Skip to content

दिनांक ९ ऑक्टोंबर कोजागिरी पौर्णिमा महासंयोग ४ राशींची लागणार लॉटरी. २ राशींच्या जीवनामध्ये राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हा दिवस एखाद्या सण आणि उत्सवासारखा साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी चंद्र आपल्या 16 कलांनी युक्त असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अनेक उत्सव समारंभ देखील साजरे केले जातात. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस अतिशय पवित्र आणि पावन मानला जातो.

मान्यता आहे की, या दिवशी निघणाऱ्या चंद्राच्या किरणांमध्ये चंद्र प्रकाशाच्या उजेडामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. आणि त्या औषधी गुणधर्मामुळे व्यक्तीच्या शरीरातून अनेक रोग व्याधी दूर होतात. हे चंद्राचे किरण व्यक्तीच्या मनाला देखील प्रभावित करत असतात. त्यामुळे मन शांत आणि आनंदित राहते. कोजागिरी पौर्णिमेला पडणाऱ्या चंद्र किरणाच्या सकारात्मक प्रभावाने व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक व्याधी दूर होतात.

अशी मान्यता आहे की या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो त्यामुळे तो आकाराने खूप मोठा दिसतो. त्या दिवशी चंद्राच्या शुभ प्रकाशाने पृथ्वी मोहून निघते. मान्यता आहे की या दिवशी या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी माता लक्ष्मी देखील स्वर्गलोकांतून पृथ्वीवर येते आणि कोजागिरी पौर्णिमेचा आनंद घेते.

त्यामुळे माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी देखील हा दिवस अतिशय लाभकारी मानला जातो. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी खीर बनवून किंवा दूर होण्याची परंपरा आहे. या दिवशी रात्री खीर बनवून किंवा दूध ओतून चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवले जाते. रात्री भजन कीर्तन आणि हरिनामाचा गजर केला जातो. 

त्यानंतर महाप्रसादाच्या स्वरूपामध्ये खीर आणि दूध दिले जाते. मान्यता आहे की हे दूध आणि खीर खाल्ल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक व्याधी अनेक रोग दूर होतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात मनसेच्या जीवनातील अनेक व्याधी दूर होतात. यावेळी येणारी कोजागिरी पौर्णिमा या काही खास राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. 

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी बनत असलेल्या सकारात्मक प्रभावाने या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ प्रभावाने चार राशींचे भाग्य चमकणार असून २ राशींच्या जीवनामध्ये राजयोग येण्याचे संकेत आहेत. येणारा काळ या राशीसाठी अतिशय अनुकूल आणि फलदायी ठरणार आहे. 

या राशींच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होणार असून आरोग्याची प्राप्ती यांना होणार आहे. माता लक्ष्मीचा वरदहस्त या राशींच्या जीवनावर बरसणार आहे. त्यामुळे आनंदाची बहार यांच्या जीवनामध्ये येणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचा काळ यांच्या वाट्याला येणार आहे.जीवन आनंदाने फुलून येणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. 

कोजागिरी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. मित्रांनो या वर्षी अश्विन शुक्ल पक्ष उत्तरा भाद्रपदा नक्षत्र दिनांक ९ ऑक्टोंबर रोज रविवार कोजागिरी पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला शरद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते.

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या पोर्णिमा तिथीला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची आणि सुख समृद्धीची बाहार घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनामध्ये सुखद काळाची अनुभूती होणार आहे. हा काळ आपल्यासाठी एका राजयोगासमान ठरणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. 

संसारिक जीवनामध्ये आनंद आणि गोडवा निर्माण होईल. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवन आनंदाने फुलून येणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये सुख शांती आणि समाधानामध्ये वाढ होईल. प्रेम जीवनामध्ये देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. 

आपल्या जीवनातील शारीरिक आणि मानसिक बीमारी आता दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. या काळामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये सुखद अनुभव आपल्या वाट्याला येणार आहेत.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याशी बरसणार आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची बाहेर येणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. 

नशिबाची साथ आणि आपल्या स्वतःचे प्रयत्न मिळून जीवनामध्ये खूप मोठे यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये देखील सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे सुखद काळाची अनुभूती आपल्याला होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव जीवनामध्ये सुखाची सुंदर दिवस घेऊन येणार आहे. उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आर्थिक दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी प्रगतीच्या अतिशय अनुकूल वाटा मोकळ्या होणार आहेत. 

नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होईल. करियर मध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनात घडून येणार आहे. करिअरच्या दृष्टीने आपण केलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. हा काळ आपल्यासाठी एखाद्या वरदान समान ठरू शकतो. जे प्रयत्न कराल ते प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. सारिका जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या आता समर्थ होतील. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर असणार आहे.

तूळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. मागील अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणारे मानसिक परेशानी आता दूर होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. मनाला एक नवीन प्रेरणा प्राप्त होणार आहे. नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात करणार आहात. नशिबाला प्रयत्नांची सकारात्मक जोड प्राप्त होणार आहे. 

मानसिक सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून उद्योग व्यापारातून आर्थिक आवक बऱ्यापैकी होणार आहे. जीवनातील आर्थिक परेशानी दूर होईल. धनलाभाचे योग जमून येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आर्थिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार असून मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशी वर कोजागिरी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. कोजागिरी पौर्णिमेपासून जीवनामध्ये सुखद काळाची सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला मोठे यश प्राप्त होणार आहे. करिअर विषयी आपण घेतलेली मेहनत आता फळाला येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये देखील मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. 

कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नव्या कामाची सुरुवात करणार आहात. या काळामध्ये आपल्या महत्त्वकांक्षा पूर्ण होतील. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन प्रेम संबंध जमून येण्याचे संकेत आहेत. आपल्या प्रियकराचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये देखील काळ आनंदाचा ठरणार आहे. संततीकडून एखादी खुशखबर मिळण्याचे संकेत आहेत.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर कोजागिरी पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येईल. कोजागिरी पौर्णिमेपासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. करिअरच्या दृष्टीने आपण घेतलेले मेहनत आता फळाला येणार आहे. मागील अनेक दिवसापासून करिअर विषयी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरतील.

नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या दृष्टीने अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. माता लक्ष्मीच्या कृपेने जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *