Skip to content

दिनांक ७ फेब्रुवारी रथ सप्तमी या राशिंचे भाग्य चमकणार पुढिल १० वर्ष राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदु धर्मामध्ये रथसप्तमी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाला सूर्य सप्तमी किंवा रथसप्तमी या नावाने ओळखले जाते. माघ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या तिथीला रथसप्तमी हा सण मोठ्या प्रमाणात वाढ साजरा केला जातो. 

हा दिवस भगवान सूर्य देवांचा जन्मदिवस म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस भगवान सुर्यदेवांना समर्पित आहे. या दिवशी सूर्य जयंती हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भगवान सूर्य देव हे पांढऱ्या रंगाच्या सात घोड्यांवर विराजमान आहेत. 

या दिवशी व्रत उपवास करणे खूप शुभ फलदायी मानले जाते. आणि सूर्य देवाची पूजा करून दानधर्म किंवा पुण्यकर्म करणे शुभ फलदायी मानले जाते. मान्यता आहे रथसप्तमी दिवशी सूर्योदयाच्या अगोदर स्नान केल्याने आरोग्याची प्राप्ती होते. अनेक रोग दूर होतात. 

या दिवशी भगवान सूर्यदेवाची पूजा करणे विशेष शुभ फलदायी मानले जाते. ज्योतिषानुसार सूर्य हे ग्रहांचे राजा मानले जातात. सूर्य हे ऊर्जाचे दाता असून मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेचे दाता मानले जातात. 

सूर्याचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीचे भाग्य बदलण्यास पूरक असतो. या काळात या काही खास राशींवर सूर्याचा शुभफलदायी प्रभाव पडणार आहे. रथसप्तमी पासून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी शुभ फलदायी ठरणार आहे. प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची वेळ आली आहे. 

आता प्रगतीला वेळ लागणार नाही. मित्रांनो आज मध्यरात्रीपासून माघ शुक्लपक्ष अश्विनी नक्षत्र रथसप्तमी दिनांक सात फेब्रुवारी रोजी सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. 

जेव्हा महादेवाची कृपा बरस्ती तेव्हा व्यक्तीचे नशीब चमकण्याचे वेळ लागत नाही. उद्या रथसप्तमी पासून असाच काहीसा शुभ अनुभव या भाग्यवान राशींच्या जिवनात येण्याचे संकेत आहेत. 

भगवान सूर्य देव आणि महादेवाची विशेष कृपा यांच्या जीवनावर बरसणार असून त्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे. आता भाग्योदय घडून येण्यास वेळ लागणार नाही. 

तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून. 

मेष राशी- मेष राशी वर भगवान महादेवांची आणि सूर्य देवाची विशेष कृपा बरसणार आहे. रथसप्तमी पासून पुढे येणाऱ्या काळी यांच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहेत. आता आपल्या जीवनात आनंदाचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही. 

आता जीवनातील कठीण काळ समाप्त होणार असून मंगलमय काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनात मागील अनेक दिवसापासून चालू असणारा कठीण काळ आता समाप्त होणार आहे. 

या काळात भगवान सुर्य देवांच्या कृपेने आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्याचे संकेत आहेत. नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. या काळात आपल्याला एका सकारात्मक त्याची अनुभूती होणार आहे. इथून पुढे सकारात्मकतेचे पाऊल पुढे पडणार आहे. 

भगवान सूर्यदेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर पडणार आहे. कार्यक्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. मागील अनेक दिवसापासून चालू असणारा मानसिक ताण तणाव दूर होईल. आर्थिक प्रगतीचे नवे साधन आपल्याला उपयुक्त होतील. 

मानसन्मानाने पदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. तुम्ही केलेले काम यशस्वीरित्या पार पडणार आहे. कुटुंबात सुख समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे. सांसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. 

मिथुन राशि- सूर्य देवाच्या कृपेने आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनात आता प्रगतीला सुरुवात होणार आहे. 

मागील अनेक दिवसापासून आपण करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. मानसन्मान आणि यशकिर्ती मध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहेकार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे. 

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. नवीन आर्थिक व्यवहार जमून येण्याचे संकेत आहेत. राजकीय क्षेत्रात किंवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. 

आरोग्याची विशेष प्राप्ती आपल्याला होणार आहे. भोगविलास तिच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. 

कर्क राशि- कर्क राशीसाठी काळ अनुकूल ठरणारा आहे. मित्रपरिवार आणि सहकार्‍यांची चांगली मदत प्राप्त होणार आहे. कर्क राशि साठी काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. रथसप्तमी पासून पुढे येणारा काळ आनंदाची बहार घेऊन येणार आहे. 

आपल्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरत आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जेवणात चालू असणारा नकारात्मक आता होणार आहे. आनंदात आणि सुखात वाढ होणार आहे. संसारिक सुखात गोडवा निर्माण होणार आहे. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे वाढण्याचे संकेत आहेत. 

मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. आपल्या जेवणात चालू असणारा मानसिक ताण-तणाव दूर होणार आहे. काळ आपल्यासाठी अनुकूल ठरेल. आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होतील. 

सिंह राशि- सिंह राशीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे. सिंह राशि वर सूर्यदेवाची विशेष कृपा असणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. हा काळ सर्व दृष्टीने लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. 

देव या काळात आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहेत. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होईल. यश कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. मनासारखे यश प्राप्त होण्यात यशस्वी ठरणार आहात. सकारात्मक दृष्टीने जीवनाचा प्रवास सुरू होईल. 

आपण करत असलेली मेहनत या काळात फळाला येईल. आरोग्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. सुख समृद्धी आणि धन संपत्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. प्रगतीच्या नव्या संधी आपल्याकडे चालून येतील. 

कन्या राशि- कन्या राशि वर सूर्यदेवाची विशेष कृपा दिसून येईल. रथसप्तमी पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. रथसप्तमी पासून पुढे येणारा काळ आपल्याला खूप अनुकूल ठरणारा आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ सक्षम बनणार आहे. 

व्यवहाराला चालना प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कुटुंबातील लोकांचा इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. कौटुंबिक जीवनात आनंद आणि सुखाचे वातावरण निर्माण होणार आहे. 

नोकरीच्या कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग-व्यापार देखील आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. 

धनु राशि. धनु राशि साठी इथून पुढे येणारा काळ विशेष अनुकूल ठरणारा आहे. योजलेल्या नव्या योजना फळाला येणार आहेत. आर्थिक गुंतवणुकी या काळात लाभकारी ठरू शकते. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे. व्यवसायातून आर्थिक आवक वाढणार आहे.

व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या दृष्टीने आपण करत असलेले प्रयत्न आता सफल ठरू शकतात. घरात एखादे धार्मिक अथवा मंगल कार्य घडून येण्याचे संकेत आहेत. 

कुंभ राशी- कुंभ राशी व ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान भोलेनाथ आणि सूर्य देवाचे विशेष कृपा आपल्यावर पडणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. आता आपल्या साहस आणि पराक्रमा मध्ये वाढ दिसून येईल. 

आत्मविश्वास देखील वाढ होणार आहे. ज्या क्षेत्रात मेहनत घ्याल त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. उद्योग व्यापारात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. कौटुंबिक सुखात वाढ होणार आहे. या काळात धनसंपत्ती मध्ये देखील वाढ दिसून येईल. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *