Skip to content

दिवाळीच्या आधी उद्यापासून समाप्त होणार या राशींची साडेसाती पुढील १२ वर्ष राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो उद्या २३ सप्टेंबर या काही भाग्यवान राशींच्या जीवनातील साडेसातीचा काळ समाप्त होण्यासाठी सुरुवात होणार आहे. या राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची बाहार येणार आहे. या राशीसाठी येणारा काळ शुभ अनुकूल आणि शुभदायी ठरणार आहे. मागील काळात भोगत असलेल्या दुःखा आणि यातनापासून यांची सुटका होणार आहे. या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बहार येणार आहे. यांच्या जीवनातील वाईट ग्रह दशा आता समाप्त होणार असून शुभ काळाची सुरुवात या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे.

मित्रांनो मागील काळामध्ये ग्रह नक्षत्रांची नकारात्मक स्थिती आणि शनीचा अशुभ प्रभाव आपल्या जीवनावर असल्यामुळे आपल्याला अनेक दुःख यात्रा आणि बऱ्याच संकटांचा सामना आपल्याला करावा लागलेला आहे. मागील काळामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक वाईट घडामोडी घडवून आल्या असतील. घरात किरकिरी भांडणे अपयश अशा अनेक गोष्टींना आपल्याला सामोरे जावे लागले असेल. 

मागील काळामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक संकट देखील आली असतील. पण मोठ्या धैर्याने प्रत्येक संकटाचा सामना आपण केला आहे. आता इथून पुढे आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मित्रांविषयी शुभ प्रभात असल्यामुळे मागील काही दिवसांमध्ये अनेक अपयश आणि अपमान देखील आपल्याला सहन करावे लागले असतील. अनेक अपयशांना सामोरे जावे लागले असेल. 

मनातल्या गोष्टी मनात ठेवून आपण परिस्थितीचा अतिशय उत्तम प्रकारे सामना केलेला आहे. मागील काळात घडून गेलेल्या गोष्टी आता समाप्त होणार आहेत आणि एका नव्या पर्वाची सुरुवात आपल्या आयुष्यात होणार आहे. आता आपले भाग्य उदयास येणार आहे. शनीची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचे आणि कष्टाचे दिवस आता समाप्त होणार आहेत.

 या राशींच्या जीवनामध्ये येणारा काळ सर्वोत्तम आणि यांच्या जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. आता यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. मित्रांनो उद्या म्हणजे दिनांक २३ ऑक्टोंबर रोजी शनिदेव मार्गी होत आहेत. २३ ऑक्टोंबर रोजी शनी मकर राशि मध्ये मार्गी होत आहेत. त्यामुळे येणारा काळ या राशींच्या जीवनातील लोकांसाठी आनंदाचा काळ ठरणार आहे.

यांच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार असून सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीसाठी सध्या शनि मकर राशीमध्ये असून शनी मकर राशि मध्ये मार्गी होणार आहेत. त्यामुळे शनीच्या मार्गी होण्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. आता लवकरच आपल्या जीवनामध्ये सुखाची बहार येणार आहे पण आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे. जर या काळामध्ये आपण आत्मविश्वासाने कामे घेतली तर निश्चित आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते. 

शनीच्या मार्गे होण्यामुळे आपले वैवाहिक जीवन पारिवारिक जीवनामध्ये सुख समृद्धीची बाहार येणार आहे. प्रेम जीवनातील अडचणी आता समाप्त होणार आहेत. त्याचबरोबर मानसिक ताणतणाव सुद्धा दूर होणार आहे. व्यापारातून आता आर्थिक आवक भरपूर प्रमाणामध्ये वाढणार आहे. व्यापारामध्ये काही नवी योजना बनवून व्यापारामध्ये नवीन योजना राबवण्यामध्ये सफल ठरणार आहात. 

व्यापारामध्ये निर्माण झालेल्या अडचणी किंवा नोकरीच्या कामांमध्ये आलेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. शनि चा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये दिसून येईल त्यामुळे लवकरच सुख शांती आणि समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. पण मित्रांनो या काळामध्ये आपले स्वतःचे कर्म सुद्धा आपल्याला चांगले ठेवणे तेवढेच आवश्यक आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीसाठी शनि आता मार्गी होत असल्यामुळे आपल्यावर शनीचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शनि आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहेत. शनीची सकारात्मक दृष्टी आपल्या राशी बरोबर असणार आहे त्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. भाग्याची साथ या काळामध्ये आपल्याला उत्तम प्रकारे मिळणार आहे. 

त्यामुळे जे काम आपण कराल त्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. मागील काही दिवसांमध्ये अडलेली आपली कामे किंवा बिघडलेली कामे आता बनणार आहेत. प्रेम जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. प्रेमामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. त्याबरोबरच कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनामध्ये जर काही अडचणी चालू असतील तर त्या अडचणी सुद्धा आता समाप्त होणार आहेत. 

शनि चा शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. प्रत्येक शनिवारी शनिला काळे तीळ आणि तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते अथवा प्रत्येक शनिवारी शनि चालीसा पाठ करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. मित्रांनो या काळामध्ये मन शांत ठेवून सकाळ संध्याकाळ दोन वेळा जरी आपण ईश्वराचे स्मरण केले तरी मित्रांनो आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान लागू शकते.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनामध्ये शनि अतिशय अनुकूल ठरणार आहे. सध्या क्षणी आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहेत त्यामुळे होईल तेवढे चांगले प्रयत्न करून घेणे आवश्यक आहे. चांगले प्रयत्न करून यश आपल्या पदरी पाडून घेणे आवश्यक आहे. महत्वपूर्ण कामे जर असतील तर ती या काळात आपण पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. हे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. 

मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता कमी होणार आहेत. कोर्ट कचेरीच्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त होणार आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी उत्तम फलदायी ठरणार आहे. धनलाभाचे योग सुद्धा जमून येतील. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. पण आलेल्या प्रत्येक संधी पासून लाभ आपल्याला प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. 

सुख समृद्धी आणि आनंदाने जीवन फुलून येणार आहे. प्रेम जीवनामध्ये प्रियकराची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे. या काळामध्ये ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील किंवा नोकरीमध्ये जर काही अडचणी येत असतील तर या लोकांनी प्रत्येक शनिवारी शनि चालीसा पाठ जरी केला तरी त्यांच्यासाठी खूप शुभ आहे. जर शनिवारी शनीची पुजाराधना केल्याने सुख-समृद्धीचे प्राप्ती आपल्याला होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर शनि चा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. शनी या काळामध्ये आपल्याला सकारात्मक ठरणार आहेत. सध्या शनि आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहेत. त्यामुळे याचा लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. आपल्या जीवनात अनुकूल काळाची सुरुवात आता होणार आहे. 

व्यापार आणि करिअरच्या दृष्टीने अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. या काळामध्ये सुरू केलेल्या व्यवसाय लवकरच भरभराटीस येणार आहे. त्याबरोबरच मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. प्रेम जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आंतरजातीय विवाह जमवून येऊ शकतात किंवा प्रेम विवाह जमून येण्याची संकेत आहेत. 

सुनिता सकारात्मक प्रभाव असल्यामुळे नोकरीच्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होईल सोबतच सरकारी कामांमध्ये जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी आता पूर्ण होणार आहेत. आपल्या जीवनामध्ये जर दुःखाचा काळ चालू असेल तर प्रत्येक शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान चालीसा आणि ते नियमाने पाठ करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. किंवा प्रत्येक शनिवारी शनि देवाला तेल अर्पण करणे लाभकारी ठरू शकते.

तूळ राशी- तूळ राशीसाठी सध्या शनि अनुकूल बनत आहेत. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला उद्योग व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाभ प्राप्त होणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. 

जीवनामध्ये येणाऱ्या अनेक अडचणी आता दूर होणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान वाढणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. परिवारामध्ये संततीचा आरोग्याची किंवा आपल्या आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणे आपल्यासाठी आवश्यक असेल. 

नोकरीच्या दृष्टीने ज्या काही अडचणी येत होत्या त्या अडचणी आता समाप्त होणार असून नोकरीमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये नफा वाढू शकतो. ज्या लोकांना विदेशामध्ये जाऊन नोकरी अथवा व्यवसाय करण्याची इच्छा असेल अशा लोकांसाठी सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रत्येक शनिवारी शनि महाराजांना तेल अर्पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या लोकांसाठी काळ अनुकूल बनत आहे. या काळात मानसिक ताणराव जरी आपल्याला सहन करावा लागला तरी प्रगतीच्या दृष्टीने मात्र काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार कार्यक्षेत्रासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायामध्ये जर आपण बदल करू इच्छित असाल तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

नोकरीच्या क्षेत्रात देखील मनाजोगी नोकरी आपल्याला मिळू शकते. पण त्यासाठी थोडेसे प्रयत्न आपल्याला करावेच लागतील. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाची नाती या काळामध्ये जमून येऊ शकतात. मन आनंदी बनेल. संतती विषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. 

ज्येष्ठ नागरिकांसाठी येणारा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. संततीकडून सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. घरातील मानसिक ताण आता कमी होणार आहे. पण आपल्या स्वतःमध्ये आपल्याला थोडेसे बदल करून घ्यावे लागतील. क्रोधावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक शनिवारी शनि महाराजांना काळे तीळ काळे उडीद आणि लोखंड अर्पण करणे आपल्यासाठी शुभदायी ठरू शकते.

कुंभ राशी- कुंभ राशी वर आता शनीची अनुकूल दृष्टी बरसणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. संसारी जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रेम जीवनामध्ये काही ताण तणाव चालू असेल तर तो आता दूर होणार असून प्रेमाचे नाते अधिक मधुर बनणार आहे. जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी मध्ये वाढ होणार आहे.

 इथून पुढे आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रत्येक शनिवारी शनि देवाच्या नावाने गुरुजी व्यक्तीला दानधर्म करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *