Skip to content

नवीन वर्षात करा हे ३ कामे घरात कसली कमी राहणार नाही.

  • by

नमस्कार मंडळी.

नवीन वर्षात करा ही तीन कामे तुमच्या घरात कसली कमी राहणार नाही तसं तर मानले जाते की नवीन वर्षाचा जो पहिला महिना असतो जानेवारी त्या महिन्यातच आपण ही कामे करून घ्यावीत याने आपले संपूर्ण वर्ष सुखाचे समृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जाते.

घरावर परिवारावर कोणत्याही संकट समस्या अडचणी येत नाहीत त्यामुळे तुम्ही प्रयत्न करावेत की जो महिना असतो वर्षाचा पहिला महिना जानेवारी त्या महिन्यातच ही तीन कामे तुम्ही करून घ्यावीत आता ही तीन कामे कोणती आणि ही कामे तुम्हाला घरातच करायचे आहेत.

१) सगळ्यात पहिल काम आहे सत्यनारायणाची पूजा.
सत्यनारायणाची पूजा वर्षातून एकदा तरी आपण करायला पाहिजे आणि जर ही पूजा सुरुवातीला केली तर धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही सुख-समृद्धी ऐश्वर्या आरोग्य संपत्ती घरात भरभरून राहते सत्यनारायणाची पूजा आपण करून घ्यावी.

२) वर्षाच्या सुरुवातीला आपण आपल्या कुलदेवतेचे दर्शन करून घ्यावे त्यांच्या स्थानी त्यांच्या गावी जाऊन मंदिरात जाऊन आपण दर्शन करावे म्हणून बरेचसे लोक प्रयत्न करतात की एक जानेवारीला त्यांच्या कुलदेवतेचे दर्शन व्हावे आणि दर्शन करून मग नवीन वर्षाची सुरुवात करतात. जानेवारीच्या महिन्यात कधीही दर्शन केले तरी चालेल पण कुलदेवतेचे दर्शन नक्की करून घ्यावे.

३) वर्षातून एकदा किंवा वर्षाच्या सुरुवातीला शक्य असेल तेव्हा गुरुचरित्राचे पारायण सात दिवसाचे पारायण असते त्या नियमांचे पालन करून आपण हे पारायण करावे तर नक्कीच वर्षाच्या सुरुवातीला गुरुचरित्र पारायण सुद्धा तुम्ही करून घ्या.

ही तीन कामे गुरुचरित्राचे पारायण सत्यनारायणाची पूजा आणि आपल्या कुलदेवी ते चे दर्शन हे तुम्ही जरूर करा. हे उपाय केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *