Skip to content

दिनांक ९ सप्टेंबर कुंभ राशी मोठी खुशखबर मनोकामना होतील पूर्ण.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्व सांगितले जाते. यावेळी ९ सप्टेंबर रोजी कुलधर्मा पौर्णिमेची सुरुवात होणार आहे. आणि पौर्णिमेला बनत असलेल्या शुभ संयोगाचा अतिशय सकारात्मक प्रभाव कुंभ राशीच्या जीवनावर दिसून येईल. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १० सप्टेंबर रोजी बुध ग्रह वक्री होणार आहेत आणि त्यामुळे याचाही अतिशय शुभ परिणाम कुंभ राशीच्या जीवनावर दिसून येणार आहे.

९ सप्टेंबर रोजी कुलधर्म पौर्णिमेची सुरुवात होणार आहे. ही पौर्णिमा दानधर्म आणि स्नान करण्यासाठी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. या पौर्णिमेला पितरांच्या आठवणी मध्ये श्राद्ध कर्म सुद्धा केले जातात. भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षात येणारी ही पौर्णिमा कुलधर्म पौर्णिमा किंवा भाद्रपद पौर्णिमा या नावाने ओळखली जाते. पृष्ठपदी पौर्णिमा असे देखील या पौर्णिमेला म्हटले जाते.

९ सप्टेंबर आणि १० सप्टेंबर रोजी ही पौर्णिमा असणार आहे. यावेळी दोन दिवसांची पौर्णिमा येणार आहे. पौर्णिमेला बनत असलेल्या या संयोगाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव कुंभ राशीच्या जीवनावर दिसून येईल. त्यामुळे ९ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनासाठी विशेष अनुकूल आणि लाभकारी ठरण्याची शक्यता आहे. आता जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बाहार येणार आहे. 

कुंभ राशीच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. उद्योग व्यापारामध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होईल. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. सामाजिक क्षेत्रातून चांगला मानसन्मान आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. 

आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. भाग्य या काळामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. मानसिक सुख शांतीमध्ये वाढ होईल. मागील अनेक दिवसांपासून आडलेली कामे या काळात पूर्ण होतील.

आपला अडून बसलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळामध्ये पैशांची देवाणघेवाण करताना सतर्क राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे. कुणावरही अति विश्वास ठेवू नका. प्रेम जीवनामध्ये आंधळा विश्वास आपल्याला महागात करू शकतो. त्यामुळे प्रेम जीवनामध्ये सावध राहणे आवश्यक आहे. या काळामध्ये अध्यात्मिक सुखाची प्राप्ती देखील आपल्याला होऊ शकते. 

कुंभ राशीच्या जातीकांसाठी येणारा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. यांच्या जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पारिवारिक शांतीमध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापार त्याला साहित्य समाजकारण राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोश संपादन करू शकाल. 

करिअरच्या दृष्टीने शानदार काळाची सुरुवात होणार आहे. एखादे मोठे यश आपल्या हाती लागू शकते. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. व्यवसायामध्ये एखाद्या मित्राच्या मदतीने नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता. नोकरीच्या क्षेत्रामध्ये नातलगाची ओळख आपल्याला कामी येऊ शकते. नातलगाच्या ओळखीने एखादी मनाजोगी नोकरी आपल्याला प्राप्त होऊ शकते. हा काळ नोकरीच्या क्षेत्रासाठी अनुकूल ठरणार आहे. 

प्रत्येक काम या क्षेत्रामध्ये प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. करिअरच्या दृष्टीने एखादी मोठी खुशखबर कानावर होऊ शकते. कुंभ राशीच्या जीवनासाठी आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. जेवढे जास्त मेहनत कराल तेवढे मोठे फळ आपल्या पदरी पडण्याचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *