धनू राशीच्या लोकांच्या १४ खास गोष्टी कसा असतो त्यांचा स्वभाव.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर ये, यो, भा, भी, भू, ध, फा, ढा, भे पासून सुरू होते यांची रास धनु असते. या राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. चिन्ह धनुष्यधारी आहे. यांचे ज्योतिषाचार्य पंडित भीम चंद्र यांच्यानुसार जन्म राशी धनु राशीच्या लोकांचा १४ खास गोष्टी बद्दल. 

यामध्ये सर्वप्रथम आहे विद्वेषाची ही राशी असून राशीचे चिन्ह धनुष्यधारी आहे. ही राशी दक्षिण दिशेची आहे. दुसरी आहे धनु राशीच्या व्यक्ती खुल्या विचारांच्या असतात. तसेच जीवनाचा अर्थ त्या समजून घेतात. तिसरी आहे इतरा बाबत जाणून घेण्याची त्यांची इच्छा असते. 

४) या राशीच्या व्यक्तींना रोमान्स खूप आवडतो. बेधडक आत्मविश्वास असलेल्या महत्त्वाकांक्षी व्यक्ती असतात. ५) यांच्या मतानुसार त्यांनी ज्यांची पारक केलेली असते. तेच खरे असते. त्यामुळे त्यांची मित्र संख्या कमी असते. 

६) या राशीच्या व्यक्ती मध्यम अंगकाठीच्या असतात. तसेच त्यांचे केस भुरकट आणि डोळे मोठे असतात. ७) या व्यक्तीमध्ये धाडस हा गुण कमी प्रमाणात असतो. तर या साठी जीवनसाथी किंवा वैवाहिक जीवनाची अपेक्षा करतात. ८) या राशीच्या मुली इतरांवर विश्वास ठेवताना फिरदा विचार करतात.

९) आपल्या शिक्षण आणि करियर मुळे प्रगतीच्या जीवनाची अपेक्षा करता. १०) धनु राशीच्या मुली सहज रित्या कोणाशीही मैत्री करत नाहीत. ११) हे एक उत्तम श्रोता असतात आणि त्यांना खुल्या मनाचे आणि प्रामाणिक असणारे लोक आवडतात.

या राशीच्या स्त्रिया उत्तम गृहिणी तसेच करिअरमध्ये यश प्राप्त करण्याची इच्छा बाळगून असतात. १२) यांना जीवनात अनेक प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते. हे सुखी आणि संपन्न जीवन व्यतीत करतात.

१३) या राशीचे लोक द्विधा मनस्थिती मध्ये राहणारे असतात. स्थिर होण्यासाठी यांना खूप वेळ लागतो. हा उशीर अनेक वेळा यांना फलदायी ठरतो‌. १४) हे लोक इतरांच्या कामांमध्ये ढवळाढवळ करत नाहीत. आणि स्वतःचे काम करण्यात दंग राहतात. 

तर मित्रांनो कशी आहे धनु राशि बद्दल माहिती. मित्रांनो माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना अवश्य शेअर करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.