नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो अष्टमी आणि नवमी ही तिथी खूप महत्त्वाची आणि खूप मोठी तिथी मानली जाते. तर अष्टमीच्या दिवशी आणि नवमीच्या दिवशी तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्या घरी राहून कन्या पुजन नक्की करा. तुमच्या सर्व अडचणी लगेच संपतील आणि तुमच्या जेही मनोकामना तुमचे जेही स्वप्न आहे ते पूर्ण होतील. कारण कन्या पूजन केल्याने देवी माता नवदुर्गा कुलदेवी लक्ष्मी माता प्रसन्न होतात.
आणि त्या आपल्या भरभरून देतात. आपल्या घरात भरभरून राहते. मित्रांनो तुम्हीही या अष्टमी आणि नवमीच्या तिथीला कन्या पूजन नक्की करा. तुम्ही या दिवशी म्हणजे दोन दिवसातील कोणत्याही दिवशी कन्या पूजन करू शकतात. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेस करू शकतात.
तुम्ही घरातील कुमारिका किंवा बाहेरून तुम्ही कुमारी का बोलवू शकतात. जर तुमच्या घरात कुमारी का मुली असतील किंवा मुलगी असेल तर तिचे पूजन केले तरी चालते. आणि घरात जर कुमारी का मुलगी नसेल तर तुम्ही बाहेरून कुमारी कामुलीला बोलवू शकतात. एक मुलगी असेल तरी चालेल. एका पेक्षा जास्त कुमारी का असतील तरी चालेल.
ते आपण ठरवायचे की आपल्याला किती कुमारिकांचे पूजन करायचे आहे. तर मित्रांनो कुमारी का मुलगी जर घरातली असेल तरी चालते बाहेरून आणली बोलवली पूजेसाठी तरी चालते. तर तुम्ही कुमारी का मुलींचे पूजन सकाळी आणि संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस करू शकता. सगळ्यात आधी कुमारिका मुलीला पूर्व दिशेस तोंड करून चटईवर किंवा पाटावर बसवावे आणि सगळ्यात आधी ताटात तिचे पाय धुवावे. आणि तिची पूजा करावी.
त्यानंतर नमस्कार करून कुमारी का मुलीचा आशीर्वाद घ्यावा. म्हणजे तिच्या पाया पडावे. त्यानंतर तिला भोजन द्यावे. पण त्या ताटात खीर असायला हवी. किंवा तुम्ही फक्त खिरीचा प्रसाद म्हणजे नैवेद्य दिला तरी चालतो. पण खीर अत्यावश्यक आहे. तिचे भोजन झाल्यानंतर तिला एखादी भेट वस्तू द्यावी. त्यात तुम्ही काहीही देऊ शकतात.
जसे की कपडे फळे मुलींचे शृंगराचे सामान किंवा शैक्षणिक वस्तू काहीही जे तुम्हाला तुमच्या परिस्थितीनुसार इच्छेनुसार द्यायचे असेल द्यावे वाटेल ते तुम्ही देऊ शकतात. हे सगळ झाल्यानंतर म्हणजे नैवेद्य झाल्यानंतर भोजन झाल्यानंतर भेट वस्तू देऊन झाल्यानंतर सर्व परिवाराने त्या कुमारी का मुलीचा आशीर्वाद घ्यावा.
पाया पडावे आणि अशा रीतीने तुम्ही कुमारी का पूजन घरच्या घरी सोप्या रीतीने अगदी सोप्या रीतीने करू शकतात. मग ती घरातली कुमारी का असेल तरी चालेल बाहेरची कुमारी का असेल तरी चालेल. एक असेल तरी चालेल एकापेक्षा जास्त असेल तरी चालेल. पण अष्टमी या नववीच्या दिवशी कुमारीका पूजन तुम्ही अवश्य करा.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.