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. 

प्रगतीचे नवे किर्तीमान स्थापन करणार आहे. नवीन उद्योग सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवसायाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. या काळात घडलेल्या आपला पैसा आपल्याला प्राप्त होईल. 

कन्या राशि- कन्या राशीवर आनंदाचा वर्षाव होणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाचे नवे रंग भरणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. मित्रांचा आशीर्वाद आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. या काळात पितर आपल्यावर प्रसन्न असतील. 

घरात चालू असणारे अशांतीचे वातावरण भांडणे कटकटी वादविवाद आता दूर होतील. घरातील वातावरण अतिशय शांत बनणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. या काळात पारिवारिक सुखात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 

या काळात पारिवारिक सुख उत्तम लाभणार आहे. उद्योग व्यापारात चालू असनारा नकारात्मक काळ किंवा नकारात्मक स्थिती आता बदलणार असून सकारात्मक स्थितीमध्ये रूपांतर होणार आहे. व्यवसायामध्ये वाढ होणार आहे. 

करियर आणि कार्यक्षेत्रात नव्या परिस्थितीला सुरुवात होईल. कार्यक्षेत्र आणि कलेच्या दृष्टीने सर्व अनुकूल ठरणार आहे. कोर्टात चालू असणारे खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. 

आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ लाभदायी ठरणार आहे. परंतु गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. 

तुळ राशि- उद्योग व्यापारात प्रगती घडून येणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ तूळ राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात आता अनेक शुभ घडामोडी घडून येण्याची संकेत आहेत. काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. 

या काळात आपल्या यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. व्यवसायातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. नोकरीच्या कामात येणारे अडथळे आता दूर होतील. शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे. 

कोर्टकचेऱ्या मधील खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागणार आहे. नवे आर्थिक व्यवहार जमून येतील. नातेसंबंधात मधुरता निर्माण होईल. धनलाभाचे योग जमून येणार आहेत. 

वृश्चिक राशि- वृश्चिक राशि साठी अमावस्या पासून पुढे येणारा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. हा काळ वृश्चिक राशि साठी विशेष लाभदायी ठरणार आहे. संसारिक सुखात वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात एखादे मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. 

एखादे मोठे यश आपल्या हाती लागू शकते. आपला आवडलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. या काळात आपण केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होणार आहे. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ दिसून येईल. 

आर्थिक समस्या आता समाप्त होतील. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. वैवाहिक जीवन सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. कमाई मध्ये देखील वाढ दिसून येईल. राजकारणात यश प्राप्त होणार आहे. 

मीन राशि- मिन राशीसाठी ह काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात आता अनेक शुभ घडामोडी घडून येण्याची संकेत आहेत. काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. या काळात आपल्या यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. व्यवसायातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. नोकरीच्या कामात येणारे अडथळे आता दूर होतील.

शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे. कोर्टकचेऱ्या मधील खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागणार आहे. या काळात सरकारी कामात यश प्राप्त होणार आहे. 

आर्थिक आवक समाधानकारक असेल. कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. कुटुंबातील वाद विवाद मिळणार असून नात्यात मधुरता निर्माण होणार आहे. बेरोजगारांना रोजगार प्राप्ती होऊ शकते. 

तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *