Skip to content

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बोला ‘मा लक्ष्मी मंत्र’ वर्षभर मिळेल धनसंपत्ती.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी नवीन वर्षात प्रगती होण्यासाठी आणि घरात सुख-समृद्धी समृद्धी येण्यासाठी देवाचे ध्यान कराव अस म्हणतात. परंतु वर्षाच्या पहिल्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न केल्यास वर्षभर संपत्ती मिळू शकते. होय, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष मंत्राचा जप केल्यास तुम्हाला त्याचा फळ नक्की मिळेल ते मंत्र कोणते चला जाणून घेऊयात.

तर मंडळी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या तीन पैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीला उच्चारण केल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न झाली तर तुम्हाला वर्षभर संपत्तीची कृपा लाभेल.

१) लक्ष्मी गायत्री मंत्र- श्री महालक्ष्मी शबिर महेश धीमहि तन्नू लक्ष्मी प्रचोदयात केल्यास जीवनात सकारात्मकता येते आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं असं म्हटलं जातं. या मंत्राचा नियमित जाप केल्यास शारीरिक सुख सुद्धा प्राप्त होतं.

२) ज्येष्ठा लक्ष्मी चा मंत्र.
गेम ही श्री ज्येष्ठ लक्ष्मी स्वयंभू वे श्री जेष्ठ आय नमः असं म्हणतात ज्येष्ठ लक्ष्मी मंत्राने आर्थिक स्थिती मजबूत होते. जो कोणी या मंत्राचा सव्वा लाख वेळा भक्तिभावाने जप करतो तो मंत्र सिद्ध होतो. मंत्राचा जप केल्यास आर्थिक संकट येत नाही.

३) महालक्ष्मी मंत्र- ओम श्री श्री कमले कमलालले प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र कर्जमुक्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. मंडळी या मंत्रांपैकी रोज कमलगट्ट्याच्या एका माळीन जप केल्यास आई लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपली सर्व दुःख दूर करून तिची आपल्यावर कृपा राहते. असं म्हटलं जातं.

नवीन वर्षात प्रगती होण्यासाठी आणि घरात सुख-समृद्धी येण्यासाठी या मंत्राचा जप करून तुम्ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकता आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर देवी लक्ष्मीला तुम्ही प्रसन्न केलं तर वर्षभर तुम्हाला संपत्ती लाभु शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *