नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो दिवाळी ज्याप्रमाणे अंधार दूर करतो, त्याप्रमाणे देवाची कृपा आपल्या आयुष्यातील अंधार दूर करेल. अशी श्रद्धा त्यामागे असते. तुपाचा दिवा देवीच्या उजवीकडे तर तेलाचा दिवा देवीच्या डावीकडे लावावा. नवरात्रात नऊ दिवस दिवा तेवत राहावा म्हणून तो मोठा वापरतात. तशीच त्यातील वात ही मोठीच असते. वातीवर खूप काजळी धरली असेल तर त्या ज्योतीने दुसरा एक छोटा दिवा लावून घ्यावा.
त्यानंतर काजळी काढताना दिवा विझला तर तो व्यवस्थित करून पुन्हा लावावा. कधी वेळी रात्री झोपून उठल्यावर दिवा विजल्याचे लक्षात आले तरी घाबरण्याचे कारण नाही. लक्षात आल्यावर लगेच एक छोटा दिवा घ्या व त्यानंतर मोठा दिवस स्वच्छ करून पुन्हा लावा. शक्यतो दिवा विजू नये त्याची काळजी घ्यावी. वारा लागू नये म्हणून दिव्या काचचे आवरण असावे.
दिव्यातील तेल किंवा तूप संपणार नाही याकडे लक्ष ठेवावे. आणि त्याचबरोबर देवाच्या आरती संदर्भात आपल्या शास्त्रामध्ये काही नियम सांगितले आहेत. शास्त्रानुसार आरती करताना दिवा विझने अपशकुन मानले जाते. या कारणांमुळे या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले जाते आरती पूर्ण होईपर्यंत दिवा अखंड चालू राहावा.
त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये अस सांगितले आहे की मित्रांनो दिवा कोणताही लावा तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा मात्र हा दिवा आपण देवासमोर लावायलाच हवा. आपण जर तेलाचा दिवा वापरत असाल तर तो आपण आपल्या डाव्या हाताला ठेवावा. म्हणजे मंदिरात ठेवताना तो आपल्या डाव्या हाताला असू द्या.
मित्रांनो जर आपण तुपाचा दिवा लावत असाल तर तो दिवा आपल्या उजव्या हाताला असायला हवा. आणि मित्रांनो तेलापेक्षा तुपाचा दिवा लावणे कधी चांगला असत कारण तुपामध्ये सकारात्मक ऊर्जाचे प्रमाण तेलापेक्षा खूप जास्त असत. आपली जी इच्छा असेल, आपली जी आकांक्षा असेल, महत्वकांक्षा असेल, आपली स्वप्न असतील,आपले जे काही देवाकडे मागणी असेल ते जर लवकर पूर्ण करून घ्यायचा असेल तर श्रद्धेबरोबरच हा तुपाचा दिवा देखील आपल्याला मदत करू शकतो.
मात्र हे तू घेताना शक्यतो देशी गाईचे घ्या. ते जर मिळत नसेल तर आपण इतर कोणताही तूप वापरू शकता. मात्र एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. निरंजन जर आपण लावलं तर ते २४ तास जळत राहिले पाहिजे. म्हणजे ते विजेता कामा नये. किंवा अगदी पाच ते दहा मिनिटे चालून विझला तरी चालतो. ज्यांना शक्य होईल त्यांनी निरंजन वापरा. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी दिवा वापरा.
मित्रांना पुढची गोष्ट अशी की दिव्याची जी वात असते ती कोणत्या दिशेला असावी. असा प्रश्न आपल्यातील बऱ्याच जणांना पडतो. तर मित्रांनो आपल्या आयुष्यात धनलाभ पाहिजे असेल तर आपण या वातीची दिशा उत्तर बाजूला ठेवावी. जर आपल्या घरामध्ये सारखं कोणी ना कोणीतरी आजारी पडत असेल तर आपण या दिव्याची वात पूर्व दिशेकडे ठेवायला हवी. तर या दोन दिशा फार शुभ आहेत.
उत्तर आणि पूर्व तुझ्या उरलेल्या दोन दिशा आहेत पश्चिम आणि दक्षिण यातील जर आपण पश्चिम दिशेला वाट ठेवली तर दुःख दुःख आपल्या जीवनात येणार आणि ही वाद दक्षिण दिशेला असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येऊ शकतात. कारण दक्षिण ही यमाची दिशा आहे. म्हणून दक्षिणेकडे दिव्याची वात कधीही करू नये.
मित्रांनो शेवटची गोष्ट ती म्हणजे आपल्या घरामध्ये खूप सारे अडचणी असतील इतक्या अडचणी की त्यापासून सुटकाच मिळत नसेल. पैसेही येत नाहीत. कटकटी चालू आहेत. अशा जर खूप अडचणी असतील सर आपण आपल्या देवासमोर तीन वाती असणारा दिवा लावावा. तीन व तीनच्या दिवा मध्ये देशी गायीचे दूध अवश्य वापरा. याचे अतिशय सकारात्मक प्रभाव तुम्हाला दिसतील. आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.