Skip to content

दिनांक ६ मार्च पासून अचानक चमकून उठेल या६ राशींचे नशीब पुढील ६ वर्ष सुखाचे..

  • by

नमस्कार मित्रांनो. 

मित्रांनो दुःख कितीही मोठे असले परिस्थिती कितीही मोठी असली तरी एक ना एक दिवस त्यामध्ये निश्चित बदल घडून येत असतात. ग्रह नक्षत्र बदलती स्थिती मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम पडत असतो. ज्योतिषानुसार नकारात्मक ग्रह दशा मनुष्याच्या जीवनात अनेक अडचणी अनेक समस्या निर्माण करत असते.

अनेक समस्यांचा सामना या काळात मनुष्याला करावा लागतो. कांहीच ग्रहदशा शुभांगी सकारात्मक बनते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. 

ग्रह नक्षत्र ची स्थिती जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. 

दिनांक ६ मार्च पासून असाच शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता आपले भाग्य चमकण्याचे वेळ लागणार नाही. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. आता आपल्या जीवनात आनंदाची बाहेर येण्यास वेळ लागणार नाही. 

आपल्या जीवनात चालू असणारी परिस्थिती आता समजतो होणार आहे. आता प्रगतीचे शिखर गाठण्यासाठी वेळ लागणार नाही. मित्रांनो दिनांक 6 मार्च रोजी बुध ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. बुध हे ग्रहांची राजकुमार मानले जातात. 

६ मार्च रोजी बुद्ध कुंभ राशीत गोचर करणार आहेत. भूत है उद्योग-व्यापार गणित टॉय बाईक केवळ बौद्धिक क्षमता यावर अतिशय शुभ परिणाम करीत असतात. बुधाचा सकारात्मक प्रभाव वाणि वर सुद्धा पडत असतो. बुधाच्या सकारात्मक प्रभावाने बुद्धीला चालना देखील प्राप्त होत असते. 

बुध हे सुख समृद्धीचे कारण सुद्धा मानले जातात. बुधाचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनात प्रगती घडवून आणण्यासाठी पुरेसा असतो. ज्योतिषानुसार एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव संपूर्ण १२ राशींवर पडत असतो. 

प्रत्येक राशीचा आपला एक स्वामी ग्रह असतो. बुधाच्या कुंभ राशीत होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव संपूर्ण १२ राशीवर  पडणार असून या काही खास राशींसाठी हे गोचर अतिशय लाभकारी ठरणार आहेत. आता प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याचे संकेत आहेत. 

आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

१) मेष राशी- मेष राशी वर ग्रहण नक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. भाग्य या काळात आपल्याला प्रचंड प्रमाणात साथ देणार आहे. वाणी मध्ये मधुरता निर्माण होणार आहे. बुधाचे कुंभ राशीत होणारे राशि परिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभदायक आणि अनुकूल ठरणारा आहे. 

या काळात आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. अचानक धनलाभाचे योग जमून येतील. त्यासाठी अनावश्यक खर्च टाळावे लागतील. या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. 

एखाद्या जुन्या बिमारीतून मुक्त होऊ शकता. आरोग्याची प्राप्ती या काळात आपल्याला होणार आहे. आता इथून पुढे येणारा पुढचा काळ कार्य क्षेत्राच्या दृष्टीने लाभदायक काळ ठरणार आहे. आपल्या साहस आणि पराक्रमा मध्ये वाढ दिसून येईल. 

आर्थिक क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. उद्योग-व्यापार आता भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. वैवाहिक जीवनात आनंदाची बहार येणार आहे. 

२) वृषभ राशि- बुधाचे कुंभ राशीत होणारे गोचर वृषभ राशी च्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. व्यवसायात प्रगतीच्या संधी आपल्याकडे चालून येणार आहेत. करियर मध्ये आपण करत असलेल्या कामांना गती प्राप्त होणार आहे. या काळात आर्थिक क्षेत्रात आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. 

आर्थिक क्षमता मजबूत बनेल. या काळात नोकरीच्या क्षेत्रात देखील आपल्याला यश प्राप्त होणार आहे. अधिकारी वर्ग आपल्या कामात व्यस्त असेल. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात आपली आर्थिक स्थिती मजबूत बनणार आहे. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. 

एखादी नवीन नोकरी मिळण्याचे योग आहेत. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. व्यापारामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहे. व्यापार करणाऱ्या लोकांसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. 

या काळात ज्या क्षेत्रात आपण काम करत आहोत त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्याची संधी आपल्याला प्राप्त होणार आहे. एखादा लाखो उद्योग सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणारा आहे.

३) मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. बूधाचे होणारे राशी परिवर्तन आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणारा आहे. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात प्राप्त होणार आहे. जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे.

सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. सुखसमृद्धी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे घडामोडी घडून येतील. कार्यक्षेत्रात मनाप्रमाणे प्रगती घडून येईल. हा काळ आपल्या प्रगतीचा काय ठरणार आहे. 

मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने एखाद्या आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. आपण अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता यशस्वी ठरणार आहेत. आपल्या वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या वाणी द्वारे लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरणार आहात.

४) कन्या राशि- कन्या राशि वर ग्रह नक्षत्राचे विशेष कृपा बरसणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय उत्तम ठरण्याचे संकेत आहेत. या काळात बुधाचे कुंभ राशीत होणारे गोचर आपल्या जीवनात आनंदाचे बहार घेऊन येणार आहे. 

प्रगतीच्या वाटेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. या काळात भरपूर प्रमाणात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून येणारे अपयश आता या काळात दूर होणार आहे. सांसारिक जीवनात गोडवा निर्माण होणार आहे. 

आपल्या बुद्धिमत्तेला सकारात्मकतेची जोड प्राप्त होणार आहे. आपल्या कार्यक्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यशस्वी होणार आहात. हा काळ आपल्यासाठी सर्व दृष्टीने लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. 

५) तूळ राशी- तूळ राशीसाठी हा काळ सर्व दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. 

सांसारिक जीवनात अनेक दिवसापासून चालू असणारे हे वाद विवाद दुःख परेशानी आता मीटणार आहे. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहे. या काळात आपल्या सहज आणि परिक्रमामध्ये वाढ दिसून येईल. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होईल. 

राजकीय क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. या क्षेत्रात आपल्याला एखादे मोठे पद मिळू शकते. नोकरीच्या क्षेत्रात आपला मान वाढणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. 

काळ सर्व दृष्टीने शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. त्यामुळे या काळाचा योग्य उपयोग करून घेणे आपल्या हिताचे ठरेल. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.

६) मकर राशि- बुधाचे होणारे गोचर मकर राशि साठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. व्यवसायात आपल्याला अनेक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

व्यापारी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. या काळात घर खरेदी किंवा वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या काळात भगवान भोलेनाथाची कृपा आपल्यावर बरसणार आहे. 

त्यामुळे या काळात भगवान भोलेनाथाची भक्ती करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. आपला अनेक दिवसाचा अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. 

शत्रुवर विजय प्राप्त होणार असून विरोधकांना नमते घेण्यास भाग पाडणार आहात. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये उद्योग व्यापारात अनेक लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. 

काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *